टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर, मंत्री सगळे बदलले, उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनाही जागा नाही
● केंद्राने त्यांचे कर कमी करावेत, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये: अजित पवार
● उत्तर-मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज
● मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार
● नागपूर पोलिसांना सलाम! वेदनेनं तडपडणाऱ्या गर्भवती महिलेची मदत, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळं वाचला दोघांचा जीव
● SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट; सर्व शुल्क रद्द, प्रत्येक महिन्याला अधिक लाभ मिळणार
● देशात दिवसाला रोज 77 बलात्कार तर 80 हत्येच्या घटना, एनसीआरबीचा अहवाल
● “सत्तेत आलो तर 24 तासांत 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार” ; ‘आप’ची घोषणा!
● कोरोना महामारीच्या भीतीमुळे! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द
● राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राचा निखिल दुबे आणि छत्तीसगडचा दिनेश कुमार यांनी आपली विजयी सुरुवात केली
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/6msIbDA7Ajb

letsup.app.link
टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या
*LetsUpp | Bulletin*
● गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर,

टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● सर्वसामान्यांची निराशा! लखनऊमध्ये GST कौन्सिलची महत्वाची बैठक; पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव फेटाळला
● गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती
● मुंबई महापालिकेचा पाचवा सेरो सर्व्हे जाहीर; 86.64 टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड – 19 अँटीबॉडीज
● सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा
● स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तृतीय पंथियांना लिंग निवडीचे स्वातंत्र्य, राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश
● कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना एकटे पडू देणार नाही, गरज पडल्यास नव्या योजना आणून सक्षमीकरण करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
● पुढील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट!
● देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला CRPF जवान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना दिसणार; लवकरच ट्रेनिंग सुरू
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस
● 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण, ग्रंथप्रदर्शन व विक्रीकरिता स्टॉलची नोंदणी सुरू
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Nrh5nfU0Cjb

● सर्वसामान्यांची निराशा! लखनऊमध्ये GST कौन्सिलची महत्वाची बैठक; पेट?

टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर; पेट्रोल डिझेल स्वस्त होईल ही सामान्य नागरिकांची आशा मावळली
● गौरी-गणरायांना निरोपानंतर चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला, यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने २२४ गाड्या सोडल्या
● गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज; विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, प्रकाशझोत, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष यांसह विविध सुविधा
● सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गांमध्ये बदल केले; गणेशमूर्ती घेऊन येणारी मंडळे, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद
● नाशिक प्रकरणी नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, राणेंच्या याचिकेवरील सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत तहकूब
● पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करण्याची वेळ आल्यास ती करणार- शिवसेना नेते अब्दुल सत्तार
● पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड : भाजप नेते माधव भांडारी
● साहित्य संमेलन:41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार; स्वागताध्यक्ष राजेश करपे यांची माहिती
● औरंगाबादचा उत्कृष्ट धावपटू तेजस शिर्सेने अजिंक्यपद पटकावले , 60 व्या राष्ट्रीय ओपन अॅथेलेटिक्स स्पर्धेत 110 मीटर हर्डल्स गटात सोनेरी यशाचा पल्ला गाठला
● रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवावे, कर्णधार विराट कोहलीची सूचना; एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद के. एल. राहुलकडे आणि ट्वेन्टी-२० संघाचे ऋषभ पंतकडे द्या
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/UZun5QTJDjb

● पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय लांबणीव?

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची गुप्तचर विभागाची माहिती; मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ!
● पेट्रोल आणि डिझेल GST मध्ये आणण्याला महाराष्ट्राचा विरोध, अजित पवारांनी पत्रातून मांडली भूमिका
● मोठा दिलासा! देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट; केंद्राकडून जारी करण्यात आली माहिती
● आता एटीएममधून औषधे मिळणार; औषधांचे हे ATM मशीन बसवण्यात येणार असल्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधे उपलब्ध होणार
● राज्याचे ग्रामविकास मंत्री मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल; रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप समोर नाही
● पुण्यात मानाच्या गणपतीचं मंडपात विसर्जन होणार, शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त; एखाद्या मंडळानं विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई
● जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्राचा हस्तक्षेप वाढला; याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
● उत्तराखंड उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा आजपासून पुन्हा सुरू
● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आयटीची धाड आजं दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरु
● वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Gdm9ycN9Djb

* LetsUpp | Bulletin*
● मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची गुप्तचर विभागा?