ABVP Maharashtra
✔
2.65K subscribers
231 photos
9 videos
12 files
186 links
Official Telegram channel of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Maharashtra (ABVP) for communications and student engagement
MahaABVP Helpline:- +919422116325,
Link:- https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39
MahaABVP Updates:- +919403636556.
Download Telegram
MahaABVP Updates

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु - 24 जुलैपासून अर्जविक्री


मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

● अर्ज विक्री – 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2020

● प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 22 जुलै ते 4 ऑगस्ट 2020 (1 वाजेपर्यंत)

● प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख – 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2020 (3 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस प्रवेश आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

● पहिली मेरीट लिस्ट –4 ऑगस्ट 2020 ( सायंकाळी 7 वाजता)

● कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 5 ते 10 ऑगस्ट 2020 (दुपारी 3 वाजेपर्यंत )

● द्वितीय मेरीट लिस्ट – 10 ऑगस्ट 2020 ( सायंकाळी 7 वाजता)

●कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 11 ते 17ऑगस्ट 2020 (दुपारी 3 वाजेपर्यंत )


● तृतीय मेरीट लिस्ट - 17 ऑगस्ट 2020 ( सायंकाळी 7 वाजता)

● कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 18 ते 21 ऑगस्ट 2020 (दुपारी 3 वाजेपर्यंत )

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्यावी. mum.digitaluniversity.ac

विद्यापीठ हेल्पलाईन क्रमांक : 020- 66834821

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी https://wa.me/919403636556 या लिंक वर क्लिक करा व
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा. तसेच +91 9403636556 हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन..!!
The National Education Policy was approved by the Union Cabinet today and will be released soon.

While we wait for the Policy document, watch Former National President Prof Milind Marathe’s interview - Understanding the Draft National Education Policy 2019, to get better insights into the policy draft.

https://youtu.be/ybCXh81wDOw
प्रसिद्धी_पत्रक_नूतन_राष्ट्रीय_शैक्षणिक_धोरण_स्वागतार्ह_–_अभाविप.pdf
222.2 KB
प्रसिद्धी पत्रक - नूतन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वागतार्ह – अभाविप.pdf
MahaABVP Helpline

शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने Maha ABVP Helpline सुरू करण्यात आली आहे. आपल्या विविध समस्या सोडविण्यासाठी खालील लिंकवर जाऊन फॉर्म भरावा.
https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39

अधिक माहिती साठी -
Maha ABVP helpline : 9422116325
Educationist & Former National President of ABVP Prof Milind Marathe will be Live on ABVP’s Facebook page to speak about “Understanding National Education Policy 2020” today, 1 August, at 6:00 PM.
MahaABVP Updates

Admission Notice -July 2020
Indian Institute of Information Technology (IIIT) Pune is an autonomous institute set up by MHRD , Govt. Of India. Applications are are Invited against advertisement of reference numbers IIITP/PG/2020-21/2071 and and IIITP/PhD/2020-21/2072 from qualified candidate into M.Tech./PhD.Programmes.
Detailed of admission Notice as well as prospectus are available in institute's Website www.iiitp.ac.in . Any Update or Corrigendum will be published in institute's website.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी https://wa.me/919403636556 या लिंक वर क्लिक करा व
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा. तसेच +919403636556 हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.

आपल्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी अभाविप महाराष्ट्राच्या Maha ABVP Helpline लिंक ला भेट द्या.
https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39

अधिक माहिती साठी संपर्क :
MahaABVP Helpline +919422116325
ABVP started #ParishadKiPathshala to facilitate education for school going students who do not have the luxury of online education.

More than 700 Parishad Ki Pathshalas are going on across India to this day. Do follow our Instagram page instagram.com/ParishadKiPathshala to know more!
Prime Minister Narendra Modi ji has tweeted with *#NewNEPNewIndia* hashtag.

Let’s tweet more with the same hashtag and get it to trend in order to make more people know about the competition!

Tweeting time: NOW!

Content drive: https://drive.google.com/drive/folders/1sjfHXk5aVB7VVVyt5SV2unIyzl5uqVKr?usp=sharing