Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
भावपूर्ण श्रद्धांजली!

● माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन...

- भारताचे 13 वे राष्ट्रपती
- जन्म: 11 डिसेंबर 1935
- शिक्षक, पत्रकार, राजकारण असा मुखर्जींचा जीवनप्रवास
-------------------------------------------------
● भूषविलेली पदे

- 2004 ते 2012 याकाळात जंगीपूर (प. बंगाल) या मतदार संघातून ते लोकसभा सदस्य होते.
- केंद्रीय अर्थमंत्री: 1982 ते 1984 & 2009 ते 2012.
- राज्यसभा नेते: 1980 ते 1984
- लोकसभा नेते: 2004 ते 2012
- केंद्रीय संरक्षण मंत्री: 2004 ते 2006
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री: 1995 ते 1996 & 2006 ते 2009
- नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष: 1991 ते 1996
- भारताचे राष्ट्रपती: 2012 ते 2017
-------------------------------------------------
● प्रकाशित पुस्तके

- Beyond Survival: Emerging dimensions of indian Economy (1984)
- Saga of Struggle & Sacrifice (1972)
- Challenges before the Nation (1992)
- The Coalition Year
-------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार

- पद्म विभूषण
- Bangladesh Liberation War Honour
- Grand Cross of the Ivory Coast
- भारतरत्न (2019)
🎇 महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर 🎇
_______________________________
◾️ राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

🔰 कोणत्या गोष्टी राहणार बंद ? 🔰
________________________________
१) शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
२) चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम
३) आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तर मुभा
४) मेट्रो बंदच राहणार
५) सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम

🔰 कोणत्या गोष्टींना परवानगी 🔰
________________________________

१) हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी
२) खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात.
३) प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही.
४) खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी
५) कोणत्याही अटीविना शारिरीक हालचालींसाठी परवानगी.

आधिपत्याखाली आणला.
----------------------------------------------------------------
👆 Support Electrical Engineers 🙏
या पुढे MPSC निकाल अपूर्णांक मध्ये दिला जाणार

राज्यसेवा परीक्षा करता एकास चार (१/४) गुन वजा करण्यात येतील. 👆🏻👆🏻👆🏻
उठ मित्रा जागा हो ट्विट करून नोकरीचा धागा हो
मित्रांनो ( EE/CE/ME) 15 सप्टेंबर रोजी आपल्याल ट्विटर द्वारे सरकारला जाग करयचे आहे. आपल्या अडचणी सरकार ल सांगायच्या आहे तरी आपण सर्वांनी यात सहभाग घ्या.
अभ्यास करणारे व ज्यांना नियुक्ती बाकी आहे असे सर्वांचे अडचणी गृहीत मिळून ठराविक हॅश टॅग बनवले आहेत आपल्याला तेच वापरावयाचे आहे . जर दुसरे हॅश टॅग वापरले तर आपल्या कँपैग च काहीच उपयोग होणार नाही तर सर्वांनी खालील हॅश टॅग हे आपले कडे असलेल्या इमेज सोबत ट्विट करावे.

कृपया आपले ट्विटर अकाऊंट नसेल तर आताच ओपन करा ! क्रांती करण्यासाठी सज्ज व्हा !! आणि खाली दिलेलं हॅश टॅग च वापर करा .

#New_Recruitments_In_MSEB_AE_JE #NO_Gate_for_AE #join_usMSEDCLJE2019 #NO_Privatisation
#MahaGovt_RojgarDo
Forwarded from Infinity Academy
Subscribe Infinity Acadmey Youtube Channel 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Infinity Academy
MPSC CIVIL Mains EXAM 2020

( Includes 2019 Mains paper )

Most Trusted and Best selling Book by Infinity Acadmey

Now you can get Offline & Online also

For Online order Now

http://www.infinitycivilacademy.com/book.php