प्रमुख पिकावरील येणारी नवीन संकटे आपल्याला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवतील....👇🏻
🔸 कापूस
मागील काही वर्षांपासून कपाशीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांना शिफारस असलेली कीडनाशके फवारून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत. कारणांचा शोध घेतल्या असता खालील कारणे लक्षात येतात
1. इमिडाक्लोप्रिड व इमिडाक्लोप्रिड सहित असणारे संयुक्त कीडनाशकांची गरज नसताना फवारणी
2. लेबल क्लेमनुसार शिफारशी प्रमाणे फवारणी न करता दुप्पट तिप्पट प्रमाण वापरणे
3. शिफारस नसलेली कीडनाशके फवारणी
4. सिंथेटिक पायरेथ्राइड गटातील नोव्हेंबर महिन्यानंतर फवारणी करण्याची औषधे सुरुवातीच्या काळातच फवारणी करणे.
5. शेंदरी बोंड अळी प्रमाणेच रसशोषक किडीवर देखील मोठ्या
प्रमाणावर पीक संरक्षण खर्च होत आहे.
6. शेंदरी बोंडअळी प्रादुर्भावामुळे पूनर्बहर/फरदड घेण्यावर मर्यादा आल्याने उत्पादनात घट
7. पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ
8. कीडनाशकात पीजीआर/विद्राव्य खते/टॉनिक मुळाद्वारे द्यायचे ह्यूमिक एसिड इत्यादी मिसळणे
🔸 सोयाबीन
1. उन्हाळी सोयाबीन मुळे पिवळा मोझाक विषाणू रोग वाढता प्रादुर्भाव
2. पर्यायाने प्रादुर्भाव झालेले दूषित बियाण्यांचे पिढ्या होऊन पीक मोठ्या अडचणीत सापडणार आहे.
3. गोगलगाय संकट
4. पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ
🔸 मका
1. लष्करी अळी, पीक निघेपर्यंत 4-5 फवाराण्या घ्याव्या लागतात.
2. आश्चर्य म्हणजे कृषी रसायने कंपनी जाहिरात करताना एकरी डोस जाहिराती मध्ये छापत नाहीत. त्याचे कारण सांगायला त्यांना लेबल क्लेम चे नाव आहेच की.
3. किडींची वाढत चाललेली प्रतिकार शक्ती..
4. शेतकरी लेबल क्लेम विषयक जागरूक नाही.
अशा या सर्व कारणांमुळे प्रमुख पिके मोठ्या संकटात सापडले आहेत. यात शेतकरी तर जबाबदार आहेच पण कृषी रसायने विकणारे तेव्हढेच जबाबदार आहेत. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, विद्यापीठ हे शिफारशी प्रमाणे मार्गदर्शन करतात पण त्याकडे शेतकरी बांधव दुर्लक्ष करतात. कृषी रसायने विकणारे व्यापार करतात, शेतकरी यांच्या आर्थिक अडचणी असल्याने जो दुकानदार उधार देईल त्याकडे त्याच्या सल्ल्याप्रमाणे खरेदी करतात.
त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेत कोण एक जबाबदार नसून सर्वांची जबाबदारी समान आहे.
या लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून प्रत्येकजन त्याच्याशी सहमत असावेच असे नाही.

👍1
IMG_20220811_082640_143.jpg
186 KB
कम्प्युटर ऑपरेटर भरती वाशिम जिल्हा 👆
राष्ट्रीय वयोश्री योजना | rashtriya vayoshri yojana diyang senior citizen scheme maharashtra 2022
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/LsXKgDO2k_c
https://youtu.be/LsXKgDO2k_c
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/LsXKgDO2k_c
https://youtu.be/LsXKgDO2k_c
YouTube
राष्ट्रीय वयोश्री योजना | rashtriya vayoshri yojana diyang senior citizen scheme maharashtra 2022
राष्ट्रीय वयोश्री योजना | rashtriya vayoshri yojana diyang senior citizen scheme maharashtra 2022
today we are discussing about apang yojana, jesth nagrik yojana, diyang yojana, senior citizen yojana that scheme is rashtriya vayoshri yojana. so let's start…

📣 राष्ट्रीय वयोश्री योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू
🔸 महाराष्ट्रातील विविध 10 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू
🔹 लवकरच शिबिर आयोजन व साहित्य वाटप
🔸 ज्येष्ठ नागरिक, अपंगाना शासनामार्फत मोफत उपकरणे
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/rashtriya-vayoshri-yojana-in-marathi/

