Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
कोणत्याही यशामागे केवळ परिश्रम असतात असं नाही,त्यासाठी गरजेच असत तर सातत्य आणि विश्वास 🤝
*इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमी* च्या एक लाख सबस्क्राईबर सोबतच,
*द इन्फिनिटी अकॅडमीच्या* वरती देखील विद्यार्थ्यांनी प्रेम आणि विश्वास दाखवला आणि त्यातूनच *अगदी कमी कालावधीत हा एक लाख सबस्क्राबर* चा टप्पा पूर्ण झाला💫💫 त्याबद्दल आपणा सर्वांचे मनस्वी आभार!🙏🏻🙏🏻
🎯 तुम्ही दाखवलेले प्रेम आणि साथ म्हणजे आम्ही आमची जबाबदारी मानतो,इथून पुढेही दर्जेदार व्हिडीओंच्या माध्यमातून यशस्वी अधिकारी घडवण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखू याबद्दल आम्ही आपणास आश्‍वस्त करू इच्छितो...‼️
धन्यवाद 🙏🏻
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महापारेषण परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
5255.pdf
80.6 KB
5255.pdf
Mission PMC
ज्ञानाची आग ही अशीच पेटत राहिली पाहिजे! 👏👌📕
#कौतुकास्पद
टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