Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
National Scholarship Test for Engineers (NSTE) is an initiative of INFINITY GATE ACADEMY to encourage and support the brilliant students; to “Transforms their Dream’s in to Reality” & overcoming the economical hurdles.
Enroll now For (NSTE) : http://nst.infinityacademyindia.com/index.php
Forwarded from Infinity Academy
*10 रुपयांमध्ये जेवनास उत्स्फूर्त प्रतिसाद*

🛑 *इन्फिनिटी अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS यांचा अभिनव उपक्रम* 🛑
👉आज गोगटे प्रशाला येथे स्पर्धा परीक्षार्थींना दहा रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. पुण्यामध्ये दर रविवारी मेस अथवा खानावळ बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने *इनफिनिटी अकॅडमी* *श्रीनिवास हॉटेल व्हेज* यांच्या संयुक्त विद्यमाने आणि *MPSC STUDENTS RIGHTS* यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे याचा आज दूसरा दिवस दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज प्राथमिक स्वरूपात 350 विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्यात आले दर रविवारी विद्यार्थ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याचा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा हि नम्र विनंती.
Forwarded from Infinity Academy
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा पद्धतीमध्ये केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे भरती मंडळ (RRB) आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनमधील (IBPS) रिक्त पदे भरण्यासाठी सरकार आता कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट घेणार आहे.एका विशेष एजन्सीमार्फत कम्प्युटरवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार, ही विशेष एजेन्सी नॉन- टेक्निकल पदांवर पदवी, बारावी आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी CETs घेत सुरूवात करू शकते. ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील पदांसाठी सध्या स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC), रेल भर्ती मंडळ (RRBs) आणि आयबीपीएसमार्फत भरती केली जाते. ग्रुप बी आणि ग्रुप सी मार्फत सरकार दरवर्षी एक लाख २५ हजार जागांची भरती करते. यासाठी तब्बल दोन कोटी ५० लाख परिक्षार्थी असतात.
ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेच्या अंमलबजावणीपूर्वी वैयक्तिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयानं नोटीस जारी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेय की, 'सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध परीक्षांना सामोरं जावं लागते. पण सर्व परीक्षांसाठी योग्यता एकसारखीच असते.या परीक्षांचे विविध टप्पे असतात. ज्यामध्ये Tier-I, Tier-II, Tier-III, स्किल टेस्टसारख्या परिक्षांचा समावेश आहे. Tier-I मध्ये कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन मल्टीपल-च्वॉइस टेस्ट असते.' केंद्र सरकारने या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकार या सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे.

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Infinity Academy's Felicitation ceremony on 15th Dec 2019 Sunday 11 AM @ Pandit Jawaharlal Nehru Auditorium, Ghole Patil Road, Shivajinagar, Pune
Forwarded from Infinity RTO AMVI
If your ambition is to be among the best, then choose the ones who can take you there

Admissions Going On RTO (AMVI) EXAM 2020

Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
For GATE & ESE 2021 aspirants, Infinity Engg. Acadmey presenting Scholarship cum Admission test . One can enjoy up to 100% scholarship along with 1 lacs cash Price So, register today before its too late.

Registration Link: http://nst.infinityacademyindia.com/register.php

Scholarship Exam Date: 22nd Dec, 2019
Venue: PUNE | MASHIK | ONLINE
Call :- 7887811411
Forwarded from Infinity Academy
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

Telangana Police: All four people accused in the rape and murder of woman veterinarian in Telangana have been killed in an encounter with the police. More details awaited.
— ANI (@ANI) December 6, 2019
Forwarded from Infinity Academy
🛑 *स्पर्धा परीक्षार्थींसाठी 10 रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवण* 🛑

*तिसरा रविवार*
*पहिल्या रविवारच्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर*
👉पुण्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी मेस / खानावळ बंद असल्या कारणाने कित्तेक विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते, त्यांची ही गैरसोय पाहून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी संध्याकाळी दहा रुपयांत उत्कृष्ट जेवण देण्याचा संकल्प *INFINITY ACADEMY* *हॉटेल श्रीनिवास व्हेज* यांच्या संयुक्त विद्यमाने व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या सहकार्याने केला जात आहे.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे सुरुवातीला दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 300 विद्यार्थ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे *प्रथम रजिस्ट्रेशन केलेल्या 300 विद्यार्थ्यांना प्राधान्य* दिले जाणार आहे.

🛑रजिस्ट्रेशन करण्याचे व कुपन मिळण्याचे ठिकाण🛑
*श्री समर्थ चहा गोगटे शाळेसमोर, नारायण पेठ, पुणे*

*लोकसेवा मॉल, 1552, चाणक्य मंडळ जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे*

*इन्फिनिटी अकॅडमी, तिसरा मजला, सागर आर्केड, एफ. सी. रोड, पुणे*

कृपया जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेयर करा.
*ज्या विद्यार्थ्यांकडे कूपन असेल अशाच विद्यार्थ्यांनी यावे कारण जेवढे कुपन दिले आहेत तेवढेच पार्सल येणार आहेत*
संपर्क:
बालाजी चौधरी
9834750044
किरण निंभोरे 8484086061