मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
📣 आठवीपासून पुढील शिक्षणासाठी वसतिगृह योजना
🔸 वसतिगृहामध्ये शासनामार्फत विविध मोफत सुविधा
🔸 विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना
🔹 ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/free-hostel-yojana-in-marathi/
👍2
2022072241.pdf
1.7 MB
Final list of selection of applicants for the aaple sarkar seva kendra, Parbhani
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://shetkaribrand.com/e-ferfar-online-process-in-maharashtra-marathi/
🔴 1 ऑगस्टपासून राज्यभर मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी खालील लेख पहा 👇👇

https://shetkaribrand.com/voter-card-link-to-aadhar-card-online/
202207261239061801.pdf
177.9 KB
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रुपये 175.90 कोटी रुपयाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. GR👆
202207261130105201.pdf
173 KB
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यास रू. 11500 लक्ष रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. GR 👆
202207261311086901.pdf
238.1 KB
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. 28,83,16,428/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत. 👆
शेळी युनिट पुरवठा.pdf
435 KB
विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे (Supply of Goat Units to Women SHGs (10 Female plus 1 Male) या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना मंजुरी देणेबाबत.
सांगली जिल्हा परिषद, स्वयनिधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती 👆
औजारे_अनुदानासाठी_अर्ज.pdf
675.3 KB
ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन इ. औजारे अनुदानासाठी अर्ज नमुना- सांगली जिल्हा 👆
शेतकरी मित्रांनो, खरीप पिक विमा भरण्यासाठी शेवटची तीन दिवस राहिले आहेत, तरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून काही मोबदला मिळावा म्हणून लवकरच आपला पिक विमा उतरवून घ्या...🙏🏻

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻 https://shetkaribrand.com/pik-vima-yojana-2022-in-marathi/
👍1
📣 MAHA-DBT Farmers Scheme 2022 लॉटरी लागली - महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर अशी करा कागदपत्रे अपलोड.

🎯 कषी विभागाच्या विविध योजनांची सोडत काढण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

🎯 कागदपत्रांचा तपशील मेनू मधील 'कागदपत्रे अपलोड करा/ Upload document' ह्या टॅब मध्ये जाऊन पाहावे.

"कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून अधिक तपशीलासाठी व विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे."

🔺 अशा प्रकारचे संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरशी संपर्क साधून आपले विहित नमुन्यातील कागदपत्रे अपलोड करून घ्यावेत किंवा MahaDBT Farmer ऍप मध्ये इंस्टाल करून त्यामध्ये अपलोड करा.

✅ आपण ज्या योजनेसाठी फर्म भरला असेल त्या योजनेनुसार कागदपत्रे सादर करावी लागतील यामध्ये आपला 7/12, 8 अ अश्या पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागतील. 15 kb ते 500 kb size असेल फॉरमॅट हा jpg, jpeg किंवा pdf असावा...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
SBC कॅटेगरी कास्ट लिस्ट 👆