मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.47K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
काहीजण तर स्वतः जवळ असलेली पुस्तके डिजिटल करून आम्हाला पाठवत आहेत, त्यांचे शतशः आभार.

ज्यांची असे करायची इच्छा आहे त्यांनी http://bit.ly/2HjZQSS हे ऍप वापरावे. पन स्कॅन करताना कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.

आम्हाला अनेक पुस्तके टाकण्यासाठी विनंती येत आहेत तसेच अनेकजण बरीच पुस्तके सुद्धा देत आहेत, तरी एकाच वेळेस सर्व करणे शक्य नसल्याने काही वेळ लागू शकतो, तसेच बऱ्याच वेळेस पुस्तकाची ईबुक प्रत कुठेच उपलब्ध नसते. त्याबद्दल क्षमस्व 🙏

तरी आम्ही शक्य तेवढी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहू. 📚

आमचे चॅनल सर्व मित्र,परिवार,ग्रुप्स ह्यांना शेअर करा एवढीच एक आग्रहाची नम्र विनंती 🙏
👍5
पानिपत

- विश्वास पाटील
👍9
आम्ही लवकरच परत येत आहोत ...

तुमच्याकरिता पुस्तकांचा खजिना घेऊन.

🙋‍♀
👍2
चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर कालवश

‘चांदोबा’ मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे बुधवारी चेन्नईत निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.

तेलुगु ‘चंदामामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागीरेड्डी व चक्रपाणी यांनी १९४७ला केली. याच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते.

तमिळनाडूच्या ईरोड जिल्ह्य़ातील एका खेडय़ात जन्मलेल्या शिवशंकर यांनी कला महाविद्यालयातून ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४६ साली उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘कलाईमगल’ या तमिळ मासिकात काम सुरू केले. १९५२ साली ते चंदामामा मासिकात रुजू झाले आणि २०१२ साली या मासिकाचे प्रकाशन बंद होईपर्यंत ६० वर्षे त्यांनी यात चित्रे काढण्याचे काम केले. त्यानंतर ते रामकृष्ण विजयम मासिकात काम करू लागले.

शिवशंकर यांनी चंदामामा मासिकात महाभारत व रामायणातील कथांसह अनेक कथांसाठी चित्रे काढली, मात्र ‘विक्रम आणि वेताळ’ मालिकेसाठी काढलेल्या चित्रांमुळे त्यांना ख्याती मिळाली. हातात तलवार आणि खांद्यावर शव घेऊन जाणाऱ्या विक्रम राजाचे चित्र चंदामामा मासिकाच्या वाचकांच्या नेहमी स्मरणात राहील.
- लोकसत्ता
👍2❤1
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ
🤯1
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ
❤1
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स

✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi

✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi

पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
👍1👏1🤯1
मराठी साहित्य आणि इतर बरंच काही .... pinned «मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे चॅनल: @LatestMarathiJokes ✅ बेस्ट मराठी जोक्स ✅ नॉन पोलिटिकल जोक्स ✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi ✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻»
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
👍1