Forwarded from Infinity Academy
‘राज्यसेवा परीक्षा-२०१७’ समांतर आरक्षणाबाबत याचिका निकाली निघाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Forwarded from The Infinity Academy
विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटलाः इस्रोची माहिती
विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.
रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता.

हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. विसर्गामुळे आयर्विन पुल सांगली येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 30.2 फूट झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Forwarded from Infinity Academy
ATP Final Result
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉
ATP Final Result
Rank 3 ( ST)👆👆
Bhoye Anita Nandkishor
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ATP Final Result
Rank 3 ( ST)👆👆
Bhoye Anita Nandkishor
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉
ATP Final Result
Rank 1 ( NT D) 👆👆
Devika Kapase
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ATP Final Result
Rank 1 ( NT D) 👆👆
Devika Kapase
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉
ATP Final Result
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ATP Final Result
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉
ATP Final Result
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ATP Final Result
Rank 1 👆👆
Rathod Lalit Vasantrao
Heartly Congratulations....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY SUCCESS 🎉🎉
Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and 107 + selections out of 172 post in ATP Exam 2018
Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and 107 + selections out of 172 post in ATP Exam 2018
Forwarded from Infinity Academy
🎉🎉INFINITY TOPPERS 🎉🎉

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची भरती
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग - २४३ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण आणि स्थापत्य/कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग – ९८ पदे
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण आणि यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे (मागावर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सुट)
सविस्तर जाहिरातीसाठी :- portal.mcgm.gov.in
Join @infinitympsccivil

🛑मुख्य बातमी🛑
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती...
नमस्कार,
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रभारी अध्यक्ष मा.चंद्रशेखर ओक हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष मा.सतीश गवई यांची निवड करण्यात आलेली आहे.

Actors Factory in association with Infinity Acadmey presents Stand up Comedy competition
Attractive prices + chance to Part of our upcoming web series msg your details on 9820961997 (msg +whats up only no calls please )