🏍️ तयार रहा! ऑगस्ट महिन्यात लाँच होणार 'या' भन्नाट टू-व्हीलर्स
LetsUpp I Tech Update
ऑगस्टमध्ये Triumph, Oben Electric व TVS सारख्या ब्रँडच्या पॉवरफुल बाईक्स लाँच होणार आहेत.
* ओबेन रोर ईझेड : ओबेन इलेक्ट्रिक कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आज 5 ऑगस्टला होणार लाँच, या बाईकची अंदाजे किंमत 1.10 लाख ते 1.50 लाख
* ट्रायम्फ थ्रक्सटन 400 : क्लासिक कॅफे-रेसर स्टाईल बाईक 6 ऑगस्टला होणार लाँच, 400 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनची अंदाजे किंमत 2.60 लाख ते 2.90 लाख
* टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 : TVS ची पहिली ॲडव्हेंचर बाईक ऑगस्ट महिन्यात होणार लाँच, 300 सीसी RT-XD4 इंजिनची अंदाजे किंमत 2.50 लाख
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/

👀 सध्या एकच चर्चा 5 ऑगस्ट रोजी काय होणार? UCC लागू होणार?
LetsUpp I News Update
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्र भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच गती मिळाली आहे.
* 5 ऑगस्ट ही तारीख मोदी सरकारसाठी ‘ऐतिहासिक निर्णयांची’ परंपरा बाळगणारी ठरली आहे.
* 2019 मध्ये याच दिवशी काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. तर 2020 मध्ये राम मंदिर भूमिपूजन याच दिवशी पार पडलं.
* सरकारचा आगामी ‘महत्वाकांक्षी अजेंडा’ म्हणून ओळखला जाणारा समान नागरी कायदा हा निर्णय आज 5 ऑगस्टला घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* जर UCC लागू झाला, तर भारतात सर्व धर्मीय नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक घेणे यासाठी एकसमान कायदा लागू होईल.

👨🏻🌾 शेतकऱ्यांसाठी वरदान! तार कुंपण योजनेअंतर्गत मिळवा 90 टक्के अनुदान
LetsUpp I Govt Scheme
तार कुंपण अनुदान योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणे व आर्थिक नुकसान टाळणे आहे.
* योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी तार व 30 खांबांसाठी एकूण खर्चाच्या 90 टक्के अनुदान मिळेल.
* अट : शेतजमीन कोणत्याही अतिक्रमणाखाली नसावी तसेच वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात येत नसावी.
* आवश्यक कागदपत्रे : 7/12 व 8-अ उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा दाखला (स्थानिक रहिवासी पुरावा)
* योजनेसाठी तुम्हाला जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी विभागात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

🫙 मसाल्यांची चव व सुगंध टिकवा दीर्घकाळ! 'या' स्मार्ट टिप्स वापरा
LetsUpp I Tips & Tricks
* जिरे पूड जास्त काळ टिकवण्यासाठी एका टिशू पेपरमध्ये काही लवंग गुंडाळून डब्यात ठेवा.
* लाल मिरची पावडरची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात एक चमचा मीठ टाकून ठेवा.
* हळदीच्या डब्यात कीटक जाऊ नये यासाठी डब्यात एक तमालपत्र ठेवा. यामुळे हळद फ्रेशही राहते.
* धणे फ्रेश ठेण्यासाठी भाजून ठेवा, असे केल्याने धणे जास्त काळ टिकतात.
* मसाले जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी डबे नेहमीच हवाबंद असावेत.

🗞️ टॉपच्या महत्वाच्या घडामोडी नक्की वाचा!
LetsUpp I News Update
* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार; राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती
* मोठी बातमी! धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली, ते आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
* नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा
* 'माधुरी'ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
* अंतरवाली सराटीत केलेली चूक पुन्हा करु नका,अन्यथा तुमच्यासह पंतप्रधान मोदींना किंमत मोजावी लागेल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
* यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही; लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली
* मोठी बातमी! पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर
* उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, क्षणार्धात अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेली, 4 जणांचा मृत्यू
* जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन ; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
* भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक गल्ला जमवणारी प्रेमकथा सैयारा, जगभरात 500 कोटींचा गल्ला गाठून इतिहास रचला

Letsupp
Join LetsUpp on WhatsApp
Get verified news, updates, and alerts directly from your city on WhatsApp.
⚫ मानवी इतिहासातील काळा दिवस, हिरोशिमा दिन
LetsUpp I Special
जपानला सूर्य सर्वात आधी उगवतो म्हणतात. पण जपानवासीयांसाठी 6 ऑगस्ट 1945 ची सकाळ घनघोर काळोख घेऊन उगवली.
* 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने हिरोशिमावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्यानंतर लगेचच 9 ऑगस्टला 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला.
* या दोन्ही हल्ल्यांत अडीच लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले व जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले. मानवी इतिहासातील हा काळा दिवस.
* हिरोशिमा दिवस, अण्वस्त्रांच्या विनाशकारी परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी जगभरात स्मरला जातो.
* आज हिरोशिमा हल्ल्याला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. हल्ल्यातून बचावलेल्यांच्या वेदना आजही संपलेल्या नाहीत आणि दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा अभ्यासही थांबलेला नाही.
* या पार्श्वभुमीवर अणुयुद्धाने घडलेल्या मोठ्या मानवी हानीची आठवण ठेवत आपण शांततेसाठी प्रार्थना करूयात.

