The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 27 days, that account will self-destruct and this channel will no longer have an owner.
🎇 परीक्षांची तारीख बदलता येते पण रद्द होणार नाही - SC 🎇
🔰 विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही यावर अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे.
🔰 यूजीसीच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. परीक्षांची तारीख बदलता येते पण रद्द होणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
🔰 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत राज्य सरकार यूजीसीच्या परवानगीने वाढवू शकते. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले

Forwarded from Infinity Academy
🎇 महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती 🎇
🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)
🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),
🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)
🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)
🚦 1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)
🚦 1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)
🚦 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)
Join @infinitympsccivil

The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 17 days, that account will self-destruct and this channel will no longer have an owner.
भावपूर्ण श्रद्धांजली!
● माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन...
- भारताचे 13 वे राष्ट्रपती
- जन्म: 11 डिसेंबर 1935
- शिक्षक, पत्रकार, राजकारण असा मुखर्जींचा जीवनप्रवास
-------------------------------------------------
● भूषविलेली पदे
- 2004 ते 2012 याकाळात जंगीपूर (प. बंगाल) या मतदार संघातून ते लोकसभा सदस्य होते.
- केंद्रीय अर्थमंत्री: 1982 ते 1984 & 2009 ते 2012.
- राज्यसभा नेते: 1980 ते 1984
- लोकसभा नेते: 2004 ते 2012
- केंद्रीय संरक्षण मंत्री: 2004 ते 2006
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री: 1995 ते 1996 & 2006 ते 2009
- नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष: 1991 ते 1996
- भारताचे राष्ट्रपती: 2012 ते 2017

● प्रकाशित पुस्तके
- Beyond Survival: Emerging dimensions of indian Economy (1984)
- Saga of Struggle & Sacrifice (1972)
- Challenges before the Nation (1992)
- The Coalition Year

● प्राप्त पुरस्कार
- पद्म विभूषण
- Bangladesh Liberation War Honour
- Grand Cross of the Ivory Coast
- भारतरत्न (2019)

🎇 महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर 🎇
_______________________________
◾️ राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
🔰 कोणत्या गोष्टी राहणार बंद ? 🔰
________________________________
१) शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
२) चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम
३) आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तर मुभा
४) मेट्रो बंदच राहणार
५) सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम
🔰 कोणत्या गोष्टींना परवानगी 🔰
________________________________
१) हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी
२) खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात.
३) प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही.
४) खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी
५) कोणत्याही अटीविना शारिरीक हालचालींसाठी परवानगी.
आधिपत्याखाली आणला.
----------------------------------------------------------------