Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा असून तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले होते.
Forwarded from Infinity Academy
दफ़्न से पहले नब्ज़ जांच लेना साहेब

कलाकार उम्दा है कहीं किरदार में न हो !!😓😓
मरण तर काही आले नाही.पण यश नक्की मिळाले!
जगात सर्वात जास्त वेळा अपयशी ठरलेल्या व्यक्तीला जेव्हा त्याने बल्बचा शोध लावला, त्यावेळेस त्याला विचारण्यात आले होते,
"तुम्ही हजार वेळा अपयशी झाले तरी प्रयत्न करणे का सोडले नाही?"

तेव्हा एडिसनने मोठे प्रेरक उत्तर दिले होते. तो म्हणाला," मी कधीच प्रयत्न करणे सोडत नाही, कुणी सांगावे मरण्यापूर्वी माझ्या आयुष्यात यश लिहलेले असावे." मी मरणाची वाट पाहत प्रयत्न करित राहिलो आणि मरण तर काही आले नाही.पण यश नक्की मिळाले.
Good Night
राज्यसेवा 2019 अंतिम निकाल जाहीर
सर्व यशस्वी उमेदवारांचे Infinity Acadmey कडून हार्दिक अभिनंदन....!
राज्यातील सरळसेवा पदभरतीसाठी गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल बंद झाल्यानंतर, आता नवी परीक्षा प्रणाली कधी येणार ? सहा विभागांच्या पदभरती प्रलंबित असून, राज्यातील हजारो विद्यार्थी वाट पाहत आहेत. #महाराष्ट्रटाइम्स
Happy International Yoga Day 🧘‍♀️ 🧘‍♂️
How to Vote for Short Film
Forwarded from Infinity Academy
Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey

Now available on APP

Download & Register on

https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
5_6309639847854211278.pdf
216.8 KB
MES Electrical Mains 2019 Result