32 लाखांची आर्थिक अडचण म्हणून संत तुकाराम महाराजांच्या वंशजाना आत्महत्या करावी लागते,
आणि एका नेत्याचा मुलगा रूसतो, तो पुणे ते बॅंकॉक 60-70 लाख खर्च करून चार्टर्ड प्लेन बुक करतो आणि फिरायला निघतो.
आपला महाराष्ट्र...🙏

👍4🤯4😱3❤1
तुम्ही अजूनही आमचे व्हॉट्सॲप चॅनल फॉलो केलेले नसेल तर तुम्ही खूप चांगले कंटेंट मिस करत आहात
Follow the मराठी अपडेट्स - Marathi Updates channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
❤️👍😍

❤1👍1
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक – एका नवीन युगाची सुरूवात! 🔥
शिवाजी महाराजांचा राजाभिषेक हा केवळ एका योद्ध्याच्या सिंहासनारोहणाचा सोहळा नव्हता, तर तो हिंदवी स्वराज्याच्या स्वायत्ततेचा आणि नव्या पर्वाचा प्रारंभ होता. ६ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) ही तारीख सर्वांना परिचित आहे, पण हा अभिषेक केवळ धार्मिक विधी नव्हता—तो एक ठोस राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विधान होतं.
🔷 राजाभिषेक का आवश्यक होता?
✅ स्वराज्याची अधिकृत मान्यता – अनेक मांडलिक राजे शिवाजी महाराजांना केवळ ‘मराठा सरदार’ म्हणून पाहत होते.
✅ हिंदू परंपरेनुसार राज्य मान्यता – स्वतंत्र राज्याचा राजा विधीवत अभिषिक्त असणं आवश्यक होतं.
✅ शत्रूंना ठोस संदेश – दिल्लीच्या मुघल दरबाराला आणि इतर शत्रूंना छत्रपतींच्या सार्वभौमतेचा स्पष्ट संदेश देणं गरजेचं होतं.
⚔️ अभिषेकानंतर झालेले महत्त्वाचे बदल
🔹 छत्रपती शिवाजी महाराज – केवळ स्वराज्याचे संरक्षक नव्हे, तर अधिकृतपणे हिंदवी साम्राज्याचे छत्रपती झाले.
🔹 सत्तेचं बळ आणि स्थैर्य – परकीय सत्ता आणि स्थानिक राजकीय व्यवस्था यांना स्वराज्याची ताकद आणि स्थैर्य अधोरेखित झालं.
🔹 सुधारित प्रशासन – महाराजांनी राज्याभिषेकानंतर नवीन नाणं, दरबारी रिवाज, लेखनप्रणाली आणि प्रशासनाची मजबूत संरचना निर्माण केली.
🌟 या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आणि शिवचरित्राच्या अनोख्या पैलूंना उलगडण्यासाठी – ‘हिंदू पत पातशाह’ आजच मागवा! 🚀📖
लेखक - मयुर रघुनाथ खोपेकर
📚 पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वापरा:
🔗 http://fkrt.it/DdUu7PuuuN

Flipkart
Hindu Pat Patshah: Buy Hindu Pat Patshah by Mayur Khopekar at Low Price in India | Flipkart.com
Hindu Pat Patshah by Mayur Khopekar from Flipkart.com. Only Genuine Products. 30 Day Replacement Guarantee. Free Shipping. Cash On Delivery!
👍5❤2🤯1
📚 पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी:
🔗 http://fkrt.it/DdUu7PuuuN
🔗 http://fkrt.it/DdUu7PuuuN
*भारतातील टॉप बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी त्वरित उमेदवार पाहिजेत* ज्यांना 13 तारखेचा वेबिनार अटेंड करता आला नाही त्यांनी आज जॉईन करा.
🗓️ Online session on 16 feb 11AM
🔗 *Apply Here:* https://forms.gle/apnTdoYgiMMHNNSVA
Vacancy code: 869
💺 *Position: Assistant Manager*
OFFICE WORK + FIELD WORK
💳 *Salary: upto 4.4 LPA includes Incentives + PF, ESIC, Insurance, benefits*
📌 *Locations:* PAN India (100+)
🎓 *Eligibility:*
Graduate with min 50%
Experienced preferred
Freshers can also apply
Age limit: 30
👷 *Role:* promotion of Bank Financial products and services, Customer Service, Upselling. Cross selling
📂 2 resumes, 2 photos, aadhar, PAN,
शैक्षणिक, अनुभव ई सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf सोबत ठेवावेत.
*टीप: तुमचे वय २९ असेल तर ही तुमच्यासाठी बँकिंगमध्ये करिअरची शेवटची सर्वोत्तम संधी आहे*
⛳ *ADR JOBS*
Second Floor, Sai Bhavan,
Anand Nagar chowk
Nanded - 431602
📞
09860362962
*आमचे सर्व जॉब अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा: WhatsApp Group:*
https://chat.whatsapp.com/BBT5N9K1Fed9lL3lFXhrG2
*Channel*
https://whatsapp.com/channel/0029Va5H7Xg8KMqoWguLzR0M
*Telegram:*
https://t.me/+LqdBahmu7ZYzODdl
📲 *Forward to your friends, family & groups*

