Forwarded from Infinity Academy
🎯Attention Electrical /Electronics/Civil Engineers🎯
Test
🔶Subject: Basic Electrical Engineering
🔶SSC-JE Previous Question Papers 2018
🔶Today Explanation session
Date: 12/06/2021 @ 06.00 PM
on our YouTube channel
https://www.youtube.com/channel/UCHAh9ELnMXG9yv-i_kZ0axA

*मोठी बातमी! कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली ही परीक्षा आता पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्येच होईल, आयोगाकडून सांगण्यात आले.*
https://www.esakal.com/maharashtra/the-commission-has-decided-to-hold-the-joint-pre-examination-of-the-maharashtra-public-service-commission-in-september

eSakal - Marathi Newspaper
सप्टेंबरमध्येच संयुक्त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका
सप्टेंबरमध्येच संयुक्त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका : The commission has decided to hold the joint pre-examination of the Maharashtra Public Service Commission in September
2155.pdf
166.6 KB
🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महत्वाची घोषणा 🎯
SEBC to EWS conversion Link
SEBC to EWS conversion Link
Forwarded from Infinity Academy
UPSC । MPSC
PSI-STI-ASO
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगझीन
🔹द इन्फिनिटी
'चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांची स्ट्रॅटेजी' - मंथली मॅगझीन 🔹
🎯 *मे : 2021' चा अंक प्रसिद्ध झाला...!*
आता PDF स्वरूपात विनामूल्य मॅगझिन उपलब्ध करा
आणि तुमच्या मोबाईलवर वाचत राहा...अपडेट राहा...!
✅ 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा_रजिस्ट्रेशन करा आणि आपले मॅगेझीन डाऊनलोड करा
▶️ Link : https://bit.ly/3j7YSKW
मंथली मॅगझीनची ई-आवृत्ती आपण वाचून शेअर करावी आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवाव्यात!
आमचा ई-मेल आयडी - santosh@infinitycivilacademy.com
✅ द इन्फिनिटी अकॅडेमी
पुणे । नाशिक । औरंगाबाद
9028089595

🔥 ESE Prelims 2021- Admit Card 🔥
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_ese_2021/admit_card.php#hhh1