प्राणी_संग्रहालय_संचालक_व_पशुवैद्यकीय_अधिकारी_भरणे_बाबतची_जाहिरात.pdf
1.2 MB
सोलापूर महानगरपालिका प्राणी संग्रहालय_संचालक व पशुवैद्यकीय अधिकारी भरणे बाबतची जाहिरात 👆
PM किसान योजना हफ्ता कोणत्या Bank मध्ये आला बघा | Pm Kisan Installment Not Received in Bank Solution
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/4-hD31gC7cM

🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.co…

बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in August 2022)
13 ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 अगस्त: स्वतंत्रता दिन
16 ऑगस्ट : पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभरात सुट्टी)
21 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकातील बँकांना सुट्टी)

📣 शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
🔸 आता पीक नुकसान भरपाई हेक्टरी 13,600 रु.
🔹 नुकसान भरपाई क्षेत्र मर्यादा 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर
🔸 लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻
https://shetkaribrand.com/pik-nuksan-bharpai-maharashtra-2022/

शेतकरी ब्रॅण्ड
नुकसान भरपाई आता हेक्टरी 13 हजार 800 रुपये | Nuksan Bharpai Maharashtra 2022 - शेतकरी ब्रॅण्ड
Nuksan Bharpai Maharashtra 2022 : अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळ
202208121125583701.pdf
150.7 KB
राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रु. 28 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.....GR 👆
📣 ई-पीक पाहणी नवीन ॲप लाँच Version 2
🔸 शेतकऱ्यांसाठी सोयास्कर आणि सुविधांजनक बदल
🔹 नवीन सुधारणासह 10 वैशिष्ट्ये ( features )
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/e-peek-pahani-version-2/

📣 सोयाबीन पिकावरील रोग आणि व्यवस्थापन
🔸 झाडाची पाने पिवळसर पडून बारीक होणे
🔹 मोझॅक व पिवळा मोझॅक प्रकारचा रोग आणि उपाय
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/soyabean-rog-ani-upay/

सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोग व्यवस्थापन | Soyabean Rog ani Upay - शेतकरी ब्रॅण्ड
Soyabean Rog ani Upay : शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीन या पिकाला प्राथमिकता दिली जाते. म्हणूनच सोयाबीन
सर्व डिप्लोमा रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि. 20/08/2022 रोजी पासून ऑप्शन फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
ऑप्शन फॉर्म हे मोजकेच दिवस चलतात आणि वेबसाईटचा ही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून 20 तारखेलाच ऑप्शन फॉर्म भरून घ्यावा.
आज उद्याची वाट पाहत बसू नका.
______

PM किसान योजना महत्वपूर्ण अपडेट | Pm Kisan Yojana Ekyc Date Extended or Not ? 31 August 2022
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/enlLUQt-NLE
https://youtu.be/enlLUQt-NLE
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/enlLUQt-NLE
https://youtu.be/enlLUQt-NLE
YouTube
PM किसान योजना महत्वपूर्ण अपडेट | Pm Kisan Yojana Ekyc Date Extended or Not ? 31 August 2022
PM किसान योजना महत्वपूर्ण अपडेट | Pm Kisan Yojana Ekyc Date Extended or Not ? 31 August 2022
🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.com/marathi.updates/…

📣 ई-पीक पाहणीमध्ये महत्वपूर्ण बदल
🔸 जाऊन घ्या संपूर्ण माहिती, व्हर्जन २, इंस्टॉल इत्यादी
🔹 ई-पीक पाहणी सुधारण व नवीन वैशिष्ट्य समाविष्ट
🔸 ई-पीक पाहणी version 2 डाऊनलोड लिंकसह
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://bit.ly/3Al612B

e-pik pahani new app version 2 | ई-पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल; नवीन ॲप ई-पीक पाहणी व्हर्जन 2 लाँच' - शेतकरी ब्रॅण्ड
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद स्वतःहून करता यावी म्हणून शासनामार्फत ई-पीक पाहणी व्हर्जन 2 (e-pik pahani) हे अँड्रॉइड ॲप
📣 PM शेतकरी मानधन योजना 2022
🔸 200 रु. दरमहा भरा आणि 3000 महिना मिळवा
🔹 शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पेन्शन योजना
🔸 अर्ज कसा करावा, पात्रता, कागदपत्रे, हफ्ता इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/pm-kisan-mandhan-yojana-in-marathi/

पीएम किसान मानधन योजना 2022 | PM Kisan Mandhan Yojana 2022 in Marathi - शेतकरी ब्रॅण्ड
PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत विविध अशा योजना राबविल्या जातात; परंतु शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन देणारी कोणत्याही प्रकारची