MACE Academy
10.4K subscribers
2.15K photos
36 videos
952 files
1.62K links
Civil Engineering Competitive Exam Guidance

📲 MACE Academy Application link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq

PYQ series VIDEO Link:
https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Download Telegram
जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकांसह (21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य) चौथे स्थान पटकावले.
🔥4❤1
https://www.youtube.com/live/wPgl5nbG_EI?si=zHLwd3DHVYu5_ytQ

New Monthly Current Affairs Series 2026

Jan 2026 to Dec 2026

By,
Sanket Gahandule sir
(राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022,2023,2024
संयुक्त गट ब परीक्षा 2024, 2025, 2026)
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्षता पात्राचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यान आला?
Anonymous Quiz
3%
a. 41 वी घटनादुरुस्ती
28%
b. 44 वी घटनादुरुस्ती
14%
c. 46 वी घटनादुरुस्ती
54%
d. 42 वी घटनादुरुस्ती
❤3
भारतीय सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
46%
a. स्वातंत्र्य
19%
b समता
9%
c. बंधुता
26%
d न्याय
❤6
कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
अ) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे.
ब) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. क) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. ड) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे.
Anonymous Quiz
2%
1. फक्त अ
12%
2. फक्त अ आणि ब
17%
3. फक्त क आणि ब
69%
4. अ,क आणि ड
🔥4
खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे?
Anonymous Quiz
71%
1. राजस्थान
6%
2. महाराष्ट्र
21%
3. उत्तर प्रदेश
1%
4. आंध्र प्रदेश
❤4
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?
Anonymous Quiz
27%
A. 5
25%
B. 6
45%
C. 7
3%
D. 8
❤3
चुकीचे विधाने ओळखा
अ)उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत.
ब)नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. क)भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे.
Anonymous Quiz
13%
1. अ आणि ब
42%
2. ब आणि क
38%
3. क आणि अ
8%
4. फक्त क
🔥3
रंगराजन कमिटी (2014) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्यरेषा व्याख्या ही दरडोई रु....... अशी निश्चित करण्यात आली.
Anonymous Quiz
33%
A. 32 आणि 47
42%
B. 32 आणि 67
23%
C. 32 आणि 87
2%
D. 31 आणि 97
❤5
🔥🔥🔥तुकाराम मुंडे साहेब पेपर फुटीप्रकरणासाठी नेमलेल्या समितीतील आयोगाचे सचिव 👍

💐💐💐
🔥28❤2🫡1
सरळसेवा_भरती२०२४_२०२५_कनिष्_ठ_अ.pdf
9.9 MB
सरळसेवा_भरती२०२४_२०२५_कनिष्_ठ_अ.pdf
BMC JE Result 🔥🔥🔥
❤5
❤2
All Maharashtra Rank 4

Congratulations Prasad ❤️
❤10🔥1👌1