MACE Academy
10.4K subscribers
2.15K photos
36 videos
952 files
1.62K links
Civil Engineering Competitive Exam Guidance

📲 MACE Academy Application link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq

PYQ series VIDEO Link:
https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ A complete Video course on Geotechnical Engineering :

You Can Never Get Such Conceptual Clarity From Any Book/course/Notes at Any Price

By Abhishek Mahale Sir-
2026- 37th Edition

Fully Recorded Course at Just 777/-
18 Month Validity

Checkout now

https://zhjfq.on-app.in/app/oc/179735/zhjfq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
❤1
भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. ब) राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
Anonymous Quiz
4%
1. फक्त अ
47%
2. अ आणि ब दोन्ही
35%
3. फक्त ब
13%
4. अ आणि ब दोघांपैकी कोणतेही नाही
❤4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
🔰राष्ट्रीय एकता दिन – 31 ऑक्टोबर.

♦️राष्ट्रीय एकता दिनाची सुरुवात – 2014.
♦️स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची – 182 मीटर.
♦️स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन – 31 Oct 2018

➡️ सरदार वल्लभभाई पटेल – महत्वाची माहिती

🔸पूर्ण नाव – वल्लभभाई झवेरभाई पटेल.
🔹जन्म – 31 ऑक्टोबर 1875.
▫️ जन्मस्थान – नडियाद, गुजरात.
🔸 शिक्षण – मिडल टेंपल, लंडन (बॅरिस्टर).
🔹 लोकप्रिय उपाधी – भारताचे लोहपुरुष (Iron Man of India).
🔸प्रमुख आंदोलने – खेडा (1918), बारडोली (1928); 'सरदार' उपाधी – बारडोली सत्याग्रहानंतर.
▫️ऐतिहासिक योगदान – 500 पेक्षा अधिक संस्थानांचे विलीनीकरण; सहकारी – व्ही. पी. मेनन.
▪️महत्त्वाची पदे – पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री (1947).
🔹मृत्यू व सन्मान – 15 डिसेंबर 1950 (मुंबई); भारतरत्न – 1991 (मरणोत्तर).

@macedhule
🔥4
✅ A complete Video course on Geotechnical Engineering :

You Can Never Get Such Conceptual Clarity From Any Book/course/Notes at Any Price

By Abhishek Mahale Sir-
2026- 37th Edition

Fully Recorded Course at Just 777/-
18 Month Validity

Checkout now

https://zhjfq.on-app.in/app/oc/179735/zhjfq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@macedhule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा.

अ) एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब) एस. एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क) प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.
Anonymous Quiz
38%
1. फक्त अ, ब
18%
2. फक्त ब, क
17%
3. फक्त अ, क
26%
4. वरीलपैकी एकही नाही
🔥2❤1
🔹एच. व्ही. आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते.

🔸एस. एन. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदकार होते.

✅महत्वाची माहिती:
1. संविधान सभेचे चिन्ह - हत्ती
2. संविधान सभेचे अध्यक्ष - डॉ राजेंद्र प्रसाद
3. संविधान सभेचे उपाध्यक्ष - I. एच. सी. मुखर्जी (25 जानेवारी 1947)
II. व्ही. टी.कृष्णमाचारी (16 जुलै 1947)

4. संविधान सभेचे सल्लागार - बी. एन. राव
5. संविधान सभेचे सचिव - एच. व्ही. आर. अय्यंगार
6. संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदकार - एस. एन. मुखर्जी
7. मूळ राज्यघटना कोणी हस्तलिखित केली - प्रेम बिहारी नारायण रायजादा
8. मूळ राज्यघटनेचे हिंदी आवृत्तीचे अक्षलेखन - वसंत कृष्णन वैद्य
9. उद्दिष्टांचा ठराव - पंडीत जवाहरलाल नेहरु
10. मूळ प्रस्ताविकेला सजावट - बेओहर राममनोहर सिन्हा
11. मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ बाबासाहेब आंबेडकर
12. संविधानातील चित्ररूप - नंदलाल बोस

@macedhule
❤4🔥2🤩1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎉1
🔷🔶मुरासू चक्रीवादळ 2026 : 2 नोव्हेंबर

👉🏼भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले मुरासू (Murasu) चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

👉🏼मुरासू चक्रीवादळाची महत्त्वाची माहिती

🔹मुद्दा.                       माहिती

➡️ चक्रीवादळाचे नाव  - मुरासू (Murasu)

➡️नाव सुचवणारा देश  - भारत

➡️नावाचा अर्थ -तमिळ भाषेत युद्धाचा नगारा

➡️निर्मितीचे ठिकाण  -बंगालचा उपसागर

➡️हवामान संस्था  - भारतीय हवामान विभाग (IMD

➡️चक्रीवादळाचा प्रकार  -तीव्र चक्रीवादळ

➡️वाऱ्याचा वेग  -100 ते 110 किमी प्रतितास

➡️वाऱ्याचा झोत  -120 किमी प्रतितासपर्यंत

@macedhule
🔥2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दारिद्रय रेषेच्या व्याखांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले?

अ)तेंडूलकर समिती ब) रंगराजन समिती क) विजय केळकर समिती ड) आर. एन. मल्होत्रा समिती
Anonymous Quiz
8%
1. फक्त अ
77%
2. फक्त अ आणि ब
10%
3. फक्त क
5%
4. फक्त ड
❤2