🇮🇳 JobMarathi.com™
212 subscribers
120 photos
2 videos
1 file
364 links
www.jobMarathi.com

जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा .

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या :

www.jobmarathi.com
Download Telegram
Forwarded from Mission MPSC
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Anonymous Quiz
66%
5 year
6%
4 years
23%
अनिश्र्चित
4%
3 years
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
‼️ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘




▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


💐 @nmkadda

💐 @jobmarathi

💐 @IPSVishwasPatil

💐 @mpscmission19

💐 @missionupsc7

💐 @mmegabharti

💐 @iasansarsir

💐 @mpscc2019

💐 @Gov_job_kattan

💐 @Mazajobkatta

📌 वरील सर्व channel join करा आणि शेअर करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
● वरील सर्व चॅनेल तुम्ही जॉईन करा व आपल्या मित्रांना जॉईन करून द्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास वर्षाअखेरीस आयपीएल शक्य :

देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे.

यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसतोय.

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळतायत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आह

Join now @mpscmission19
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
🔸 "तोमान": इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन. 🔸

🔸 इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.

🔸4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

🔸 संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इराणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
Though of day
Forwarded from 🇮🇳 Nmkadda.in™
https://www.mazajobkatta.in/2020/05/Cbsc-datesheet-2020.html#.Xr-1Pm52k84.telegram
📝 सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10 आणि 12 वी च्या वर्गासाठी आज संध्याकाळी 5 वाजता वेळापत्रक जाहीर होणार