Forwarded from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
Media is too big
VIEW IN TELEGRAM
फुलंब्री, संभाजी नगर: लाचखोर अधिकाऱ्यांना कंटाळून अपक्ष सरपंचाने पंचायत समिती समोर उडवले १ लाख रुपये
विहिरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना घरी बसवा
गोरगरीब शेतकऱ्यांकडून विहीर, घरकुल मंजूर करताना पैसे मागताना या अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही का?
४ लाख रूपये विहिरीचे मंजूर करण्यासाठी १ लाख रूपये साहेब मागत असेल तर साहेबाची खुर्चीत बसायची लायकी नाही
हा मेसेज प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोचलाच पाहिजे.
संकलन: मराठी जोक्स गृप
#viral #shetkari #marathi

👍25🔥13❤3⚡1
स्पर्धा परीक्षेत चॅम्पियन होण्यासाठी काय पाहिजे?
उत्तम बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक परिपूर्ण चॅनल जे अल्पावधीतच अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
तर मग नक्की जॉईन करा: चॅम्पियन्स कट्टा
अनेक चॅनल्स जॉईन करूनही तुम्ही अजूनही योग्य अशा चॅनलची वाट बघत आहात तर अजून वेळ घालवु नका.
लिंक : https://t.me/championskatta
(लिंक डिलीट होण्याआधी पटकन जॉईन करा.)

Telegram
चालू घडामोडी 2023 -CHAMPIONS KATTA - चॅम्पियन्स कट्टा
🗞️लोकसत्ता | लोकमत | द हिंदू | ॲग्रोवन | PTI | PIB ई. मधून स्पर्धापरीक्षाकरिता चालू घडामोडी साठी महत्वाची प्रश्नोत्तरे
#mpsc #chalughadamodi #currentaffairs
#TCS #IBPS #CHAMPIONSKATTA #चालुघडामोडी
आत्ताच जॉईन करा.
#mpsc #chalughadamodi #currentaffairs
#TCS #IBPS #CHAMPIONSKATTA #चालुघडामोडी
आत्ताच जॉईन करा.
👍8❤3🙏1
🙏💐💐💐
जागतिक PDF दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
📚📚📚
जागतिक PDF दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
📚📚📚
🤯26👍11🙏8😱7❤6🔥4👏3
मैं तो खुली किताब हूँ
म्हणनाऱ्या सगळ्या पुस्तकांना
पुस्तक दिनाच्या शुभेच्छा... 😂😂
म्हणनाऱ्या सगळ्या पुस्तकांना
पुस्तक दिनाच्या शुभेच्छा... 😂😂
🔥25👍16❤12👌5😱2
'केदारनाथ-१७जून' या कादंबरीची पहिली आवृत्ती संपली. प्रामाणिकपणे सांगतो की, या ज्या हजार प्रती गेल्या आहेत त्या पुस्तकाच्या कन्टेन्ट किंवा नावावर गेल्या नसून माझ्या आधीच्या पुस्तकाच्या पुण्याईवर गेल्या आहेत.
खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा प्रवास आत्ता सुरू होत आहे. त्याला चांगलं-वाईट म्हणणं सर्वस्वी वाचकांच्या हाती आहे. तुम्ही तुमचे चारशे रुपये आणि आयुष्यातील तीस-चाळीस तास माझ्या पुस्तकासाठी खर्च करताय तर तो तुमचा अधिकार आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांत वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रिया फार सुंदर आहेत. लोक केदारनाथवर लिहीत आहेत, व्यक्त होत आहेत... सिद्धार्थच्या प्रवासाचा भाग बनत आहेत! भरभरून प्रेम देत आहेत!
एक छोटीशी पण फार महत्त्वाची गोष्ट... एका वाचकाला पुस्तक वाचून जुगाराच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत झाली. लेखकासाठी यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते?
दुसरी आवृत्ती सोमवारपासून उपलब्ध होईल.
सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏🙏 ❤️❤️
# केदारनाथ_१७_जून
डॉ प्रकाश कोयाडे

👍40❤6🙏2👌2🤯1
Forwarded from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
Red Alert च्या टेस्ट मेसेजला घाबरू नका,
पण,
ह्यापुढे येणाऱ्या हाय अलर्ट मेसेजला निट वाचून त्याप्रमाणे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल तर येथे जाऊन सेटिंग Enable करून घ्या.
Messages > settings > advanced settings > emergency alerts
तूर्तास एवढेच.
धन्यवाद

👍15
Forwarded from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
आता आपले चॅनल व्हाट्सअप्प वर सुद्धा उपलब्ध ....
पटकन जॉईन करा : मराठी अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k

