Forwarded from Infinity Academy
Subscribe Infinity Acadmey Youtube Channel 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Infinity Academy
MPSC CIVIL Mains EXAM 2020
( Includes 2019 Mains paper )
Most Trusted and Best selling Book by Infinity Acadmey
Now you can get Offline & Online also
For Online order Now
http://www.infinitycivilacademy.com/book.php
( Includes 2019 Mains paper )
Most Trusted and Best selling Book by Infinity Acadmey
Now you can get Offline & Online also
For Online order Now
http://www.infinitycivilacademy.com/book.php
Forwarded from Infinity Academy
📔MPSC Civil Pre Exam Previous Year Question Paper
पुस्तकाची वैशिष्ठे -
📌2017,2018 व 2019 प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणासह उत्तरे
📌 एकुण १३ प्रश्नपत्रिका (१३०० बहुपर्यायी प्रश्न) समाविष्ट
📌 जास्तीत जास्त सरावासाठी सविस्तर स्पष्टीकरणासह. 3 सराव प्रश्नपत्रिका व 7 सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे
📌 सर्व उत्तरे MPSC अंतिम उत्तर तालिकेनुसार
📌 प्रत्येक टॉपिकचे महत्व कळण्यासाठी या पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाची विषयवार व टॉपिक नुसार गुण मांडणी.
📌 प्रॅक्टिस पेपर मध्ये समाविष्ट केलेल्या प्रश्नांची आयोगाच्या प्रश्नपत्रिकेनुसार काठिण्यपातळी
📌 पुस्तकाची घरपोच सुविधा
For Order - https://www.infinitycivilacademy.com/book/mpsc-civil-pre-exam-prev-year-question-paper-solutions-with-10-practice-papers

📍Most important subject for MES - Elements of Civil Engineering.
📍Best faculty from Infinity pool.
📍Covers complete Syllabus in Detail.
📍For free demo video lecture and to join course please click @ http://on-app.in/app/oc/42091/infi

🔴 का वाढली अनुपस्थिती? 🔴
----------------------------------------------------------
🔰 कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने परीक्षेसाठी शहरात आलेले बहुसंख्य विद्यार्थी आपापल्या गावी परतले.
🔰गावाकडे गेल्यावर अनेक विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्याची चणचण भासली. तसेच पोषक वातावरणाचाही अभाव होता.
🔰आयोगाने विद्यारध्यांना लांबचा प्रवास करायला लागू नये, यासाठी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती, पण महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे परीक्षा केंद्र ोती. गावाकडे गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही केंद्रे लांब पडत होते.
🔰 दूरवरील केंद्रांमुळे पालकांनी परीक्षेला न पाठविण्याची भूमिका घेतली. त्याचा फटका मुलींना बसला.
🔰अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा घट झाली.
-----------------------------------------------------------

🔴 मेडिसिन - तिघांना नोबेल पुरस्कार जाहीर नोबेल पुरस्कारांची (2020) घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे.
🔷 हेपेटाइटिस सी व्हायरस च्या शोधासाठी संयुक्त रूपाने
📌 हार्वी जे. ऑल्टर (अमेरिका),
📌 मायकल ह्यूटन (ब्रिटन) व
📌 चाल्ल्स एम. राइस (अमेरिका) यांना नोबेल पुरस्कार (मेडिसिन) जाहीर झाला आहे.
🔷'या व्हायरसच्या शोधामुळे हेपेटाइटिसच्या इतर गंभीर प्रकरणाच्या कारणांचा खुलासा झाला व लाखो लोकांचा जीव वाचवणारी ब्लड टेस्ट व औषधी बनल्या, असे नोबेल समितीने म्हटले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

YouTube
घे भरारी - स्वतःचे स्वप्न बाजूला सारून कसा उभारला MPSC विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा..
MSR ही एक अराजकीय चळवळ आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न व हक्कांसाठी उभी राहिलेली ही चळवळ २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. २०१५ ते २०२० पर्यंत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी…
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न व हक्कांसाठी उभी राहिलेली ही चळवळ २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. २०१५ ते २०२० पर्यंत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी…
Forwarded from Infinity Academy
🛑ब्रेकिंग न्युज🛑
MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
Forwarded from Infinity Academy
⭕️महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय⭕️
नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार
नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार
Forwarded from Infinity Academy
🎯 सर्व प्रश्न हे योग्य उत्तर व परिपूर्ण स्पष्टीकरणासह.
स्पष्टीकरणामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम सामाविष्ट.
🎯 Test Series मध्ये एकूण 1000 प्रश्न समाविष्ट .
🎯 एकूण आठ विषय, प्रत्येक विषयाच्या तीन Tests याप्रमाणे एकूण 24 Tests.
🎯 सपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 100 मार्क्सच्या पाच Full Syllabus Tests.
🎯 सामान्य अध्ययन [General Study] चे सर्व प्रश्न हे मराठी माध्यमातून
🎯 सर्वोत्कृष्ट Faculties कडून तयार केलेल्या परिपूर्ण Test Papers.
🎯 Test Series मुळे वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी मिळणार मदत.
📚 पुस्तकाची घरपोच सुविधा
ORDER ONLINE
https://www.infinitycivilacademy.com/book/postal-test-series-mpsc-civil-engineering-pre-exam