Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
मुंबई महानगरपालिका रिक्त पदे Civil / Mechanical , Electrical / Architect
Forwarded from Infinity Academy
Mahagenco Vacancies RTI
Forwarded from Infinity Academy
🎯Mains Batch ………………..Mains Batch…………..🎯

🎯MPSC Civil Engineering Mains Examination🎯

Batch starts from 3rd April 2021

Online-
1) Live classroom streaming with student interaction
2) Recorded lectures will be available in Infinity Academy App

Offline-
Classroom teaching with all Covid-19 measures(Limited seats )

🎯Confirm your admission today 🎯:

📌Admission link :
https://www.infinitycivilacademy.com/online-admission

📌Join Telegram channel :
https://t.me/infinitympsccivil

📌Download Infinity app now……
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi&hl=en_US&gl=US


For more details
📞(+91) 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
📣Dear diploma students !📣

Get ready for most useful session........

Live at 10.00AM on YouTube

stay
with us........

https://www.youtube.com/c/InfinityAcademy/videos
*लौट आयेगी खुशियाँ अभी कुछ गमो का शोर है*
*जरा संभलकर रहो दोस्तो ये इम्तिहानो का दौर है...!!!
Forwarded from The Infinity Academy
ABP maja News
Wait till Offical notification
Join @theinfinityacademy
Forwarded from Infinity Academy
🎯Mains Batch ………………..Mains Batch…………..🎯

🎯MPSC Civil Engineering Mains Examination🎯

Batch starts from 3rd April 2021

Online-
1) Live classroom streaming with student interaction
2) Recorded lectures will be available in Infinity Academy App

Offline-
Classroom teaching with all Covid-19 measures(Limited seats )

🎯Confirm your admission today 🎯:

📌Admission link :
https://www.infinitycivilacademy.com/online-admission

📌Join Telegram channel :
https://t.me/infinitympsccivil

📌Download Infinity app now……
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi&hl=en_US&gl=US


For more details
📞(+91) 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
✨✨महानायक✨✨
24 पैकी 21 तास अभ्यास करणारा विद्यार्थी

इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमासाठी सामान्यपणे आठ वर्षे लागायची तो अभ्याक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यातच पूर्ण केला. पण त्यासाठी त्यांना दिवसाकाठी 21 तास अभ्यास करावा लागला. रात्रीचा दिवस करावा लागला. वेळोवेळी उपाशीपोटी राहावे लागले. अशी त्यागीवृत्ती, अशी ज्ञानभक्ती आज किती जणात, किती प्रमाणात आढळेल हा मोठा प्रश्न आहे.
विद्येच्या जोरावर त्यांनी अनेक पदव्याही ग्रहण केल्या. राजयोग सोडून त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग अंगीकारला. आपल्या व्यक्तिगत ज्ञानसंपदेने त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली. जीवनातील प्रत्येक क्षण एक नवीन अनुभूती देत असतो, असे क्षण टिपण्यासाठी जीवनामागून जीवन लाभले तरी ते कमी वाटेल, असे त्यांचे मत होते.
विद्या, स्वाभिमान व शील ही दैवते मानणार्‍या आंबेडकरांचे म्हणणे होते की केवळ विद्या असून चालत नाही तर तिचा सदुपयोग करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. विद्या ही दुधारी तलवार आहे. तिचा उपयोग आपण इष्ट कार्यांसाठी करायला हवा. त्यांच्या मते विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. डॉ. आंबेडकरांजवळ 25 हजार पुस्तकांचा संग्रह होता.
अशा या ज्ञानी माणसाला तरीही आपल्या विचारशीलतेचा, विद्वत्तेचा, व्यासंगाचा कधीच अभिमान, गर्व वाटला नाही. आपल्या वैचारिक जडणधडणीमध्ये विद्या, स्वाभिमान व शील यांना अग्रस्थान देणार्‍या बाबासाहेबांना ही त्रिसूत्री समाजाच्या भौतिक व नैतिक उन्नतीला उपयुक्त असल्याने तिचे अनुकरण आवश्यक निश्चित आहे, असं वाटायचं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे काही झाले ते स्वकष्टाने. त्यांनी जे काही मिळवले ते स्वप्रयत्नाने. समाजातील आपले महत्त्व व मोठेपण ते ओळखून होते. लोकांनी आपल्याला देव बनवू नये, असे ते कळकळीने सांगायचे. त्यांना स्वत:लाच व्यक्तिपूजा, मूर्तिपूजा मान्य नव्हती.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असणार्‍या आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महामानवाची जेवढी स्तुतिसुमने गावीत तेवढी कमीच आहेत

✨✨Join @infinitympsccivil ✨✨
Forwarded from Infinity Academy
🛑10 रुपयांमध्ये जेवण.🛑
आठवडा 4था

नमस्कार,
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत दर रविवारी "10 रुपयामध्ये जेवण" हा उपक्रम.
लॉकडाऊन मुळे वर्षभरापूर्वी हा उपक्रम बंद केला होता. विद्यार्थ्यांच्या रविवारी होणाऱ्या जेवणाच्या गैरसोयीमुळे "हॉटेल श्रीनिवास व्हेज", "इन्फिनिटी अकॅडमी", "ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर" आणि MPSC STUDENTS RIGHTS पुन्हा एकदा हा जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे.
काही खानावळी या रविवारी सायंकाळच्या बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते आणि त्याच मुळे "माणुसकीचा एक हात" या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत.

👉 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
👉रजिस्ट्रेशन आवश्यक.
👉फक्त पॅकिंग पार्सल मिळेल.
👉सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी.

🔴रजिस्ट्रेशन व जेवण मिळण्याचा पत्ता:
ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर अँड होलसेलर
अप्पा बळवंत चौक, शिवशक्ती बिल्डिंग, अश्वमेध हॉटेल शेजारी, एन. सी. केळकर रोड, पुणे -30

🔴संपर्क: 9607155111 / 8263954946

🔴टीप: सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांनाच जेवण दिले जाणार असल्याकारणाने दिलेल्या ठिकाणावरून कुपन घेऊन जावे,ही नम्र विनंती.
Forwarded from Infinity Academy
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्यपरीक्षा
इन्फिनिटी अकॅडमी
स्थापत्य अभियंत्यांना सुवर्ण संधी

ऑनलाईन/ ऑफलईन बॅच
आजच आपला प्रवेश निश्चित करा....

अधिक माहितीसाठी
788 781 1411
Forwarded from Infinity Academy
🙏विनम्र मदतीचे आवाहन 🙏

पुणे येथील अंकगणित व बुद्धीमत्ता या विषयाचे मार्गदर्शक आणि माझे परममित्र श्री. संदिप आरगडे सर यांचे संपूर्ण कुटुंब Corona Positive असून (1 मृत्यू झाला असून 4 हॉस्पिटल मध्ये, 2 जण isolation मध्ये)
सध्या सरांना तुमच्या मदतीची खुप खुप गरज आहे; तुमची 500/1000/2000.... ची मदत सुद्धा खुप मोठीं मदत होऊ शकते..

मी माझी मदत केलेली आहे तुम्ही कृपया मदत करा 👇🏻👇🏻

Google pay/Phone pay - 8308110110

Account details :
A/C No. : 20146764405
Name : Sandip Sadashiv Argade
IFSC Code : MAHB0000853
Bank : Bank of Maharashtra
Branch : Thergaon, pune.

(टीप : सरांना विचारपूस करण्यासाठी call / msg करू नये... तुमचे प्रेम यातून लवकरच सरांना बाहेर काढेल.)