Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....*
*बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणासर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना......!*
*॥गणपती बाप्पा मोरया॥*
🙏🏻🌹🙏🏻
Forwarded from Infinity Academy
पुन्हा तोच प्रश्न...Joining कधी???
Forwarded from Infinity Academy
Happy Ganesh Chaturthi
Forwarded from Infinity Academy
Dear aspirants GATE 2020 online application have been started😊
✅✅✅✅✅✅✅✅✅

https://appsgate.iitd.ac.in/
Forwarded from Infinity Academy
Happy Teachers 👨‍🏫 👩‍🏫 Day
Forwarded from Infinity Academy
‘राज्यसेवा परीक्षा-२०१७’ समांतर आरक्षणाबाबत याचिका निकाली निघाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Forwarded from The Infinity Academy
विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटलाः इस्रोची माहिती

विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.

रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता.
Forwarded from Infinity Academy
हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. विसर्गामुळे आयर्विन पुल सांगली येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 30.2 फूट झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Forwarded from Infinity Academy
infi.pdf
413.9 KB
MMRDA detail Adverisemnet
Forwarded from Infinity Academy
ATP Final Result

Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao

Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉

ATP Final Result

Rank 3 ( ST)👆👆

Bhoye Anita Nandkishor

Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉

ATP Final Result

Rank 1 ( NT D) 👆👆

Devika Kapase

Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉

ATP Final Result

Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao

Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉

ATP Final Result

Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao

Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉

Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and 107 + selections out of 172 post in ATP Exam 2018
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY TOPPERS 🎉🎉

Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and 107 + selections out of 172 post in ATP Exam 2018