Google Docs
Registration form
Session link will be sent after filling up this form only.
Call 9860362962 if you need any help.
Call 9860362962 if you need any help.
👍2❤1
पुण्यात शिकायला गेलेली पिंकी काय करत आहे बघा....
लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k

पितळ उघडे पाडणारी Grok AI चे आगमन झालेले आहे ह्याठिकानी
X युजर्स मजा घेत आहेत
😁😁😁😝
X युजर्स मजा घेत आहेत
😁😁😁😝
👍7🔥2
Forwarded from Rose
आता आपले चॅनल व्हाट्सअप्प वर सुद्धा उपलब्ध ....
टेलिग्राम बंद झाल्यास आमचे पुढील अपडेट्स इथे मिळतील
पटकन जॉईन करा : मराठी अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
टेलिग्राम बंद झाल्यास आमचे पुढील अपडेट्स इथे मिळतील
पटकन जॉईन करा : मराठी अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
❤2👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पष्ट उद्दिष्टे म्हणजे फक्त “मला श्रीमंत व्हायचं आहे” असं म्हणणं नाही, तर “मी कुठून आणि कसा पैसा कमवणार? आणि तो कुठे गुंतवणार आहे?” याचं स्पष्ट उत्तर असणं म्हणजे खरी दृष्टी. यशस्वी प्रवासाची सुरुवात होते ठोस दृष्टीकोनातून – जिथे उद्दिष्ट स्पष्ट असतं आणि मार्ग आखलेला असतो!
सदर व्हिडिओ लक्ष्यसिद्धी सोहळ्यामधील श्री.उदय निरगुडकर
यांच्या व्याख्यानातील आहे. संपूर्ण व्हिडिओ आपण लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनेल वर पाहू शकता.
Speaker : Shri. Uday Nirgudkar

❤7👍1🙏1
Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
Truecaller आता आयफोन वरही उपलब्ध 🥰😍
ऑफर : आत्ताच इंस्टॉल करा आणि 7 दिवसाचे प्रीमियम फ्री मधे मिळवा. ऍपल आणि अँड्रॉइड दोन्ही वरही ऑफर उपलब्ध
टीप: कुणाचे Truecaller वर चुकीचे नाव दाखवत असेल तर आत्ताच Truecaller ॲप इंस्टॉल करा आणि नंबर वेरिफाय करून आपले करेक्ट नाव अपडेट करा. करेक्शन केल्यावर तुम्ही ॲप अन् इंस्टॉल करू शकता.
Accept my invite for the *Truecaller app* & get 1 week *Premium for free* ! Get it from: https://x678c.app.goo.gl/92oAzYqhqFwG4rYT2
Truecaller is now available on apple iphone users also, view the official video: youtube.com/shorts/D8xWt37xIeM

