LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
https://www.youtube.com/watch?v=e7QVy-DP9jQ

शिक्षक दिन विशेष : बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. आज शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
https://youtu.be/OGXI8rFeP6I

*तुम्ही कोणत्या मेळाव्याला जाणार?*

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा
लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार…!

👉🏻👉🏻https://youtube.com/c/LetsUp

#thankyou #youtube #thankful #subscribers #letsuppnews #letsuppmarathi