Forwarded from Infinity Academy
✨✨✨
वाढत वय..... आणि पुढे गेलेल्या परीक्षा
"काही नाही रे भाई, आता एवढा काय अभ्यास जमत नाही रे, वय झालं की आता...हे काय अभ्यासाचं वय आहे का....आता पहिल्यासारखा अभ्यासाचा स्टॅमिना नाही राहिला...!" हि अशी कारणे तुमच्या कडून किंवा तुमच्या मित्रांकडून सर्रास फेकली जात असतीलच.....
अभ्यासाचं ठराविक एक वय असत...ते वय गेलं की अभ्यास होत नाही, असा एक खूप गोड गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतो....पण त्यात पण काय खोटं नाही कारण त्यांनी हे अनुभवलेलं असत....
तर मित्रानो असं काही नसत....तुम्ही एक गोष्ट observe केलीय का कि तुम्ही 10 std मध्ये खूप स्टडी केला असेल पण तो तसा स्टडी आता होत नाही....बरोबर ना ? तर तुम्ही म्हणाल वय वाढेल तसा स्टॅमिना कमी होत गेला...तर तस नाहीय मित्रांनो.... तुम्ही 10 std मध्ये खूप अभ्यास करत होता कारण तेव्हा तुमचं life narrow होत...आयुष्य मर्यादित होत...तुमच्या life मधील pbm खूप कमी होते...मित्र परिवार limited होता...फक्त शाळा, घर आणि खेळणं ह्या पलीकडे तुम्ही काही करत नव्हता ...त्यामुळे तुमच मन स्टडी साठी लवकर concentrate व्हायचं....बाकी मनात कोणताच विचार येत नसायचा....पण नंतर जस जसे तुम्ही मोठे होत गेला तस तसे तुमचे आयुष्य brod होत गेले...आयुष्यात खूप लोक येऊ लागली ...तुमचे छंद वाढत गेले...आणि तो तुमचा स्टडी चा sincere पणा निघून गेला त्यामुळे अभ्यास कमी होऊ लागला...वय वाढलं म्हणून अभ्यास होत नाही असं नाही तर आपले छंद वाढले म्हणून अभ्यास कमी होऊ लागला....
ह्यातून मित्रानो आम्हाला एवढंच सांगायचं आहे....एक चांगली पोस्ट मिळेपर्यंत, करियर सेट होईपर्यंत स्वतःच आयुष्य मर्यादित ठेवा....संपर्कातील मित्रमंडळी,नातेवाईक अवांतर छंद ह्यापासून थोडे दिवस दूर रहा....काही दिवस त्यांना खूप वाईट वाटेल आणि वाटूदे....पण जेव्हा तुमचे चांगले दिवस येतील तेव्हा त्यांच्याशी असणारा गोडवा तुम्ही परत मिळवा.....फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही आताच हे केला तर नाहीतर पूर्ण आयुष्य तुम्ही स्वतःला दोष देत बसाल.... वाढत वय हि चिंतेची बाब नाही तर आपला नको त्या गोष्टीमध्ये फुकट जाणारा वेळ हि खरी चिंतेची बाब आहे....
विचार करा....तुम्हाला पण पटेल....
"हम करना क्या चाहते है और हम कर क्या रहे है?"
✨Join @infinitympsccivil✨

🎙️Thank you for huge response 🎙️
MPSC Civil Prelim Examination 📈
📍Subject:
Engineering Mathematics 📈📊
📌For Demo lecture on YouTube :
https://youtu.be/UUmQjEZnFLU
Enroll @ http://on-app.in/app/oc/15128/infi
Download the APP Now
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
📚For book purchase:
https://www.infinitycivilacademy.com/infinity-books
☎️Contact us: 7887811411
📩Join telegram
@infinitympsccivil

YouTube
MPSC CIVIL PRE EXAM - ONLINE CLASSES - DEMO LECTURE
MPSC Civil PRE Exam 2020E Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.c...
Forwarded from The Infinity Academy
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐
आपल्या उत्कृष्ट अभिनयाची सर्वांवर छाप पाडणारे प्रसिद्ध कलाकार जगदीश उर्फ सुरमा भोपाली ह्यांचं निधन!

Forwarded from Infinity RTO AMVI
कसला कोरोना आणि कसलं अभ्यासाचे वातावरण....?
ध्येय वेड्यांना फक्त जिंकणे माहीत असते..
© Akash B Khetre