मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
पी एम किसान(PM Kisan) योजनेसंदर्भात महत्वाची सूचना
e-kyc करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबर 2022

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया 9 सप्टेंबर 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी . . अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा... किंवा खालील लिंक वर जाऊन ekyc करण्याची प्रोसेस पहा आणि स्वतः मोबाईल वरून करा👇

https://shetkaribrand.com/pm-kisan-yojana-12th-installment-update/
👍1
📣 शेतकऱ्यांना बाप्पा पावला ! पुढील 2 दिवसात मदत
🔸 मराठवाड्यासाठी 1 हजार 8 कोटी रु. रक्कम जाहीर
🔸 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडणार
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/ativrushti-pik-nuksan-bharpai-2022/
PCMC Bharti last date extended till 19/09/2022
मतदानकार्डला आधारकार्ड जोडणी अनिवार्य !

अधिक माहिती आणि Voter ID आधारकार्डला लिंक करण्यासाठी माहिती पहा 👇

https://shetkaribrand.com/link-voter-id-card-with-aadhar-card-marathi/
📣 मुख्यमंत्री किसान योजना लवकरच राज्यात सुरु होणार
🔸 शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु. अनुदान मिळणार
🔹 फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार
🔸 PM किसान सन्मान निधी योजनेसारखीच योजना
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/mukhya-mantri-kisan-yojana/
🌾 *पीएम किसान सन्मान निधी योजना eKYC ला 14 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, त्यामुळे १२ सप्टेंबरपासून वितरीत होणारा 12 वा हप्ता ⚡ पुढे लांबणार*
📣 ई-पीक पाहणी नवीन ॲप लाँच Version 2
🔸 शेतकऱ्यांसाठी सोयास्कर आणि सुविधांजनक बदल
🔹 नवीन सुधारणासह 10 वैशिष्ट्ये ( features )
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/e-peek-pahani-version-2/

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ई-पीक पाहणी कशी करावी ❓👇
https://youtu.be/cJsxbgZFIKE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍1
📣 शेतकऱ्यांसाठी शासनाची नवीन मोहीम सुरु
🔸 " माझी पॉलिसी माझ्या हातात " काय आहे मोहीम?
🔸 विमा मिळाल्याच्या पावत्या घरबसल्या मिळणार का 🤔
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/crop-insurance-policy-update-majhi-policy-majhya-hatat/
👍1
202209121126590934.pdf
477.9 KB
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत. GR 👆
*पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता आज वितरीत होणार नाही, कारण eKYC ला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आल्याने पुढील हप्ता म्हणजे १२ वा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कोणत्याही फेक न्यूज वर विश्वास ठेऊ नये तसेच विनाकारण बँकेत जाऊन मोदींचे २ हजार आले का म्हणून विचारणा करू नये, वेळही जाईल, गैरसोय होईल...तर जेव्हा १२ व्या हप्त्याची तारीख निश्चित केली जाईल, त्यासंबंधी आपल्या यूट्यूब चॅनेल तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपणांस अपडेट दिले जाईल. धन्यवाद 🙏*

- https://shetkaribrand.com/
👍1
📣 शेतकऱ्यांसाठी शासनाची नवीन मोहीम सुरु
🔸 " माझी पॉलिसी माझ्या हातात " काय आहे मोहीम?
🔸 विमा मिळाल्याच्या पावत्या घरबसल्या मिळणार का 🤔
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/crop-insurance-policy-update-majhi-policy-majhya-hatat/
✌️आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे ‼️

‼️खालील प्रक्रिया‼️ FOLLOW करा

1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.

वरीलप्रमाणे सर्व नागरिकांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.

सेवा करण्याची संधी द्या...‼️🙏🏻🔸महत्वाचे🔸
मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी अर्ज क्रमांक 6ब तयार करण्यात आला आहे‼️

हा अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावर आणि Voter Helpline App वर उपलब्ध आहे, संकेतसथळाला भेट देऊन मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड क्रमांक लिंक करावे‼️

✅ National Voters Services Portal
Link :
https://nvsp.in/

✅ Voter Portal
Link :
https://voterportal.eci.gov.in/

✅ Voter Helpline App
Link :
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.garuda
मी आधार लिंक केले आहे. आपणही करा व ही मोहीम आपल्या भागात राबवा.‼️🙏
📣 पशूंना (गाय, म्हैस ) होणारा लंपी रोग नेमकं काय आहे?
🔸 माणसांना पण लंपी व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो का?
🔹 या रोगाची लक्षणे काय असतील ?
🔸 Lampi रोगासाठी उपाय काय करावेत ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/lampi-virus-details-in-marathi/
IMG-20220913-WA0028.jpg
166.6 KB
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजन 👆
अलर्ट - Jio तुम्हाला 10 अंकी मोबाइल नंबरवरून कधीही एसएमएस पाठवत नाही. कृपया OTP, नेटबँकिंग पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक, CVV इत्यादी कोणतीही वैयक्तिक माहिती कॉलवर असलेल्या कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.