मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
▫️ अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/mahavitran-yojana-maharashtra/
विनम्र अभिवादन 🙏
दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 👆
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा 👇

https://shetkaribrand.com/how-to-link-voting-card-to-aadhar-card-online/
👍1
5_6150097455078704810.pdf
118.5 KB
सरकारी रुग्णालयांतील तपासणी शुल्काबाबत 👆
20220619_153656.jpg
357 KB
राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१०वी आणि इ.१२वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
🔴 आयटीआय रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना : 👇

▫️ तुमच्या तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील आयटीआय ट्रेड आणि इन्स्टिट्यूट निवड करण्याची प्रक्रिया अद्याप चालू झालेले नाही, त्याबाबत अधिक माहिती आपण व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे. ट्रेड आणि आयटीआय इन्स्टिट्यूट कशाप्रकारे निवडायचे आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ २२ जून रोजी आपल्या चैनलवर येईल.

▫️ सध्या स्थिती मध्ये तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरून तुमच्या जवळच्या आयटीआय इन्स्टिट्यूटमध्ये कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यासाठी ऑनलाइन भरलेला फॉर्म, सर्व कागदपत्रे जसे दहावीचा मार्कमेमो झेरॉक्स, आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला इत्यादी ( कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट चेक करा ) या सर्व कागदपत्रासह जवळच्या आयटीआयमध्ये भेट देऊन तुमचा रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करून घ्या.
आरटीईच्या दुसऱ्या यादीत १,८४९ विद्यार्थ्यांची निवड👆
सीएससी मधून ऑर्डर केलेले मायक्रो एटीएम सुरू करण्याची सोपी पद्धत खालील प्रमाणे आहे.

१. मोबाइलमध्ये digipay लॉगिन करा.
२. त्यानंतर digipay मधील Card & pin ऑप्शनला क्लिक करा.
३. त्यानंतर कॅश withdrawal ऑप्शनला क्लिक करा.
४. मोबाइल नंबर - amount टाइप करून proceed बटनला क्लिक करा.
५. जसे तुम्ही proceed बटनला क्लिक कराल तसे तुम्हाला mATM Service II एप्लीकेशन डाउनलोड करा. व install करा. इंस्टॉल झाल्यावर open ऑप्शन येईल त्यावर क्लिक करू नये.
६. डायरेक्ट digipay मधील proceed बटनला क्लिक करून एप्लीकेशनला allow करा. व mATM ऑन करून bluetooth द्वारे कनेक्ट करा.
७. त्यानंतर तुम्हाला pair ऑप्शन येईल डिवाइस pair करून डेबिट कार्ड इन्सर्ट करून transaction सुरू करा.
८. आधिक माहितीसाठी जिल्हा मॅनेजर शी संपर्क करा.
👍1
5_6161446476661655071.pdf
240.3 KB
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुधारीत मार्गदर्शक सूचना 👆
5_6161446476661655062.pdf
160.5 KB
वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी अर्थसहाय्य अनुदान 👆