MACE Academy
10.4K subscribers
2.15K photos
36 videos
952 files
1.62K links
Civil Engineering Competitive Exam Guidance

📲 MACE Academy Application link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq

PYQ series VIDEO Link:
https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Download Telegram
✅ A complete Video course on Geotechnical Engineering :

You Can Never Get Such Conceptual Clarity From Any Book/course/Notes at Any Price

By Abhishek Mahale Sir-
2026- 37th Edition

Fully Recorded Course at Just 777/-
18 Month Validity

Checkout now

https://zhjfq.on-app.in/app/oc/179735/zhjfq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@macedhule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा.

अ) एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब) एस. एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क) प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.
Anonymous Quiz
38%
1. फक्त अ, ब
18%
2. फक्त ब, क
17%
3. फक्त अ, क
26%
4. वरीलपैकी एकही नाही
🔥2❤1
🔹एच. व्ही. आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते.

🔸एस. एन. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदकार होते.

✅महत्वाची माहिती:
1. संविधान सभेचे चिन्ह - हत्ती
2. संविधान सभेचे अध्यक्ष - डॉ राजेंद्र प्रसाद
3. संविधान सभेचे उपाध्यक्ष - I. एच. सी. मुखर्जी (25 जानेवारी 1947)
II. व्ही. टी.कृष्णमाचारी (16 जुलै 1947)

4. संविधान सभेचे सल्लागार - बी. एन. राव
5. संविधान सभेचे सचिव - एच. व्ही. आर. अय्यंगार
6. संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदकार - एस. एन. मुखर्जी
7. मूळ राज्यघटना कोणी हस्तलिखित केली - प्रेम बिहारी नारायण रायजादा
8. मूळ राज्यघटनेचे हिंदी आवृत्तीचे अक्षलेखन - वसंत कृष्णन वैद्य
9. उद्दिष्टांचा ठराव - पंडीत जवाहरलाल नेहरु
10. मूळ प्रस्ताविकेला सजावट - बेओहर राममनोहर सिन्हा
11. मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ बाबासाहेब आंबेडकर
12. संविधानातील चित्ररूप - नंदलाल बोस

@macedhule
❤4🔥2🤩1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎉1
🔷🔶मुरासू चक्रीवादळ 2026 : 2 नोव्हेंबर

👉🏼भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले मुरासू (Murasu) चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

👉🏼मुरासू चक्रीवादळाची महत्त्वाची माहिती

🔹मुद्दा.                       माहिती

➡️ चक्रीवादळाचे नाव  - मुरासू (Murasu)

➡️नाव सुचवणारा देश  - भारत

➡️नावाचा अर्थ -तमिळ भाषेत युद्धाचा नगारा

➡️निर्मितीचे ठिकाण  -बंगालचा उपसागर

➡️हवामान संस्था  - भारतीय हवामान विभाग (IMD

➡️चक्रीवादळाचा प्रकार  -तीव्र चक्रीवादळ

➡️वाऱ्याचा वेग  -100 ते 110 किमी प्रतितास

➡️वाऱ्याचा झोत  -120 किमी प्रतितासपर्यंत

@macedhule
🔥2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दारिद्रय रेषेच्या व्याखांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले?

अ)तेंडूलकर समिती ब) रंगराजन समिती क) विजय केळकर समिती ड) आर. एन. मल्होत्रा समिती
Anonymous Quiz
8%
1. फक्त अ
77%
2. फक्त अ आणि ब
10%
3. फक्त क
5%
4. फक्त ड
❤2
❇️ महत्वाची माहिती :

🔷 भारतातील दारिद्रय मोजणी समिती :

🔸 कार्यकारी गट : 1962
➡️ ग्रामीण भागासाठी = 20 Rs
➡️ शहरी भागासाठी = 25 Rs

🔹 धनंजय गाडगीळ समिती : 1962
➡️ पाच व्यक्तीच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय किमान उपभोग खर्च 100rs प्रतिमहा
                किंवा
20rs प्रतिव्यक्ती प्रतिमहा इतका निश्चित केला होता.

🔸 अलघ कार्यगट : 1977
➡️ दारिद्रय टोपली ( poverty line Basket) ही संकल्पना सुचवली.
➡️ या टोपलीत त्यांनी "अन्न" हा घटक टाकला.
➡️ ग्रामीण भागासाठी = 2400 कॅलरी
➡️ शहरी भागासाठी = 2100 कॅलरी
➡️  दरडोई प्रतिमहा खर्च= 49.09rs दारिद्रय रेषा ठरविण्यात आली.
➡️ 1973 -74 एकूण दारिद्रय= 54. 9%
ग्रामीण भागासाठी= 56.4%
शहरी भागासाठी= 49%

👉🏼IMP🔸 डी. टी लकडावाला समिती: 1989

➡️ अन्न टोपलीत 'अन्न' घटक ठेवला
➡️ग्रामीण भागासाठी= 2400 कॅलरी खाऊ शकत नाही तो गरीब.
➡️ शहरी भागासाठी= 2100 कॅलरी खाऊ शकत नाही तो गरीब.
➡️ सर्वाधिक दारिद्रय ओडिशा राज्यात आहे.
➡️ 1999-2000 मध्ये सर्वाधिक दारिद्रय ओडिशा राज्यात 47.2%

👉🏼 IMP 🔹 सुरेश तेंडुलकर समिती :
➡️  डिसेंबर 2005
➡️ अहवाल सादर 27 नोव्हेंबर 2009
➡️ तेंडुलकर समितीने दारिद्रय टोपलीमध्ये
i.अन्न             
ii. शिक्षण
iii. आरोग्य  समावेश केला.
➡️  2009 -10 मासिक दरडोई खर्चाची पातळी -
ग्रामीण भागात= 672.8rs/monthly किंवा 22.40rs/day

शहरी भागात= 859.6rs/ monthly किंवा 28.60rs/day

➡️ भारतात एकुण दारिद्रय= 29.8%

ग्रामीण भागासाठी= 33.8%
शहरी भागासाठी= 29.9%

➡️ सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण - बिहार= 53.5%

➡️ 2011-12 मासिक दरडोई (per capita) खर्चाची पातळी
👉🏻ग्रामीण भागात= 816rs/monthly किंवा 26rs/day

👉🏻 शहरी भागात= 1000rs/ monthly किंवा 32rs/day

➡️ भारतात एकुण दारिद्रय  21.9%
👉🏻ग्रामीण भागासाठी= 25.7%
👉🏻शहरी भागासाठी= 13.7%

👉🏼IMP🔹 सी. रंगराजन समिती: 24 मे 2012

➡️ दारिद्रय टोपलीमध्ये या अन्न आणि चार आवश्यक घटक
i. शिक्षण
ii. कपडे
iii. निवारा
iv. वाहन खर्च व इतर घटक विचारात घेतले.

➡️ 2011-12 ग्रामीण भागासाठी* *= 2155 कॅलरी
आणि शहरी भागासाठी= 2090 कॅलरी

➡️ मासिक दरडोई खर्च ग्रामीण साठी= 972rs/monthly किंवा 32rs/day आणि शहरी साठी 1407rs/monthly किंवा 47rs/day

@macedhule
❤2🔥2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1