मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.47K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5365827905755326925?BookName=Manusmruti

मनुस्मृतीवर नरहर कुरुंदकरांनी लिहिलेले हे पुस्तक नक्की वाचा.
👍3
आमच्याजवळील PDF पुस्तकांचा संग्रह रोज वाढत आहे, लवकरच उपलब्ध फाईल्स येथे देण्यात येतील.

रोज सकाळी एकतरी पुस्तक लवकरच सुरू करण्यात येईल.

कृपया हा मेसेज सर्व पुस्तकप्रेमी मंडळींना फॉरवर्ड करा...

जॉईन लिंक : http://t.me/marathi_book
❤2👍2
आम्हाला ईबुक अपलोड करण्याची विनंती करतांना पुस्तकाचे नाव, लेखक व असल्यास कव्हर पेज ची इमेज पाठवावी.

तसेच आपल्याकडे काही ईबुक्स असल्यास ती शेअर करावीत.

आमचा आयडी @mbooksROBOT
लवकरच आम्ही ईबुक स्वरूपात सर्वात प्रथम घेऊन येत आहोत मराठीतील एक अनमोल रत्न :


बटाट्याची चाळ

सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.

t.me/marathi_book
👍2😱1