🔸 विलासराव देशमुख अभय योजना काय आहे ?
📣 योजनेची शेवटची दिनांक 31ऑगस्ट 2022
🔹 कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना दिलासा
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻
https://shetkaribrand.com/mahavitran-vilasrao-deshmukh-abhay-yojana-maharashtra/

👍1
IMG_20220822_154634_718.jpg
107.8 KB
जिल्हा बँक आता राज्य बँकेत विलीन होणार ? 👆🏻
⚡ Quick Updates ⚡
▪️ मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
▪️ कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️ उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
▪️ मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️ पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
▪️ शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार - मदत व पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | ativrushti nuksan bharpai madat 2022 shasan nirnay GR
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/7_-x49WW4PE
https://youtu.be/7_-x49WW4PE
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/7_-x49WW4PE
https://youtu.be/7_-x49WW4PE
YouTube
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | ativrushti nuksan bharpai madat 2022 shasan nirnay GR
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | ativrushti nuksan bharpai madat 2022 shasan nirnay GR
government announced ativrushti nuksan bharpai madat GR today. for bagayat and jirayat farmer also getting incresed help for ativrushti pik nuksan. for bagayati…

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🔸 अर्ज एक योजना अनेक - एकाच पोर्टलवर खूप सुविधा
📣 शेतकऱ्यांसाठी सर्व घटकातील उपकरणे, सुविधा
🔹 शेतकऱ्यांनो लाभ घ्या, 29 ऑगस्टपर्यंत संधी...
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/arj-ek-yojana-anek-mahadbt-farmer-scheme-marathi/

🔸 नियमित कर्जमाफी 50,000 रु. या महिन्यात मिळणार
📣 गोगलगाय, यलो मोझॅक रोगकिडीसाठी अतिवृष्टी मदत
🔹 विषमुक्त शेती, शेतकरी आत्म्हत्या धोरण इत्यादी
🔸 डिजिटल शेती, ई-पंचनामा, औषधी वनस्पती
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/karjmafi-pik-nuksan-bharpai-anudan-shetkari/

शेतकरी ब्रॅण्ड
मुख्यमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्त्वपूर्ण निर्णय | CM Eknath Shinde Declared Important Decision Regarding Agriculture…
शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा मंत्रिमंडळात, वृत्तपत्रात व सोशल मीडियावर चालू आहेत.
🔸 या नागरिकांचे राशन धान्य आता बंद होणार
📣 १ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर मोहीम
🔹 अनधिकृत लाभ घेत असल्यास कायदेशीर कार्यवाही
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻
https://shetkaribrand.com/ration-card-new-update-marathi/

Shetkaribrand
या नागरिकांचे रेशन होणार बंद | Ration Card New Update 2022 -
Ration Card New Update : शासनामार्फत रेशनकार्ड संदर्भात वेळोवेळी योग्य ते बदल केले जातात. त्यामध्ये रेशनकार्डला Aadhar Linking असेल, कुटुंब प्रमुखाचे नाव
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻👇🏻
https://shetkaribrand.com/bal-sangopan-yojana-in-marathi/

मराठी व्हिजन (Marathi Vision)
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻👇🏻 https://shetkaribrand.com/bal-sangopan-yojana-in-marathi/
🔸 बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2022 काय आहे ?
📣 योजनेसाठी पात्र अर्जदार कोण असतील ?
🔹 पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/bal-sangopan-yojana-in-marathi/
📣 योजनेसाठी पात्र अर्जदार कोण असतील ?
🔹 पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/bal-sangopan-yojana-in-marathi/
Shetkaribrand
बाल संगोपन योजना काय आहे ? | Bal Sangopan Yojana Maharashtra 2022 -
Bal Sangopan Yojana Maharashtra : बालकांच्या शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या
प्रधानमंत्री पीकविमा योजना 2022 साठी 842 कोटी निधी वितरित | Pik Vima Yojana 2022 Gov Share Amount GR
👇👇👇👇
https://youtu.be/T4YqQjn69C4

🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.co…

लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजी दयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती
*लातूर,दि.22 (जिमाका):-* लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला आहे, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या गोष्टीचा विचार करुन बाहेरच्या कंपन्यांना बोलावून लातूरमध्ये रोजगार मेळावा घेण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूरच्यावतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात" पंडित दिनदयाल उपाध्याय"' रोजगार मेळाव्याचे सकाळी 10 वाजल्यापासून आयोजन केले आहे.
वेगवेगळ्या 76 उद्योग/ कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहेत. पात्र युवकांनी या मेळाव्यात येवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
या मेळाव्यात रोजगार देणारे लातूर जिल्ह्यातील एकूण 65 आस्थापना / उद्योक यांची एकूण 598 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.
तसेच पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद येथील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी 1 हजार 110 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत, असे एकूण 1 हजार 708 रिक्त पदे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयास उपलब्ध झालेला आहे.
लातूर जिल्हयातील प्रमूख आस्थापना शिव मोटार्स, याम्हा शोरुम, (Shiv Motors Yamaha Showroom), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, (HDFC Life Insurance), एलआयसी ऑफ इंडिया, अविनाश इंजीनीअरींग, (LIC of India, Avnish Engineering) प्राईमवन डिलेव्हरी ऑफिस,(Primeone Delivery Office) प्राईम डिलेव्हरी ऑफीस, (Amazon Delivery Boy) & Kirti Gold अमेझॉन डिलेव्हरी बॉय अँन्ड किर्ती गोल्ड, तसेच इतर काही लातूर शहरातील प्रमुख आस्थापना यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.
तसेच पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथील नामांकीत आस्थापना महेंद्रा अँन्ड महेंद्रा लिमीटेड,पुणे (Mahindra & Mahindra Ltd. Pune), वैभव फुड पुणे (Vaibhav Food Pune), ब्रेनसिटर इंडिया प्रायव्हेट लिमीटेड पुणे (Brainsitter India Pvt.Ltd. Pune), फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स, प्रायव्हेट लिमीटेड रांजनगाव, पुणे (Fiat India Automobiles Pvt.Ltd.Ranjangaon Pune), याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, पुणे (Yazaki India Pvt.Ltd. Wagholi, Pune), मेहेंद्रा चाकण, पुणे (Mahindra Chakan Pune), एसएमपी ग्रुप, पुणे (SMP Group Pune), बिडवे इंजिनिअरींग लिमीटेड, औरंगाबाद (Badve Engineering Ltd Aurangabad), धुत ट्रान्समिशन औरंगाबाद ॲन्ड तोशीबा संगारेड्डी, हैद्राबाद (Dhoot Transmission Aurangabad & Toshiba Sangareddy Hyderabad) या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.
या साठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. (All Trade) / डिप्लोमा / बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता दयानंद महाविद्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम / बायोडाटा / पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.
व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात नमुद केले आहे.

🔸 वन्यप्राण्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना 20 लाख रु. मदत
📣 गाय,म्हैस,बैल मृत्यू झाल्यास 70,000 रू. मदत मिळणार
🔹 शेळी, मेंढी व इतर पशुधन 15,000 रू मदत मिळणार
🔸 कायम अपंगत्व आल्यास 15,12 हजार रु. अनुक्रमे मदत
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/vanya-prani-nuksan-anudan-yojana-marathi/

वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रु. मिळणार | Vanya Prani Nuksan Anudan Yojana -
Vanya Prani Nuksan Anudan Yojana : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवित हानी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारमार्फत
PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी शेवटचे फक्त 6 दिवस शिलक आहेत. त्यामुळे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या. शासनाकडून कायमस्वरूपी दरवर्षी 6,000 रु. अनुदान देणारी ही एकमात्र योजना आहे. 31 ऑगस्टपर्यंत जे शेतकरी ekYC करतील त्यांनाच पुढील हफ्ते मिळणार आहेत, eKYC न केल्यास पुढील हफ्ते कायमचे बंद करण्यात येतील 🙏
घरबसल्या ई-केवायसी कशी करावी ❓👇
https://shetkaribrand.com/pmkisan-ekyc-at-home-marathi/

🔸 राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2022 अर्ज सुरु
📣 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायामधील सर्वोच्च पुरस्कार
🔹 2 ते 5 लाख रुपयेपर्यंत रोख रक्कम जिंकण्याची सुवर्णसंधी
🔸 पात्रता, श्रेणी, ऑनलाईन अर्ज, बक्षीस इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/gopal-ratna-award-in-marathi/

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार अर्ज सुरु | National Gopal Ratna Award 2022 -
National Gopal Ratna Award : मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय ( Fisheries, Animal Husbandry, Dairy ) मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध
पीक नुकसान भरपाई ऑनलाईन क्लेमसाठी crop insurance ॲपच्या माध्यमातून अर्ज कसा करावा ❓
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/pik-nuksan-bharpai-online-form-marathi/

17F8B3E.jpg
48.6 KB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/pm-kisan-yojana-ekyc-date-extended/

🔸 नियमित कर्जदार 50,000 रु. अनुदान योजना 2022 ?
📣 नियमित कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी हे करा ?
🔹 बँकखाते लिंक केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ नाही
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/niyamit-karj-mafi-yojana-marathi/

नियमित कर्ज परतफेड अनुदानासाठी हे काम तात्काळ करा | niyamit karj mafi yojana 2022 -
niyamit karj mafi yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमितपणे कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रू. प्रोत्साहनपर अनुदान ( Subsidy ) लवकरच
👍1