मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास नऊ तालुक्याची कर्जमाफीची दुसरी यादी वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या तालुक्यानुसार पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

https://shetkaribrand.com/50-hajar-karjmafi-2nd-list-maharashtra/

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एकूण उपलब्ध जिल्ह्याची यादी 👇🏻

०१ ) पुणे
०२) कोल्हापूर
०३) वाशिम
०४) ठाणे
०५) रत्नागिरी
👆9 नोव्हेंबर पासून पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात.त्या अगोदर सर्वांनी कागदपत्रे काढून घ्या🚨 🚓
▫️महाराष्ट्र पोलिस भरती अधिकृत वेबसाइट 👇

https://www.mahapolice.gov.in/

पोलीस भरती संदर्भातील सर्व माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्या...
👍1
SBI देणार जमीन खरेदीसाठी 85% रक्कम, पहा योजनेची संपूर्ण प्रक्रिया - SBI Land Purchase Scheme
👇👇👇👇
https://yojana.marathicreators.com/sbi-land-purchase-scheme/
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना 👆
POLICE BHARATI 2021_instructions.pdf
883.4 KB
पोलीस भरतीचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना 👆