LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 02 डिसेंबर 2025
==========================

मी निवडणूक आयोगाची चूक म्हणणार नाही, पण …, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्ममंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
https://tinyurl.com/28zxbm7x

सर्वात मोठी बातमी, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला
https://tinyurl.com/mpj7nzkd

अहिल्यानगर ब्रेकींग, बुरुड गल्लीमध्ये गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
https://tinyurl.com/3tpnsfmx

धनुभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा
https://tinyurl.com/36b2tkz4

कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ अन् मयंक अग्रवालसह तब्बल 1,355 खेळाडूंची IPL 2026 च्या लिलावासाठी नोंदणी
https://tinyurl.com/42k9vrxc

नगरांचे कारभारी कोण? आज ठरणार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरु
https://tinyurl.com/mt66wu4w

चक्रीवादळाने अतोनात नुकसान! पंतप्रधान मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपती दिसानायकेंना फोन
https://tinyurl.com/cfryyzyt

हिंजवडीत दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू, मद्यधुंद बस चालकाने घेतला दोघांचा जीव
https://tinyurl.com/ysb54crb

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! 80 मराठी सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’ साठी
https://tinyurl.com/fsdtxpcu
===============================

Videos Prithviraj Chavan hints 'Marathi PM' | पृथ्वीराज चव्हाणांचा दावा कपोलकल्पित की बाजार गप्पा ?
https://www.youtube.com/watch?v=IuGSMO5j654

Election Result | आज मतदान सुरू असलेल्या सर्व नगरपालिकांची मतमोजणी 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला
https://www.youtube.com/watch?v=wSpCurU1NJQ

===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 03 डिसेंबर 2025
==========================

राज्यातील महापालिका निवडणुकांची संभाव्य तारीख समोर.
https://tinyurl.com/3ukffh3t

रुपया घसरला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर
https://tinyurl.com/yjubskba

कामकाजावर प्रशचिन्ह उपस्थित करताच निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्युत्तर
https://tinyurl.com/3u46xdhe

2027 मध्ये देशात दोन टप्प्यांत होणार जनगणना; केंद्र सरकारकडून घोषणा
https://tinyurl.com/4tkz4cwk

अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला तर श्रीगोंद्यात सर्वाधिक मतदान
https://tinyurl.com/yrhj6xeh

अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात पारनेरमधील वृद्ध महिलेचा मृत्यू
https://tinyurl.com/3t5nmn75

नाशिकमधील महाविद्यालयीन सहलीच्या बसला कराडमध्ये भीषण अपघात; 57 जण जखमी
https://tinyurl.com/bdcf4h86

मोठी बातमी; जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन
https://tinyurl.com/4z75ts2k

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांच्या रुपेरी वाळूत गाण्यामागची खास गोष्ट…
https://tinyurl.com/2nkdsfpj
===================
Videos: Santosh Bangar News : निवडणूक आयोग विश्वासास पात्र नाही?
https://tinyurl.com/2szdnv2f

Supriya Sule | सरकारची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका धक्कादायक! सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
https://tinyurl.com/5vevvx97

Gevrai Election Voting | बीडच्या गेवराईत मतदानावेळी राडा, एसपींनी रस्त्यावर उतरुन भरला दम...
https://tinyurl.com/3kbcakwk
===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
https://tinyurl.com/5n9b5fan
रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीचा सर्व सामान्यांना भूर्दंड


लेट्सअप न्युज बुलेटिन 04 डिसेंबर 2025
==========================


रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीचा सर्व सामान्यांना भूर्दंड
https://tinyurl.com/5n9b5fan


ठाण्यात तब्बल ६७ हजार ५०८ दुबार मतदार
https://tinyurl.com/3tvz7n8s


बीसीसीआयकडून टी 20I मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
https://tinyurl.com/y7njy7nd


सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
https://tinyurl.com/5n8yt2xt


कोपरगावात वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा
https://tinyurl.com/4sexsp6n


मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला अखेर अटक
https://tinyurl.com/2jexwevf


मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे
https://tinyurl.com/y5zeuabe


सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार प्रणित आघाडीचा आरोप
https://tinyurl.com/4npth82v


मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे
https://tinyurl.com/2kkchvr6


अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता
https://tinyurl.com/2x5xdufp


पैसे वाटताना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला अटक
https://tinyurl.com/bxm8zn9e


कामगार-विरोधी नवे 4 कामगार कायदे तात्काळ रद्द करा
https://tinyurl.com/39uzea47


कायद्यानेच वागतो, आजी माजी आमदार आमने-सामने
https://tinyurl.com/2zatsj54


अहिल्यानगरच्या महेश यांनी केलेलं ‘दंडक्रम’ पारायण नेमकं काय?
https://tinyurl.com/5n744ces


भारताने वनडेमध्ये सलग 20 व्यांदा गमावलं टॉस
https://tinyurl.com/2hmamk22


अभिनेत्री अमृता खानविलकरचं चाहत्यांना सरप्राईज
https://tinyurl.com/5czhv74p



===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
तलाठ्याची गरज संपली, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार
https://tinyurl.com/6n8h6xu2

उद्धव ठाकरे शोलेमधले ‘जेलर’ तर देवेंद्र फडणवीस नायक चित्रपटातले अनिल कपूर, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
https://tinyurl.com/4wfde654

मराठी माणूस होणार भाजप अध्यक्ष? मुख्यमंत्री फडणवीसांसह ‘या’ नावांची चर्चा
https://tinyurl.com/3uc79uve

छत्तीसगडमधील विजापूर-दंतेवाडा सीमेवर मोठी कारवाई, चकमकीत 12 माओवादी ठार
https://tinyurl.com/mwfevayn

बांगलादेश हादरला! ढाकामध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
https://tinyurl.com/4hyz9ypt

Virat Kohli : BCCI नाराज होताच किंग कोहलीचा मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धेत खेळण्यास तयार
https://tinyurl.com/27babacu

==========================
Video : पुढील काळात रुपयाची अजूनही दयनीय अवस्था?
https://youtu.be/sUZZoccDVLM?si=L-9wrtGOpHflxRly
==========================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV