Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
🥇MPSC प्रसिध्दीपत्रक
Forwarded from Infinity Academy
🚨🚨🚨MPSC Breaking
आयोगाने वनसेवा व अभियांत्रिकी सेवा(Electrical) 2019 च्या सुधारीत जाहिरात आज प्रसिध्द केल्या आहेत.

join @infinitympsccivil
🛑 MPSC ची Record Break कामगिरी..

❇️ एकाच दिवशी RTO, Combine, राज्यसेवा ,Civil Engineering च्या सुधारित जाहिराती जाहीर...

💠 MPSC पुर्व ची Final Answer key सुद्धा जाहीर.

आयोग Action Mode मध्ये आला आहे. आपण सुद्धा आता Action Mode मध्ये येण्याची गरज आहे. 🎬🎬🎬
आज मा.श्री. बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री) यांच्या मार्गदर्शनाखाली "वर्षा निवासस्थानी" मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब (मुख्यमंत्री) यांची भेट घेऊन स्पर्धा परीक्षा संबधित अराजपत्रित गट-ब व गट- क या पदाची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याची मागणी केली, तसेच कोरोनामुळे जाहिराती न निघाल्याने वयोमर्यादा ज्यांनी ओलांडली आहे, त्यांना एक संधी मिळावी यासाठी एक वर्ष वयवाढीचा शासन निर्णय काढण्याची देखील विनंती केली.दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदय यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.
Mahesh Bade
MPSC Students Right
स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला. स्वप्नीलच्या बहिणीला शिक्षण व पात्रतेनुसार रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले.
🔴 सरळसेवेची रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करणेबाबत..
MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगेझीन

🔹 'चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांची स्ट्रॅटेजी'
🎯 जलै : 2021' चा अंक प्रसिद्ध झाला...!

✅ 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीनसाठी
खालील लिंकवर क्लिक करा_रजिस्ट्रेशन करा
आणि आपले मॅगेझीन डाऊनलोड करा

▶️ Link : https://bit.ly/3j7YSKW

आता PDF स्वरूपात विनामूल्य मॅगझिन डाऊनलोड करा
आणि तुमच्या मोबाईलवर तुमच्या सोयीनुसार वाचत राहा...अपडेट राहा...!
मंथली मॅगझीनची PDF-आवृत्ती आपण वाचून पुढे शेअर करावी
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे
आमचा ई-मेल आयडी - santosh@infinitycivilacademy.com
✅ 'द इन्फिनिटी अकॅडेमी'
पुणे । नाशिक । औरंगाबाद
✨✨सतर्क रहा सावध रहा✨✨

सध्या facebook वर दुसऱ्याच्या नावाने fake account काढून पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत....तरी कोणतीही frd request accept करत असताना ते account आपल्या मित्राच आहे का हे तपासून पहा आणि मगच accept करा....
जर एक मित्र आधीच add असेल आणि परत त्याची frd request येत असेल तर ते 100% fake अकाउंट असत....
तुम्हाला messenger ला कोणीही पैस्याची मागणी केली तर ते देऊ नका.... कधीही पैसे देत असताना आपल्या मित्रांशी phone वर बोलूनच अशी मदत करा...
सध्या असे messenger वर msg करून पैसे मागण्याचे प्रकार खूप वाढत आहेत....आताच आमच्या एका sirana ह्याचा अनुभव आला आहे....तरी कुणीही अश्या गोष्टीला बळी पडू नका...आणि जर तुमच्या नावाचे आणि तुमची info असणार अजून एक अकाउंट fb ला असेल तर तुम्ही रीतसर police station ला complaint करा.... आणि होणाऱ्या problem पासून safe राहू शकता.....
Forwarded from Infinity Academy
“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा....
भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

💐💐आषाढी एकादशी निमित्त इन्फिनिटी अकॅडमी तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐
Advt. 2021 - 04- Website copy.pdf
665.9 KB
🔥 MMRCL for Electrical/Mechanical Engineering students