MACE Academy
10.5K subscribers
2.14K photos
36 videos
948 files
1.61K links
Civil Engineering Competitive Exam Guidance

📲 MACE Academy Application link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq

PYQ series VIDEO Link:
https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Download Telegram
⚠️Attention Civil Engineers

MPSC मधून JE आणि CEA ची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यावर्षी किंवा पुढच्या वर्षी भरती प्रक्रिया पूर्ण होईल.
JE आणि CEA या जागा ग्रुप B/C मधून होईल. याचाच अर्थ की prelims+mains (objective) (NO INTERVIEW) याच format मधे होईल.
जर तुम्ही आता advertisement येण्याची वाट पाहत असाल तर timepass करू नका. अभ्यासाला लागा.
टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोघांचा अभ्यास एकत्र सुरू ठेवा.@mace academy
💔6
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७  रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
❤2
मित्रांनो संयुक्त गट क परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे( दि. ०३/०१/२०२७ रोजी).
तसे पाहायला गेले तर ही गोष्ट अपेक्षितच होती. मागील काळात झालेला घोळ आणि त्यात MPSC मधील काही लोकांचा सहभाग, ही बाब फार चिंताजनक तसेच गंभीर आहे.

पूर्णपणे सर्व काही पारदर्शक असणे आवश्यक आहे....
फक्त प्रश्न पत्रिका सील बंद आहेत एवढे दृश्य नको....

MPSC अध्यक्ष ते कनिष्ठ लिपीक सर्व लोक हे सुदृढ नीतिमत्तेने काम करण्याचा तयारीचे जो पर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत परीक्षा नकोच!!!

मिळालेला वेळ शासन आणि MPSC सुधारणा करण्यासाठी वापरतील अशी अपेक्षा आहे. तसेच, नव्या स्वच्छ प्रतिमेसह MPSC सर्व जनतेचा, प्रामुख्याने, विद्यार्थ्यांच्या मनात तोच विश्वास जागवेल अशी आशा आहे.
आपण देखील मिळालेल्या वेळेचे सोने करू आणि आपला अभ्यास नीट सुरू ठेवू....

धन्यवाद
❤12
#CM मिटिंग..
♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..

1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.

2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!

3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!

4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!

5. अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.

6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.

7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.

8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.

9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.

10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.

12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.
🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️
13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..

🙏🙏🙏🙏
❤7👨‍💻1
MACE Academy
https://youtu.be/26pqLH-mQ5k?si=zW9GUwd_rnJ68BQ1
Numerical चे सारखेच उत्तर, सारख्याच method ने find करून देखील एकाला 10 मार्क्स आणि एकाला 0 मार्क्स.....

एकाला बरोबर उत्तर देऊन 9 मार्क्स , एकाला चुकीचे उत्तर देऊन 6 मार्क्स!!!

हीच का वर्णनात्मक पद्धतीने विविध शासकीय विभागात , कौशल्यपूर्ण उमेदवार अधिकारी म्हणून पाठवण्याची पद्धत?

वर्षानुवर्ष कमावलेली इज्जत आयोगाने स्वतःचा कर्तृत्वाने धुळीस मिळवली आहे हेच खरे!!!
💯12
For project, optimistic 4, pessimistic 16, most likely 7. Variance?
Anonymous Quiz
7%
A. 2
36%
B. 9
37%
C. 16
19%
D. 4
❤1🔥1
The imaginary line joining the intersection of cross hairs to optical centre of object glass is called?
Anonymous Quiz
39%
A. Line of collimation
24%
B. Axis of telescope
10%
C. Line of sight
26%
D. Both A & C
❤3
Error eliminated by setting level midway between stations?
Anonymous Quiz
5%
A. Refraction Only
11%
B. Curveture only
82%
C. Curveture and Refraction
2%
D. None
❤1