👍3🔥2
*अत्यंत दुर्दैवी घटना*
बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद विघालय सव येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक सावळे सर यांचा मुलगा सोहम ओरिसा मध्ये शिक्षणासाठी गेलेला होता व त्यासोबत अजून महाराष्ट्रातील काही मुले होती . कॉलेजच्या गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना शिवम च्या हातात झेंड्याचा रॉड होता . दुर्दैवाने या रॉडचा इलेक्ट्रीक तारांना स्पर्श झाला . व क्षणात सोहम सह या गाडीमधील 4 विद्यार्थ्यांना जबरदस्त शॉक बसला व यामध्ये हे पाचही विद्यार्थी आपल्यामधून निघून गेले . बंधुनो गणेशोत्सव साजरा करताना कृपया सर्वांनी काळजीपूर्वक आणि सावध रहावे .
*सोहमसह सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 🍁💐💐💐
मंडळात आणि पथकात जाणाऱ्या आपल्या नातेवाईक व मित्रांना लगेच सेंड करा
🥺🙏🏻🙏🏻🙏🏻
*बातमी व व्हीडिओ :* https://bit.ly/MarathiUpdatesWA

👍10🙏3🤯2
आमचे WhatsApp चॅनल जॉईन करण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिथे पोस्ट होणारे जोक्स हे आमच्या टेलिग्राम वरील जोक्स पेक्षा नवीन आणि वेगळे असतात.
तर मग करताय ना जॉईन ?
लिंक: https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
टीप: WhatsApp चॅनल वरून तुमचा नंबर ऍडमिन कींवा सबस्क्राईबर कुणालाही दिसणार नाही.

👍5
सरकार १०० आणि ५००₹ चे स्टॅम्प बंद करायचा विचार करत आहेत, आता ह्यासाठी बँकेत जावे लागणार. ह्यावर तुमचे काय मत आहे ?
संदर्भ:
https://fb.watch/nkPgt_PDJ5
संदर्भ:
https://fb.watch/nkPgt_PDJ5
👍6❤1
विराटची आजची सचिनची बरोबरी करणारी सेंच्युरी हुकली ते एका दृष्टीने बरेच झाले .
समजा आज त्याचे शतक झाले असते तर पुढच्या मॅचेस मध्ये तो रिलॅक्स्ड मूड मध्ये खेळला असता. असे खेळणे चांगले असले तरी वर्ल्डकप सारख्या महत्वाच्या टुरनामेंट मध्ये जबाबदरीनेच खेळणे आवश्यक असते .
बरे त्याचा खेळ दडपणाखाली जास्त खुलतो हे सर्वांना माहीत आहे . म्हणजे पुढच्या माचेसमध्ये 49 व्या शतकासाठी तो आणखी जिद्दीने खेळेल ज्याचा फायदा भारतीय टीमला पण होणार आहे .
मागच्या दोन सामन्यात जी स्थिती निर्माण झाली की विराटचे शतक की संघाचा विजय असा प्रश्नच उदभवू नये ( म्हणजे विरोधी टीमला 275 च्या वर जाऊच देऊ नये ) . एकतर आधी बॅटिंग आली तर प्रश्नच नाही पण चेसची वेळ आली तर टीमच्या विजयाला प्राधान्य द्यावे . शतक झाले तर चांगलेच आहे पण आटापिटा करून नको .
- अनिल ओक

👍19
Forwarded from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
बायको:- अहो चला की रावणदहन
बघायला,
नवरा:- अगं मी काय लहान आहे का
आता?
बायको:- नाही हो! पण दुसऱ्याच्या
बायकोकडे बघितलं की कसे हाल
होतात ते तरी जरा बघा ना..!
🥺🥺🤣😂🤣
बघायला,
नवरा:- अगं मी काय लहान आहे का
आता?
बायको:- नाही हो! पण दुसऱ्याच्या
बायकोकडे बघितलं की कसे हाल
होतात ते तरी जरा बघा ना..!
🥺🥺🤣😂🤣
👍24🔥7
*होमी भाभा*
*जन्मदिन -*
*३० ऑक्टोबर १९०९*
=================
भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर, प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून थोर विचारवंत ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते. स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. होमी भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते. त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवड आहे असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
१९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ.भाभा हे 'टाटा' या मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे संचालक म्हणून ते काम पाहू लागले. होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली, तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली. अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो, याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळाले. प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांता नुसार होणारी कालवृद्धी लक्षात आली पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी अनेक संस्था उभारल्या.
तुर्भे, तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग, ऊर्जा आयोग, अवकाश संशोधन, कॅन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ.भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला, तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. त्यांच्या निधना नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन त्यात होमी भाभा यांचे निधन झाले.

👍25❤3🙏2
Forwarded from IPL Updates India
वन डे विश्वचषकात न्यूझीलंडनं श्रीलंकेला 5 विकेट्सनी हरवून गुणतालिकेत टॉप फोरमधलं स्थान जवळपास निश्चित केलंय.
इंग्लंडला 287 मिस किंवा 284 बॉल्स राखून हरवले तरच पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकतो हे जवळपास अशक्य आहे.
म्हणजे 15 नोव्हेंबरला वानखेडेवर भारत न्यूझीलंड सेमिफायनल मॅच होणार.
#NewZealand #NZvsSL #WorldCup #cricket

👍6❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
BBC मराठी : मराठवाड्यातले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत?
👍11🔥3