YouTube
Truecaller finally works on iPhone
The BIGGEST update ever on Truecaller for iPhone is here.Introduc...
मराठी साहित्य परिषदेचा २०२४ मधील स्त्रीविषयक उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार “पाथमेकर्स या पुस्तकाला मिळाला आहे. विज्ञानाच्या क्षेत्राला स्त्रियांसाठी खुल्या करणाऱ्या आणि लिंगभेदाचा सामना करत विद्यालयाच्या क्षेत्रामध्ये भव्य कामगिरी करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञ अर्थात पाथमेकर्स यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. स्टेम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या चार विभागात आज महिला आघाडीवर असल्या तरी अद्याप त्यांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले नाही. मात्र सव्वाशे वर्षापूर्वी जेव्हा ही टक्केवारी शून्य होती, तेव्हा पहिल्या फळीतील महिला शास्त्रज्ञांना खूप संघर्ष करावा लागला.. त्यांची कहाणी म्हणजे पाथमेकर्स.. प्रत्येक स्त्री ने आणि प्रत्येक संवेदनशील पुरुषाने वाचले पाहिजे असे हे पुस्तक..
पहिली भारतीय शास्त्रज्ञ कमला सोहोनी, कर्करोगाशी झुंजणारी रणरागिणी डॉ. कमल रणदिवे, आयुष्यभर विज्ञानाची निष्ठा बाळगणारी जानकी अम्मल, विज्ञानात असीम कामगिरी करणारी असीमा मुखर्जी चॅटर्जी या महिला शास्त्रज्ञांचे जीवन आणि त्यांचे संशोधन वाचायला मिळेल. सोबतच प्रेरणेचा किरणोत्सार करणारी मेरी क्युरी, मानवतेची सच्ची पाईक असलेली लीझ माइटनर, संगणक प्रोग्रॅमची जननी ॲडा लव्हलेस, आधुनिक बीजगणिताची जननी एमी नोदर, कालसापेक्ष उपेक्षित शास्त्रज मिलेव्हा मारिक (आइनस्टाइन), जीवरसायनशास्त्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या बार्बरा मॅकक्लिंटॉक, डोरोथी हॉजकिन, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या रोझलिंड फ्रैंकलिनचा डीएनए समजून घेता येतो.
भारतात किंवा जगभर महिलांना ज्या ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्या सर्व समस्या या पाथमेकर्सच्या पुढे अधिक पटीने होत्याच. मात्र त्यांनी या समस्यांवर मात करताना प्रचंड चिकाटी दाखवली.. म्हणूनच तुम्ही विज्ञान क्षेत्रात असा किंवा नसा, प्रत्येक महिलेने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि प्रेरणा घेतली पाहिजे. पाथमेकर्स हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता. ८९५६४४५३५७ या क्रमांकावर जीपे/ फोनपे ने २७० रुपये आणि व्हॉट्स अप वर पूर्ण पत्ता पाठवून द्या. तुम्हाला लेखकाच्या स्वाक्षरीसह पुस्तक घरपोच मिळून जाईल.
जगण्याला नवा आयाम देणाऱ्या “पाथमेकर्स”
लेखक : डॉ. नितीन हांडे
सकाळ प्रकाशन

❤7👍7🔥1
एवढ्या भयानक विमान अपघातात भगवतगीता जळाली नाही म्हणून एक मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहे.
ह्या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते.
माझा एकच प्रश्न आहे, जर देव खरोखर असता तर त्याने एक पुस्तक वाचवले असते की 300 लोकांचे प्राण वाचवले असते ?
(विमानातले+ हॉस्टेल मधले मिळून जवळपास 300 होत आहे)

❤24👍11
टीप: हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाहीये
हा गैरसमज अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न झालाय पण ते पूर्णपणे खोटे आहे.
हिंदी बहुसंख्य लोक वापरत असले तरी ती अधिकृत राष्ट्रीय भाषा नक्कीच नाहीये. भारतीय संविधानात सुद्धा असा कुठलाही उल्लेख नाहीये.
उलट महाराष्ट्र राज्याची मराठी ही कायद्याने अधिकृत भाषा आहे. एखादा सरकारी नोकर (मग त्याचे पद कितीही का मोठे असेना) मराठीत बोलत नसेल तर तुम्ही अगदी हक्काने आणि कायद्याने त्याला मराठीत बोलायला भाग पाडू शकता आणि नाही बोलला तर त्याची तक्रार सुद्धा करू शकता.
समोरचा हिंदी बोलत असेल, तो त्याची भाषा सोडत नसेल तर तुम्हालाही काहीच गरज नाहीये शेण खाण्याची, तुम्हीही आपली मराठी मातृभाषा सोडून दुसरी वापरायला नाही पाहिजेत. एकदा बोलले तर काय होते, किती फरक पडणार आहे असा विचार करत असाल तर आज नॉन मराठी लोकं आपल्या डोक्यावर मुतायला बसलेत ह्याचे भान ठेवा.
मातृभाषेशी बेइमानी म्हणजे आईशी बेइमानी.
मी तर शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी मराठीतूनच बोलणार, आणि तुम्ही ??

👍31❤20🔥8
Forwarded from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
हिंदी अशी डेंजर बोला की ,
समोरचा हिंदी कट्टर वाला पण म्हणाला पाहिजे..,
बाबा हिंदी राहू दे, तू मराठीमधूनच बोल.
😝😝😁😁😝😝

❤14🔥9
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
आणखी फक्त १२ मेम्बर्स साठी ही लिंक चालू राहील.
ज्यांना जॉईन व्हायचे त्यांनी पटकन जॉईन व्हा 💯🏆