LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
12 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी…
https://tinyurl.com/4deaba6t

छगन भुजबळ कोर्टात गेले, तर आम्हीसुद्धा आव्हान देणार, मनोज जरांगेंचं जशास तसं उत्तर
https://tinyurl.com/4f9t8mjs

‘अंडरवेअर इंडेक्स’ अन् ‘लिपस्टिक इफेक्ट’; अर्थव्यवस्थेतल्या मंदीचं गुढ उकलणारी खरी नाडी…
https://tinyurl.com/55c7evk9

ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; मुंबई महानगरपालिकेने दिली परवानगी
https://tinyurl.com/6v9r8wph

Ahilyanagar Railway Station : आता रेल्वे स्थानकाचे नावही ‘अहिल्यानगर’…
https://tinyurl.com/3ekch56e

नगरच्या शिल्पकलेचा जगभरात सन्मान; शिल्पकार यश वामन यांच्या शिल्पाला दुसरा क्रमांक
https://tinyurl.com/5njx4tdj

काका, नातवासाठीच्या टेस्लारूपी खेळण्यासाठी पैसे कुठून आले? राजकारण्यांसह सरनाईंकांना अस्ताद काळेची टोलेबाजी
https://tinyurl.com/4pp45a6c

पाच एआय प्लॅटफॉर्मची मोठी भविष्यवाणी! ‘ही’ टीम होणार आशिया कप चॅम्पियन…
https://tinyurl.com/4wbnjrwp

लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये अशांततेचं ‘मळभ’; वर्षभरात ९४ देशांमध्ये कमकुवत झाली ‘डेमोक्रॉसी’
https://tinyurl.com/4s4zaynt

==============================================================================

'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा!
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
13 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================
गरिब खासदार-आमदारांना गिफ्ट! म्हाडाच्या सोडतीत 113 घरं राखीव
https://tinyurl.com/22z3yykx

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
https://tinyurl.com/esrv9wpc

आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो! मोदी शाहंच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर, प्रकरण काय?
https://tinyurl.com/2ucre29y

जामिनाला आकारण उशीर हा अन्याय… 2 महिन्यांत निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
https://tinyurl.com/2cae2aaj

गणेश विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात; ट्रकने चिरडल्याने आठ जण जागीच ठार
https://tinyurl.com/4r9wbnkv

अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार, दोन राउंड फायर; ‘या’ टोळीने घेतली जबाबदारी
https://tinyurl.com/27ddd8rx

व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
https://tinyurl.com/yr6jmu42
========================================================
Video : मी अज्ञातवासात कधीच जात नाही, अजितदादा स्पष्टच बोलले...
https://youtu.be/h18UGrKLdzg?si=O6iaTa7fOkibzD5a

सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळाले, तर एसईबीसीचे दहा टक्के आरक्षण जाणारच
https://youtu.be/Tyh1e-lgVXI?si=7h2LTp_E9xjrCmYg
==============================================================================
'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा!
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
*14 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन*
========================================================
*Mahayuti Crisis : महायुतीत 'रावण' शब्दामुळे तणाव, नाईकांनी थेट शिंदेंनाच अंगावर का घेतलं? | LetsUpp*
https://tinyurl.com/4ta6vpp5

*“मनोहर पर्रीकरांसारखे तुम्हीही न सांगता शहरात फिरा”, पुणेकर महिलेचा थेट अजितदादांनाच सल्ला*
https://tinyurl.com/msxmnfrv

*Bacchu Kadu : “वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण..”, बच्चू कडू सरकारवर का संतापले?*
https://tinyurl.com/ms7xyhn3

*Maharashtra Rain : पुढील दोन दिवस महत्वाचे, आभाळात ढगांची गर्दी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार*
https://tinyurl.com/yc3pfvsm

*आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार झालेल्या चौघांना बेड्या; थेट गुजरातमधून केली अटक*
https://tinyurl.com/4av3hscn
========================================================
*Video : Ajit Pawar : पुण्यात अजितदादांना महिला घडाघडा बोलली, नेमकं काय घडलं? | LetsUpp Marathi*
https://tinyurl.com/4xdzrbaf

*Ajay Barskar on Government : सरकारच्या जीआर फसवणुकीवर बारस्करांचा थेट हल्ला | LetsUpp Marathi*
https://tinyurl.com/mta5zt72
==============================================================================
*महिला अधिकारी दमदाटी प्रकरणी फडणवीस तुमच्यावर नाराज? अजितदादा म्हणाले, “त्यांनी मला..”*
https://tinyurl.com/3y4xftnn

*पंतप्रधान मोदींचा AI Video काँग्रेसला भोवला ! दिल्लीत भाजपकडून एफआयआर*
https://tinyurl.com/yc5kn3tu

*शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदही राजकीय आखाड्यात? बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करणार*
https://tinyurl.com/59pkyu4s

*लंडनमध्ये खळबळ! स्थलांतराविरोधात एक लाख लोक रस्त्यावर; पोलिसांवर केला हल्ला*
https://tinyurl.com/2s3ctke4

*डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर वक्रदृष्टी! 100 टक्के टॅरिफची नाटोकडे मागणी; चीनचेही तिखट उत्तर*
https://tinyurl.com/234typk5

*नेपाळचे माजी पीएम केपी ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; नक्की काय घडलं?*
https://tinyurl.com/ycyubahn

*‘निशानची’ च्या प्रमोशनसाठी अनुराग, ऐश्वर्य आणि वेदिकासह लखनऊमध्ये*
https://tinyurl.com/mt3774f9

*पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?*
https://tinyurl.com/4pfpmpvk

*तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही प्रेक्षकांचा दुष्काळ; भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली?*
https://tinyurl.com/4ukcd7wp
==============================================================================
*'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा*
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

*'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा*
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

*लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा*
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

*ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा!*
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
15 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वक्फ स्थापनेसाठी ५ वर्षे इस्लामचे पालन करणे आवश्यक नाही
https://tinyurl.com/48pm7x77

पावसाचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
https://tinyurl.com/2fwyduhe

पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन
https://tinyurl.com/5e6tbc43

मुंबईत भरपावसात मोनोरेल पडली बंद; फायर ब्रिगेडने केली प्रवाशांची सुटका
https://tinyurl.com/y588bf4x

शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू : अच्युत गोडबोले
https://tinyurl.com/bdf5xzy2

पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला
https://tinyurl.com/bdda52uy

भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्तानचा जळफळाट; टीम इंडियाची केली तक्रार
https://tinyurl.com/553ejvkw

No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
https://tinyurl.com/37k434rj

वस्तुंप्रमाणे अवघ्या काही मिनिटांत हाडंही चिटकवता येणार! चीनने बनवलं हाडांचं फेविक्विक…
https://tinyurl.com/49k8hz4x

दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका; नेपाळमध्ये आंदोलनाचे दुष्परिणाम
https://tinyurl.com/y5pp2395

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण? “छबी”तून उलगडणार फोटोचं गूढ!
https://tinyurl.com/ymzfj6n6

========================================================
Video : मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांची मुलाखत
https://youtu.be/BpsVbOZ4CDY?si=ydbEkKCvUFzcd54a

मराठ्यांकडून आरक्षणाची मागणी का? जाणून घ्या खरी कारणं
https://youtu.be/HQjcYFpSzsU?si=NKzjeYRpzr2R8Knk