ABVP Maharashtra
✔
2.66K subscribers
231 photos
9 videos
12 files
186 links
Official Telegram channel of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Maharashtra (ABVP) for communications and student engagement
MahaABVP Helpline:- +919422116325,
Link:- https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39
MahaABVP Updates:- +919403636556.
Download Telegram
MahaABVP Updates

◆ शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी मुदतवाढ ◆

● उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना ३१ मेपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

★ यूपीएससी कंबाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा २०२१ : अर्ज प्रक्रिया २५ मे पासून ★

● कंबाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा २०२१ चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे.

● शैक्षणिक पात्रता

यूपीएससी सीएमएस पदांसाठी उमदेवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. या परीक्षेत एमबीबीएसचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

★ JEE Main मे 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाला यांची घोषणा ★

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

● अर्ज सुरु होण्याची तारीख - 06 मे 2021

● अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021

● अधिकृत वेबसाईट -
www.cdac.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
*जाहीर आवाहन...!!*

संपूर्ण देश सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. अभाविप देखील या संकटाच्या काळात आपले समाजभान जपत संपुर्ण देशभरात सेवाकार्य करीत आहे. सद्यस्थितीत समाजातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवांची आवश्यकता आहे. याचाच विचार करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण देखील *आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी अभाविपच्या सेवाकार्यात सहभागी व्हावे.*

*Hashtag -*
#ABVPforSociety

*अभाविपच्या माध्यमातून सुरू असलेले सेवाकार्य*
◆कोविड helpline सेवा
◆ रक्तदान व प्लाझ्मा दाता संपर्क
◆ भोजन वितरण
◆ बाईक ऍम्ब्युलन्स सेवा
◆ स्मशानभूमी सेवाकार्य
◆ वैद्यकीय सल्ला
◆ समुपदेशन सेवाकार्य
◆ कोविड आयसोलेशन सेंटर
◆ पोलीस मित्र
◆ कोविड लसीकरण अभियान

*अभाविपच्या सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी*.

https://forms.gle/3vpxGU6ouyj1kYGZ7

अधिक माहितीसाठी संपर्क -

दिगंबर पवार
प्रदेश कार्यालय मंत्री
अभाविप,महाराष्ट्र
9404841550/
7507143076

आनंद भुसणार
प्रदेश संयोजक
स्टुडेंट फॉर सेवा, महाराष्ट्र प्रदेश
8668706627

*आपणास विनंती आहे की वरील संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा* 🚩🚩🚩🚩
MahaABVP Updates

◆ आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता ◆

● राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. विविध संवर्गातील 16 हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

● पदभरतीमध्ये गट क आणि ड संवर्गाचे 12 हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी 2000 पदे अशी एकूण 16 हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

MAHARASHTRA ANIMAL & FISHERY SCIENCES UNIVERSITY
Futala Lake Road, Nagpur-01 (M.S.)

◆ Admission Notification-2020-21◆

● Entrance Test and Admission to Ph.D. degree course in the faculty of Veterinary & Animal Sciences

● The last date for submission of application form is 25/05/2021.

● For further details log on University website :-
www.mafsu.ac.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

◆ राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)◆

★ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत : १७ मे, २०२१ ते १० जून, २०२१

★ सेट परीक्षेची तारीख : रविवार, दि. २६ सप्टेंबर, २०२१

★ सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर
https://setexam.unipune.ac.in
★ दि. १७.०५.२०२१ पासून उपलब्ध होईल.★

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

◆ Ministry of Social Justice & Empowerment, Govt. of India ◆

● Looking for dynamic, idealistic, socially oriented, young graduates from reputed institutions (NIRF 2020 ranked) who are willing to tour intensively in the India inspecting the schemes and institutions funded by the Ministry.

● The youth are needed for the Project Monitoring Unit of the Department functioning from the National Institute of Social Defence, New Delhi.

● Expected number: 23

● Age: Below 25 years on the date of start of online application Basis: Non-renewable contract for two years

● Remuneration: Rs. 75,000 per month apart from allowance when on tour.

● For further details regarding Education qualification, Experience, Responsibilities etc and for the prescribed application form, please visit MoSJ&E website at
http://socialjustice.nic.in , http://www.dbtmis-msie.gov.in/pmu

● Applications open online on the above portal from 01st May 2021 to 31st May 2021(midnight)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

◆ MAHARASHTRA AGRICULTURAL UNIVERSITIES EXAMINATION BOARD ◆

◆ NOTIFICATION ◆

● Maharashtra Agriculture Universities Examination Board, Pune for PG-CET-2021 to be held from 08/08/2021 to 11/08/2021 for admission to the Post Graduate Programme (for Ten subjects) four State Agriculture Universities in Maharashtra.

● Online application process will be started from 25/05/2021 to 15/06/2021.

● further details candidates may visit the website :-
http://www.mcaer.org

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

◆ Council of Scientific and Industrial Research NATIONAL AEROSPACE LABORATORIES ◆

◆ NOTIFICATION ◆

● The last date for submission of online application is extended by Competent Authority from 22.05.2021 to 06.06.2021 for the following posts.

● For details visit CSIR-NAL website :-
www.nal.res.in

●1) Technical Assistant
2) Technical Officer
3) Senior Technical Officer-1
4) Senior Technical Officer-2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

DEFENCE INSTITUTE OF ADVANCED TECHNOLOGY (Deemed to be University uls 3 of UGC Act, 1956)

☆ ADMISSION NOTICE ☆

● Project Staff (JRF/SRF/PA) working under the sponsored projects & Candidates with CSIR-NET, DST, UGC-NET or any other National fellowship Ischolarship available to them are also eligible to apply for Ph.D admission.

● Aspiring candidates may apply online for admission from 24th May 2021 to 23rd June 2021.

● Details of Branches/Programmes and other terms and conditions are available at :-
www.diat.ac.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.
MahaABVP Updates

ALL INDIA INSTITUTE OF MEDICAL SCIENCES Jodhpur

● AIIMS-Ph.D PROGRAMME - July, 2021 SESSION

● All India Institute of Medical Sciences, Jodhpur invites Online applications admission in Ph.D Programme July, 2021 Session.

● The details are given below:

☆ Date for Online Registration of applications

☆ Opens on
27th May, 2021

☆ Closes on
15th June, 2021

● Important:
For Prospectus, detailed information etc. please visit the website :-
www.aiimsjodhpur.edu.in.