👉संयुक्त पुर्व परीक्षा गट-ब ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ?
😳 शक्यता 12 सप्टेंबर ची जास्त आहे {99%}
पण आता यथावकाश काय निर्णय होईल ते समजेलच😁😁
😳 शक्यता 12 सप्टेंबर ची जास्त आहे {99%}
पण आता यथावकाश काय निर्णय होईल ते समजेलच😁😁
Forwarded from Infinity Academy
YouTube
MES PRE EXAM | PRE EXAM SYLLABUS | MPSC TECHNICAL COMBINE | GAZETTED TECHNICAL COMBINE | MES Civil
MES PRE EXAM | PRE EXAM SYLLABUS | | MPSC TECHNICAL COMBINE | GAZETTED TECHNICAL COMBINE
Subject
1. मराठी
2. इंग्रजी-Common
3. सामान्य क्षमता चाचणी
i. चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील.
ii. भारतीय राज्यव्यवस्था
iii. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान –…
Subject
1. मराठी
2. इंग्रजी-Common
3. सामान्य क्षमता चाचणी
i. चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील.
ii. भारतीय राज्यव्यवस्था
iii. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान –…
✨✨स्पर्धा परीक्षा हवी....स्पर्धेची परीक्षा नको ✨✨
अलीकडे पाहायला गेलं तर स्पर्धा परीक्षाचे महत्व आणि त्याची व्याप्ती एक वेगळ्याच शिखरावर पोहचली आहे...आणि ती पोहचायला हवीच होती....मुलांचा ह्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि awareness पण वाढला आहे....
अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांना देखील अभियंता म्हणून officer होण्याची संधी स्पर्धा परीक्षेमधून मिळाली....पण.....खरंच हि परीक्षा पास होऊन प्रशासन मध्ये जाण्याचा मार्ग आणि त्या परीक्षा साठी असणारा अभ्यासक्रम विसंगत वाटत नाही का?
होय, आम्ही त्या च बातमी बद्दल बोलत आहे , MES pre चा बदललेला अभ्यासक्रम... राज्यसेवा परीक्षेचं आपण समजू शकतो त्यांना असणारा GS चा syllabus हा योग्य च आहे कारण ते dept मध्ये Administation च काम करतात....पण जे उमेदवार अभियंता म्हणून प्रशासन मध्ये जाणार आहे...तेथील सर्व तांत्रिक गोष्टी पाहणार आहेत त्यांना हा GS चा अवाढव्य अभ्यासक्रम विसंगत वाटतो....
मान्य आहे स्पर्धा परीक्षा आणि प्रशासन मध्ये काम करणे म्हंटल कि GS च ज्ञान हे हवंच....पण तो मर्यादित अभ्यासक्रम असावा...
MES 2017 ते 2019 पर्यन्त pre चा जो अभ्यासक्रम होता ...तो 100% बरोबर होता असे नाही....Combined च्या नावाखाली आयोगाने Civil चा उमेदवाराला Mechanical आणि electrical चा विनाकारण स्टडी करायला लावला....ज्याचा त्याच्या job मध्ये काही उपयोग पण नाही....तरी मुलांनी तो केला ...पण आता परत saturated च्या नावाखाली तुम्ही परत अभ्यासक्रम बदलत आहात हे किती चुकीचं आहे....जर खरंच काही विद्यार्थी study करून saturated झाले असतील तर तुम्ही exam ची level वाढावा...थोडं difficulty चा दर्जा असावा...पण तुम्ही अभ्यासक्रम बदलून त्या उमेदवाराला स्पर्धेतून बाहेर काढत आहात....
आता दिलेला अभ्यासक्रम मध्ये technical subject नावाला सुद्धा नाही....अश्याने जो उमेदवार technical मध्ये expert आहे त्याच knowledge खरच उत्कृष्ट आहे , त्याला तुम्ही वेगळा अभ्यासक्रम देऊन बाहेर काढत आहात.... खरं तर हे त्या Engg dept च नुकसान आहे....
दूरच कशाला गतवर्षी झालेल्या RTO एक्साम मध्ये technically strong असणारी मुलं पूर्व परीक्षा quallify नाही होऊ शकली...ती स्पर्धेतून बाहेर पडली...... नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बर ते तर आहेच अजून एक म्हणजे आता तर मुलांनी 12 वि च physics ani Chemistry चा म्हणे अभ्यास करायचा....अहो तुम्ही स्पर्धा परीक्षेची नावाखाली मुलांवर नको तो load का देत आहात....तो हे विषय pass होऊन इथपर्यंत आला आहे ...त्याच जेवढं असायला हवं तेवढं knowledge त्यां ग्रहण केलं आहे ...आता त्याला dept मध्ये जाऊन काय करायचं आहे अश्या विषयाच knowledge घेण्याची गरज आहे...आणि तुम्ही त्याला शर्यती मध्ये पळवत आहात जिथे घेतले जाणारे कष्ट त्याच्या फायद्याचं पण नाही...
खरंच तुम्ही अभियंते निवडत आहात कि घोकमपट्टी करून पास होणारे पोपट.....किती विद्यार्थी हे physics ani Chemistry चा conceptual स्टडी करेल आणि का करेल ?
काही लोकांना वाटत कि आम्ही आयोगावर टीका करतो ...ह्यात आमचा काही फायदा आहे....जशी आपली दृष्टी असती तस जग आपल्याला दिसत ...आमचा मुलांच्याप्रती असलेला positive aprroch कधीच दिसला नाही...जसे तुम्ही आहात तसेच तुम्हाला आम्ही पण दिसत आहे....बदललेला अभ्यासक्रम हा class वाल्यांसाठी फायद्याचं आहे...पहिला अभ्यासक्रम सोडून मुलं परत दुसऱ्या अभ्यासक्रम साठी class लावतील, हे फायद्याचं आहे ....पण आम्ही ह्याचा विरोध करत आहे ...आणि ह्यात फक्त विद्यार्थी हित हाच एकच उद्देश आहे....
बदल हा हवाच ...पण बदलाच्या नावाखाली नको ते ओझं मुलांवर लादन हे कितीपत योग्य आहे....घोड्यांच्या शर्यती मध्ये ट्रॅक हा घोड्यांचाच असावा ....उंटासारखा रेतीचा नसावा.....कारण घोड्याचा कस हा रानामध्ये ,मातीमध्ये आहे ....वाळूमध्ये नाही....
आपल्या engineering भाषेत सांगायचे झाल तर brick चा उपयोग हा compression घेण्यासाठी आहे त्याच्यावर tension टेस्ट घेण्यात काय अर्थ आहे....
स्पर्धा परीक्षा नक्कीच घ्या पण त्या स्पर्धेची अशी परीक्षा कधीच नका घेऊ...
- गिरीश खेडकर
Director
(Infinity Academy)
✨✨Join @infinitympsccivil ✨✨

🎯In this pandemic situation they are working hard to keep society fit and fine.🎯
"Medicines cure diseases but only doctors can cure patients"
🔶Infinity Academy wishes Happy Doctors Day! 🔶