💻 सायबर सुरक्षा क्षेत्रात करिअर : एथिकल हॅकर व्हा! संधी काय? वाचा
LetsUpp | Career
ऑनलाईन गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने एथिकल हॅकर्सची मागणीही वाढत आहे.
* शैक्षणिक पात्रता : 12वी नंतर कोणतीही पदवी (B.Sc IT, BCA, BE in Computer Science/IT)
* सायबर सिक्युरिटी / नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस.
* प्रमाणपत्रे : CEH (Certified Ethical Hacker), CompTIA Security+, OSCP (Offensive Security Certified Professional)
* मुख्य कौशल्ये : TCP/IP, DNS, HTTP, Python, JavaScript, C++ , Linux, Windows, वेब सिक्युरिटी, एनक्रिप्शन, फायरवॉल्स
* करिअर संधी : IT कंपन्या, बँका, सरकारी संस्था, सुरक्षा एजन्सीजमध्ये पेनिट्रेशन टेस्टर, व्हल्नरेबिलिटी असेसर, सिक्युरिटी ॲनालिस्ट, सिक्युरिटी कन्सल्टंट, नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर म्हणून काम करू शकता.

😍 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेत 10,000 पदांची भरती
LetsUpp I Job Update
1. पूर्वीय रेल्वे भरती : 3115 जागा
* शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + NCVT मान्यताप्राप्त ITI
* अर्ज करण्याची तारीख : 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2025
* अर्ज करण्याची वेबसाईट : www.rrcer.org
2. RRB टेक्निशियन : 6238 जागा
* टेक्निशियन ग्रेड-I : 183 जागा, टेक्निशियन ग्रेड-III: 6055 जागा
* ग्रेड-I पात्रता : B.Sc. (Physics/Electronics/CS/IT) किंवा BE/B.Tech किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा
* ग्रेड-III पात्रता : 10वी + ITI किंवा 12वी (Physics + Maths)
* अर्ज अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2025
* वेबसाईट : www.rrbapply.gov.in
3. इंटिग्रल कोच फॅक्टरी : 1010 जागा
* पात्रता : ITI पास उमेदवार
* अर्ज अंतिम तारीख : 11 ऑगस्ट 2025
* वेबसाईट : pb.icf.gov.in

🧐 वयाच्या चौथ्या वर्षी सुरुवात ते 9 वर्षांचा ब्रेक! महाराष्ट्राचा जावई, अभिनेता महेश बाबूबद्दल
LetsUpp I Birthday Special
* दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील कृष्णा तेलुगू मनोरंजन विश्वातील खूप मोठे अभिनेते होते.
* 1979 साली वयाच्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ चित्रपटाद्वारे त्याने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
* यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. पण, वडिलांनी अभिनयाऐवजी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. यानंतर तो 9 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिला.
* 1999 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करून त्याने ‘राजा कुमारुडू’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यासाठी महेश बाबूला आंध्र प्रदेश सरकारचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा नंदी पुरस्कार मिळाला.
* प्रिन्स ऑफ टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश बाबूने 2006 साली अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले व तो महाराष्ट्राचा लाडका जावई बनला.

📜 संस्कृत दिनाबद्दल वाचून छाती अभिमानाने भरून येईल!
LetsUpp I Day Special
* हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. यानुसार आज 9 ऑगस्टला जागतिक संस्कृत दिन (विश्व संस्कृत दिनम्) आहे.
* संस्कृतचा उगम भारतात सुमारे 3,500 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं. या भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जात असल्याचे पुरावे आहेत.
* संस्कृतला जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात व शास्त्रीय भाषा मानली जाते. या भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दसंग्रह आहे.
* या भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचं ठळक वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृतविषयी जागरूकता पसरवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी 1969 पासून संस्कृत दिन साजरा केला जातो.
या अभिजात भाषेचा दिवस साजरा करण्यासाठी काही सुभाषिते :
* सर्व भवन्तु सुखिनः (सर्वजण सुखी होवोत)
* विद्या ददाति विनयं (ज्ञान विनम्रता देते)
* सत्यं वद धर्मं चर (सत्य बोला, धर्माचे पालन करा)
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
LetsUpp I Day Special
* हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. यानुसार आज 9 ऑगस्टला जागतिक संस्कृत दिन (विश्व संस्कृत दिनम्) आहे.
* संस्कृतचा उगम भारतात सुमारे 3,500 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं. या भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जात असल्याचे पुरावे आहेत.
* संस्कृतला जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात व शास्त्रीय भाषा मानली जाते. या भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दसंग्रह आहे.
* या भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचं ठळक वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृतविषयी जागरूकता पसरवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी 1969 पासून संस्कृत दिन साजरा केला जातो.
या अभिजात भाषेचा दिवस साजरा करण्यासाठी काही सुभाषिते :
* सर्व भवन्तु सुखिनः (सर्वजण सुखी होवोत)
* विद्या ददाति विनयं (ज्ञान विनम्रता देते)
* सत्यं वद धर्मं चर (सत्य बोला, धर्माचे पालन करा)
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
Letsupp
Join LetsUpp on WhatsApp
Get verified news, updates, and alerts directly from your city on WhatsApp.
😍 टीव्ही रिपोर्टर ते सिल्व्हर स्क्रीन : ग्लॅमरस जॅकलिनचा फिल्मी प्रवास, वाचा
LetsUpp I Birthday Special
* मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला. तिचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे.
* जॅकलिनने सिडनीमधुन मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
* याचवेळी तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या, त्यानंतर 2006 मध्ये तिची मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवड झाली.
* मॉडेलिंगच्या संदर्भात भारतात आल्यानंतर तिने 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिली व 2009 मध्ये या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
* जॅकलीनने मर्डर-2, जुडवा-2, किक, अ फ्लाईंग जेट, रेस-3, हाऊस फुल-2, अ जेंटलमन, ढिशूम, रामसेतू, हाऊसफुल-3, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.