मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
IMG_20220613_104036_797.jpg
83.3 KB
पुणे जिल्ह्यातील 700 महा-ई-सेवा केंद्र जुलै अखेर होणार कार्यान्वित..
5_6140824285679191596.pdf
326.3 KB
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रु.180 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत. 13 june GR 👆
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा :- 👇 https://youtu.be/XHWO5herhxc
आता जन्म/मृत्यू नोंदणीत व्यक्तीच्या नावात, आडनावात, आईच्या नावांत, वडिलाच्या नावात, तसेच जन्म किंवा मृत्यू तारखेत दुरूस्ती करता येते.
निबंधक ग्रामपंचयत, नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच ग्रामीण रुग्णालय यांना महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागात दि. ०१/१२/२०२१ रोजीच्या परिपत्रकद्वारे निबंधकांना दुरु्तीबाबतचा अधिकार दिलेला आहे.
👏1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मॉर्निंग न्यूज अपडेट | १४ जून २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ मागील मे महिन्यात , किरकोळ महागाई दर 7.04% पर्यंत कमी झाला - खाद्यपदार्थांसह इंधन आणि वीज स्वस्त झाल्याने झाले परिणाम.

▫️ अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची हायकोर्टात धाव - विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी याचिका दाखल केली.

▫️ Jio कंपनीने 749 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये वाढ केली ,आता जुन्या ऑफरसह तुम्हाला हा प्लॅन 899 रुपयांला मिळणार.

▫️ हवामान विभागाने आज , नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सागली, कोल्हापूर - या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट जाहीर केला आहे.

▫️ काल राहुल गांधींची साडेआठ तास चौकशी झाली - ते रात्री 9.15 च्या सुमारास ED च्या कार्यालयाबाहेर पडले - आज त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे.

▫️ काल केंद्रीय आरोग्यमंत्र्या सोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये - आरोग्य मंत्री टोपे यांनी, कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करावा.

▫️ तसेच त्याचा खर्च केंद्राने उचलावा , अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली - सध्या बूस्टर डोसचा 380 रुपये असा दर आहे.


-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates
----------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा :- https://youtu.be/EmI16RVHd34
👍1
5_6143129944382768557.pdf
145.3 KB
शासकीय अधिकारी यांच्या मोबाईल वापराबाबत GR 👆
5_6147715303007585806.pdf
429.2 KB
औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) 2022 साठी 17 जूनपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ..तरी 17 जूनपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता...👆
आंतरजातीय विवाह योजना.pdf
159.2 KB
आंतरजातीय विवाह योजना; या विवाहाला शासनाचे २.५ लाख अनुदान !👆
वीज बिल भरा आणि बक्षिसे जिंका 👇

https://shetkaribrand.com/mahavitran-yojana-maharashtra/
▫️ दहावी बोर्डाचा निकाल उद्या १७ जूनला दुपारी १ वाजता लागणार आहे.

🤷‍♂️ निकाल पाहण्यासाठी वेबसाईट 👇

▪️ mahresult.nic.in
▪️ sscresult.mkcl.org
▪️ ssc.mahresults.org.in
New Doc 2022-06-16 (1).pdf
1.2 MB
दिनांक 20 जून 2022 रोजी. श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री शेत्र देहू येथून व दिनांक 21 जून 2000 रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. सदर पालखी सोहळ्याचा कार्यक्रम वरीलप्रमाणे आहे. 👆
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरतीत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.प्रातिनिधिक स्वरुपात ५ जणांना उद्योगमंत्री Subhash_Desai यांच्या हस्ते नियुक्तपत्रे देण्यात आली.उद्योग राज्यमंत्री AditiTatkare उपस्थित होत्या.