BARTI मार्फत रेल्वे, पोलीस, एलआयसी मोफत प्रशिक्षण | Barti Competitive Exam Free Coaching 2022
👇👇👇👇
https://youtu.be/Q70HlouQXJM
👇👇👇👇
https://youtu.be/Q70HlouQXJM
YouTube
BARTI मार्फत रेल्वे, पोलीस, एलआयसी मोफत प्रशिक्षण | Barti Competitive Exam Free Coaching 2022
BARTI मार्फत रेल्वे, पोलीस, एलआयसी मोफत प्रशिक्षण | Barti Competitive Exam Free Coaching 2022
in this video we are discussing about barti competitive exams free coaching in which barti coaching center provides free police bharti, railway bharti, LIC Bharti…

👍3
IMG_20220714_075312_566.jpg
166.7 KB
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलैपर्यंत सुट्टी जाहीर (इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर, व पुरंदर हे तालुके वगळून) 👆
👍1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🗞️ सकाळच्या ठळक बातम्या | १४ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 पुण्यातल्या सर्व शाळा आज बंद! धरणक्षेत्रात मोठा पाऊस, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
🔘 अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द; मुंबईतील कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर
🔘 पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, वैतरणा नदीच्या पुरात 13 कामगार अडकले, बचावकार्य सुरु
🔘 गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला
🔘 वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत, डोंबिवलीतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
🔘 खाजवून खरूज काढू नका, जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना दीपक केसरकर यांना सुनावले
🔘 बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 55 टक्के भरले, शहराच्या आठ महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली
🔘 वसई दरड दुर्घटनेत दोघांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे निर्देश
🔘 अमरावतीत कॉलराचा कहर! 8 दिवसात 181 रुग्ण, 5 जणांचा मृत्यू; 4 दिवसात दुसरा धक्का
🔘 ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना मोठं यश, मतदानाच्या पहिल्या फेरीत मारली बाजी
-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates

आयटीआय ऑपशन फॉर्म कसा भरावा | ITI Option Form | ITI Trade Choice/Selection | ITI Trade Preference
👇👇👇👇
https://youtu.be/rU2bHtmZUsQ

in this video we are discussing about how fill ITI Option form with various trades like ITI electrician, ITI fitter, ITI welder, ITI wireman, ITI motor mechanic…

5_6233288974442431860.pdf
65.5 KB
ई-पीक पाहणी संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय ( ई-पीक पाहणी अनिवार्य )👆
▫️ इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी ▫️
🔘 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) दिनांक 20 जुलै 2022 ऐवजी आता रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.
🔘 सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती व काही ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा दि. 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल.
🔘 यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. खरीप-२०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस ३१ जुलै २०२२ आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | १६ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▫️ महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरु - राज्यात आतापर्यंत 99 लोकांनचा मृत्यू झाला - पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान खात्याचा रेड अलर्ट कायम आहे.
🔘 शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांची कामे झाली नाहीत - संजय शिरसाटांची मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका.
🔘 केरळने स्वतःची इंटरनेट सेवा चालू केली - असे करणारे ते देशातले पहिले राज्य ठरले - याद्वारे 20 लाख कुटुंबांना , तसेच 30 हजार सरकारी कार्यालयांना मोफत इंटरनेट सेवा मिळेल.
🔘 काल CA चा अंतिम निकाल जाहीर झाला - मे सत्रासाठी CA ची अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली होती.
🔘 संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार - यामुळे संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आली - तसेच संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं.
🔘 आणि उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास देखील बंदी असेल - असा आदेश जाहीर करण्यात आला.

मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढावे | How to apply for HSC SSC Migration Certificate Online 2022
👇👇👇👇
https://youtu.be/LDTAIC3fb78

Maharashtra State Board Migration Certificate is necessary while University Change, District Change or else State Change so today in this video we are discussing…

नगराध्यक्ष, सरपंच यांची निवड आता थेट जनतेकडून | Nagar Adhyaksh, Sarpanch election 2022 new rules
👇👇👇👇
https://shetkaribrand.com/sarpanch-election-2022-new-rules-in-marathi/

शेतकरी ब्रॅण्ड
नगराध्यक्ष, सरपंच यांची निवड आता थेट जनतेकडून | Nagar Adhyaksh, Sarpanch election 2022 new rules - शेतकरी ब्रॅण्ड
Sarpanch election 2022 new rules : महाराष्ट्रातील विकासाचा पाया म्हणजे, नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सरपंच कारण या सर्व स्तरावरूनच
202207151121323119...pdf
338.4 KB
जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासननिर्णय
5_6237776656921003820.pdf
3.4 MB
ग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगांतर्गत बंधित ग्रँटच्या (टाईड) दुस-या हप्त्याचा निधी जमा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा 👇 https://youtu.be/XHWO5herhxc
🗞️ सकाळच्या ठळक बातम्या | १८ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▫️ महागाईचा भडका! आजपासून अन्नपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ
▫️ मराठवाड्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे सुरु
▫️ पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
▫️ पंढरपुरातील श्री विठ्ठल आश्रममधील 40 जणांना अन्नातून विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
▫️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दणका, नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती
▫️ गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतलं साईचं दर्शन, तब्बल 5.12 कोटींची गुरुदक्षिणा साईंना अर्पण
▫️ जनमत आपल्या विरोधात, विरोधी बाकावर बसू, जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्ट चर्चेत
▫️ घटस्फोट झाला असला तरी वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार कायम, गुजरात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
▫️ संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून, अग्नीपथसह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
▫️ आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान! द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा, कोण मारणार बाजी? देशाचं लक्ष

👍2
प्रधानमंत्री पीक विमा योजना 👆
शेवटची दिनांक :- ३१ जुलै २०२२
फॉर्म असा भरा :-https://youtu.be/1Kd1iNIfZ-Q