मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
138D342.jpg
172 KB
शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका. एका महिन्यात ७४९ GR ( शासन निर्णय ) 👍
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती 👇

1. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी दि.30.07.2022, सकाळी 09.00 पासुन 03.08.2022, सायं. 05.00 वाजेपर्यंत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.

2.ज्या उमेदवारांना विकल्प क्र. 2 ते 100 मधुन जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होवू शकणार नाहीत.
IMG-20220802-WA0006.jpg
79.9 KB
विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
IMG-20220802-WA0007.jpg
57.4 KB
निवासी प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा
IMG-20220802-WA0008.jpg
67.5 KB
विभक्त कौटुंबिक प्रमाणपत्र
IMG-20220802-WA0009.jpg
59.1 KB
रेशन कार्ड मधून नाव कमी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0010.jpg
61.4 KB
रेशन कार्ड मध्ये नाव वाढविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0011.jpg
81.8 KB
जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0012.jpg
73.6 KB
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0013.jpg
69.4 KB
नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0014.jpg
58.9 KB
डोमेसाईल नॅशनॅलिटी काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
IMG-20220802-WA0015.jpg
65.6 KB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विविध कामासाठी लागणारी शासकीय व निमशासकीय प्रमाणपत्र व सोबतच त्यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे. 👆👆

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोयाबीन पिकाची समाधानकारक वाढ होत नसल्यास 👆🏻
202208021443164902.pdf
475 KB
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण जाहीर. अंमलबजावणी सुरू (सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभागाचा महत्वपूर्ण GR 👆
📣 मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य
🔸 अश्याप्रकारे घरबसल्या लिंक करा मोफत
🔹 मतदान प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकतेसाठी निर्णय
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

👇👇👇👇

https://shetkaribrand.com/how-to-link-voter-card-to-aadhar-card-online-in-marathi/
2.png
543.2 KB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जिल्हा परिषद आरोग्य सेवेशी निगडित पदांची भर्ती लवकर घेणेबाबत...👆👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऊसावरील पायरीला कीड नियंत्रण माहिती 👆🏻
ई-श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत-जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) वर जाऊन नोंदणी करावी.