मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे ५० हजार रुपये प्रोत्साहन यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत, असे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏

♦️ आता येत्या 2 ते 3 दिवसा लमधे PM KISSAN YOJNA हफ्ता तुमच्या बँक खात्यामधे जमा व्हायला सुरुवात होईल, तरी ज्यांनी KYC केली नसेल आणि ज्यांनी केली असेल त्यांनी ती झाली का चेक करून घ्यावी......🙏

♦️ तुमची KYC नाही झाल्यास तुम्हाला योजनेचा लाभ आता आणि पुढे मिळू शकणार नाही.

♦️ तरी त्यामधे काही अडचण आल्यास आमच्या टीमला व्हॉट्सअँप, टेलिग्रामवरती संपर्क करू शकता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे. कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार 17 आणि 18 अक्टूबरला कृषि-स्टार्टअप कॉन्क्लेव आणि किसान सम्मेलन 2022 दौऱ्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा करतील. 👆🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी ग्रुप जॉईन करा👇🏻

https://chat.whatsapp.com/FIUiJDhHItCLpcxDM8LcXt
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍1
202210141213256029....pdf
329.4 KB
पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100 भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत... GR 👆
📣 50 हजार अनुदानासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य
🔸 50 हजार अनुदान KYC शेवटची तारीख काय ?
🔹 खाते क्रमांक, आधार क्रमांक चुकल्यास काय करावे🤔
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻👇🏻

https://shetkaribrand.com/50-hajar-anudan-kyc/
आपले सरकार सेवा केंद्र, पुणे जिल्हासाठी ज्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अश्या अर्जदारांना वरील वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे.
_शेतकरी मित्रांनो, तुम्ही अद्याप जर तुमच्या पिकाची नोंद ई-पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्याद्वारे केलेली नसेल, तर लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्या, त्याशिवाय इतर योजनांचा लाभ भेटणार नाही. ई-पीक पाहणीसाठी शेवटची तारीख 15 ऑक्टोबर २०२२ होती; परंतु आता शासनामार्फत मुदतवाढ करण्यात आली असून 22 ऑक्टोबर 2022 ही अंतिम तारीख असेल..._👆🏻👆🏻
पीएम किसान सन्मान संमेलन हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कृषीक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी हा कार्यक्रम समर्पित असणार आहे. आत्मनिर्भर कृषी कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत PM-KISAN योजनेअंतर्गत १,६०० कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांना वितरीत केला जाणार आहे... 👆
Update Address in Aadhar Card | असा अपडेट करा आधार कार्डवरील पत्ता सोप्या पद्धतीने

_#स्टेप बाय स्टेप संपूर्ण मार्गदर्शन ✌️_

👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.marathicreators.com/update-address-in-aadhar-card/
🔹 देशभरातील 11 कोटी शेतकरी बांधवांना पंतप्रधान मोदीजींची दिवाळी भेट!
🔸 17 ऑक्टोबर रोजी किसान सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हफ्ता 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👇👇जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप👇👇
https://chat.whatsapp.com/KVEwwlYUVZ6I0j0Znkm98Z
🔸 विलासराव देशमुख अभय योजनेसाठी मुदतवाढ
🔹 ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
🔸 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻

https://shetkaribrand.com/mahavitran-vilasrao-deshmukh-abhay-yojana-maharashtra/
👍1
202210181900291502.pdf
574.6 KB
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत. 18 ऑक्टोबरचा महत्वपूर्ण GR 👆