https://www.youtube.com/watch?v=e7QVy-DP9jQ
शिक्षक दिन विशेष : बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. आज शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

YouTube
National Teachers Award 2022 | रचनावादाच्या मॉडेलसाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार | LetsUpp Marathi
शिक्षक दिन विशेष : बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. आज…
https://youtu.be/OGXI8rFeP6I
*तुम्ही कोणत्या मेळाव्याला जाणार?*
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा

Dasara Melawa 2022 : तुम्ही कोणत्या मेळाव्याला जाणार? | LetsUpp Marathi
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणारेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे..…
लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार…!
👉🏻👉🏻https://youtube.com/c/LetsUp
#thankyou #youtube #thankful #subscribers #letsuppnews #letsuppmarathi