🇮🇳 JobMarathi.com™
210 subscribers
120 photos
2 videos
1 file
364 links
www.jobMarathi.com

जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा .

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या :

www.jobmarathi.com
Download Telegram
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: 21 फेब्रुवारी

दरवर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ पाळला जातो.

1999 साली संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) सर्वप्रथम या दिनाची घोषणा केली होती.

🔸2020 या वर्षाची संकल्पना: ‘लॅंगवेजेस विदाउट बॉर्डर्स’.

21 फेब्रुवारी 2020 रोजी भारत देशभरात हा दिवस ‘मातृभाषा दिवस’ म्हणून पाळत आहे. त्यानिमित्त मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ‘आपला बहुभाषिक वारसा साजरा करणे (Celebrating our Multilingual Heritage)’ या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला. ही संकल्पना भारताच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला प्रतिबिंबित करणारी आहे.

Join now
@nmkadda
*👨🏻‍🎓स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती SSC Recruitment 2020*

*शैक्षणिक पात्रता*
1️⃣ 10th Pass
2️⃣ 12th Pass


*_अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇_*
https://www.jobmarathi.com

_📲 माहिती आवश्यक पहा मेसेज शेर करत चला कोणाला याचा फायदा होईल_

*📱जॉब मराठी एप्प डाऊनलोड करा. एक वेळेस एप्प वापरून पहा.👇👇👇👇👇*
https://play.google.com/store/apps/details?id=all.jobmarathi.com
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
https://www.jobmarathi.com/2020/02/ssc-recruitment-2020.html#.XlNGRGfczcE.telegram
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती SSC Recruitment 2020


https://www.jobmarathi.com/2020/02/FACT-Recruitment-2020.html#.XlAWYARb8m4.telegram
(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 98 जागांसाठी


https://www.jobmarathi.com/2020/02/bsf-recruitment-2020-apply.html#.Xk5LLEjRkk4.telegram


(BSF) सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती | BSF Recruitment 2020 Apply Online | Job Marathi , जॉब मराठी


🍁💐 *Important Notice* 💐🍁
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे टॉपमोस्ट टेलिग्राम चॅनेल आजच जॉइन करा.👇👇👇👇
❊ʙεsᴛ ᴛᴇʟεɢʀᴀᴍ ᴄʜᴀɳɳεʟ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

💐 @nmkadda

💐 @IPSVishwasPatil

💐 @mpscmission19

💐 @missionupsc7

💐 @mmegabharti

💐 @iasansarsir

💐 @mpscc2019

💐 @Gov_job_katta

📌 वरील सर्व channel join करा आणि शेअर करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*_आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी होणार जाहीर_*

*📌 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली.*

*_jobmarathi.com | बातम्या_*

📢 शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार.

*_📣 कर्ज माफी बद्दल काय म्हणले उद्धव ठाकरे._*

🔸 येत्या तीन महिन्यात कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार.

🔸 तसेच आत्तापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे आकडे समोर आले आहेत

🔸 त्या सर्व ३५ लाख शेतकऱ्यांची एप्रिल अखेरपर्यंत सरसकट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे

🔸 महत्वाचे म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल', अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*💠मेगा भर्ती परीक्षा अपडेट्स साठी आत्ताच जॉईन करा महा विश्व👇👇*

https://t.me/jobmarathi
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
https://www.jobmarathi.com/2020/02/hindustan-copper-limited-Recruitment-2020.html#.XlN6bbC6g4w.telegram
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 120 जागा | Hindustan Copper Limited Recruitment 2020
*👮🏻‍♂️महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागासाठी भरती*

*_12 वी पास भरती_*

*_अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇_*
http://www.jobmarathi.com/2020/02/msf-bharti-maha-security-force-2020-7000.html

_📲 माहिती आवश्यक पहा मेसेज शेर करत चला कोणाला याचा फायदा होईल_

*📱जॉइन करा आमचा टेलेग्राम चैनल👇👇👇👇👇*
https://play.google.com/store/apps/details?id=all.jobmarathi.com