पीएम किसान सन्मान निधी योजना ईकेवायसी मुदतवाढ | pmkisan ekyc date extended | pmkisan ekyc last date
👇👇👇👇
https://youtu.be/w5AOKyaCs2c
👇👇👇👇
https://youtu.be/w5AOKyaCs2c
YouTube
पीएम किसान सन्मान निधी योजना ईकेवायसी मुदतवाढ | pmkisan ekyc date extended | pmkisan ekyc last date
पीएम किसान सन्मान निधी योजना ईकेवायसी मुदतवाढ | pmkisan ekyc date extended | pmkisan ekyc last date
🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.com…

📣 घरगुती वीज ग्राहकांसाठी नवीन योजना
🔸 वीज बिल भरा, बक्षीस मिळवा योजना
🔸 मिक्सर, फ्रीज, मोबाईल, इत्यादी बक्षिसे
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा
👇👇👇👇
https://shetkaribrand.com/mahavitran-yojana-maharashtra/

शेतकरी ब्रॅण्ड
Mahavitran Yojana : महावितरणची विज बिल भरा बक्षीस मिळवा नवीन योजना ई-स्कूटर, मोबाईल, फ्रिज इत्यादी बक्षिसे जिंका - शेतकरी ब्रॅण्ड
Mahavitran Yojana : नमस्कार मित्रांनो, आता विलासराव देशमुख अभय योजनेनंतर महावितरणमार्फत वीज ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे आणि तसेच महावितरणची थकित विज बिल बाकी
👍1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०३ जून २०२२ 🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▫️ आरटीओ कार्यालयातील चकरा थांबणार! पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, डुप्लिकेट लायसन्स यासह सहा सुविधा फेसलेस होणार.
▫️ परिवहन मंत्री अनिल परब यांकडून नवीन योजनेचा शुभारंभ झाला - तसे या योजनेविषयी ,आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.
▫️ पक्षश्रेष्ठींवर नाराज होऊन काँग्रेसला सोडणारे हार्दिक पटेल - आता काँग्रेस विरोधात अभियान सुरु करणार - असे त्यांनी सांगितले.
▫️ कारमध्ये 6 एअर बॅग लावणं बंधनकारक करत आहात - पण यामुळे कारच्या किंमती वाढतील , याबाबत पुनर्विचार करावा - असे मारुती सुझुकीचे केंद्र सरकारला आवाहन.
▫️ उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट टॅक्स फ्री राहणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा.
▫️ भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, याबाबतचे पत्र घराघरात पोचवा - राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
▫️ राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व 3 हजार गाडय़ा विजेवर करण्यात येणार - असे आर्थिक नियोजन राज्याच्या अंदाजपत्रकात केलं - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates

5_6093523875272852650.pdf
211.4 KB
5_6093523875272852650.pdf
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के पर्यंत अनुदान | Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
👇👇👇👇
https://shetkaribrand.com/pradhan-mantri-matsya-sampada-yojana-in-marathi/
👇👇👇👇
https://shetkaribrand.com/pradhan-mantri-matsya-sampada-yojana-in-marathi/
शेतकरी ब्रॅण्ड
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना शेतकऱ्यांना मिळणार 50% पर्यंत अनुदान | Pradhan Mantri Matsya Sampada Yojana - शेतकरी ब्रॅण्ड
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : केंद्रशासनामार्फत कृषी क्षेत्राशी निगडीत उत्पन्न वाढवण्यासाठी विविध अशा योजना
👍1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०५ जून २०२२ 🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▫️ राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल - भाजपने उगीचच पैसा वाया घालवू नये, पैसे असतील तर सामजिक कार्यासाठी वापरावे - असे संजय राऊत म्हणाले.
▫️ बूस्टर डोससाठी कोर्बोव्हॅक्स या लसीला DGCI नं परवानगी दिली आहे - त्यामुळे आता आपल्याला कोर्बोव्हॅक्स लस सुद्धा मिळू शकते.
▫️ केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली - लवकर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉन्च करणार , असे ते म्हणाले.
▫️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याच्या सभेला हिरवा कंदील - मात्र या सभेसाठी पोलिसांच्या 15 अटी - राज ठाकरे तसेच फडणवीसांना जे नियम ,तेच मुख्यमंत्र्यांनाही लागू असतील.
▫️ कापूस आणि धाग्यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याने - केंद्र सरकारने कापूस आयात शुल्क सवलतीला, ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
▫️ राज्यातील कापूस पिकाखाली 42 लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली 46 लाख हेक्टर जमीन आहे - मात्र या प्रमुख पिकांची उत्पादकता देशपातळीवर कमी आहे.
▫️ राज्यात शनिवारी1357 कोरोना रुग्णांची नोंद झाली - राज्यातील रुग संख्या वाढीचा वेग पुन्हा वाढत आहे.

🔰 मॉर्निंग न्यूज अपडेट | ६ जून २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
● आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगड दुमदुमणार; यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार; गडावर शिवभक्तांची लगबग
● पालखी मार्गावर पाणी, आरोग्यासह स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना
● शासकीय निवासी शाळांमधील ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची घोषणा कागदावरच; नवीन शैक्षणिक सत्राच्या तोंडावरही अंमलबजावणी नाही
● भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच गावात जोरदार धक्का; राष्ट्रवादीने लोणी खुर्द सहकारी सेवा सोसायटीत विखे गटाचा १३/० असा दारुण पराभव करत २० वर्षांनंतर सत्तांतर घडवले
● हिंदूत्वावरून भाजपची कोंडी; प्रेषितप्रकरणी अरब देशांत पडसाद, भाजपची पदाधिकाऱ्यांवर कारवाई
● रिक्षा परवाना वाटपावर लवकरच मर्यादा; राज्य सरकारचा प्रस्ताव; पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परवानावाटप होणार नाही, असे प्रस्तावात नमूद आहे
● वादग्रस्त उड्डाणपूल रद्द होण्याचे संकेत; वाशीतील झाडे तोडण्याचा निर्णय झाला नसल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
● देशात २०१९ व २०२० या दोन वर्षांत महामार्गावरील अपघातात १५ हजारांपेक्षा अधिक पादचारी व २ हजार ९०० सायकलस्वारांचा मृत्यू झाल्याने चिंता
● चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवारी सायंकाळी उत्तर काशीनजीक दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान २५ जणांचा मृत्यू; ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती
● फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालचीच मक्तेदारी; रूडवर सरशी साधत १४ व्या फ्रेंच, २२ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

👍2
5_6120424286239852272.pdf
144.1 KB
👆👆शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी देणेबाबत GR
🔰 मंत्रिमंडळ बैठक 🔰
👉 अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा धोरणाची ३१ मार्च २०२७ पर्यंत अंमलबजावणी करण्यास मान्यता
👉 नाशिकमधील काष्टीच्या कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये
👉 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करून अर्थसहाय्य
👉 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा
👉 पाणीपुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रियेत भावभिन्नता, विशेष मदत या बाबींचा समावेश
👉 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबवण्यास मुदतवाढ
👉 सिल्लोडच्या नॅशनल सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड
👉 राज्यात ४४२ टॅंकर्सने पाणीपुरवठा

उद्या 8 जून 12 वी चा निकाल लागणार या वेबसाईटवर पहा निकाल | How to Check 12th Hsc 2022 Result Online
👇👇👇👇
https://youtu.be/S3UsWx62_ns