मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
3%
नाम
86%
क्रियाविशेषण
7%
विशेषण
4%
क्रियापद
❤8
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
12%
टोकदार
11%
निबर
72%
बोथट
5%
मऊ
❤6👍1
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
51%
पुल्लिंगी
17%
स्रीलिंगी
30%
नपुसकलिंगी
1%
यापैकी नाही
❤8😁1
खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा
Anonymous Quiz
4%
खोंडी
10%
खोडीण
5%
गाय
82%
कालवड
❤6🥴1
खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
8%
बापरे
12%
जोरात
15%
मागे
65%
म्हणून
❤11😁2🥰1
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
3%
गंगाओघ
86%
गंगौध
4%
गंगाऊध
6%
गंगोध
❤7
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
12%
सार्धम्य
80%
साधर्म्य
6%
साधम्य
2%
सध्रामय
❤6🥰1
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
6%
सार्धम्य
90%
साधर्म्य
4%
साधम्य
1%
सध्रामय
❤6😁2👍1
खालीलपैकी कोणी विवेकसिंधु' या ग्रंथाची रचना केली?
Anonymous Quiz
7%
कालदिास
82%
मुकुंदराज
10%
राजा रविवर्मा
1%
कोणीही नाही
❤8
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
82%
म्हाईंभट
5%
शारंगदेव
12%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤7
आधुनिक वर्णमालेत वर्ण संख्या किती आहे
Anonymous Quiz
4%
46
6%
56
89%
52
1%
40
❤6🔥1
🎯 'मुले घरी जातील' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे❓
Anonymous Quiz
50%
स्वार्थी
21%
आज्ञार्थी
19%
विध्यर्थी
11%
संकेतार्थी
❤6🥰1
🎯 खालीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा❓
Anonymous Quiz
3%
घरघर
23%
हळूहळू
60%
अतिशय
13%
दगडबिगड
❤3
🎯 खालीलपैकी "अव्हेर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous Quiz
3%
मंद
36%
अनव्हेर
19%
अनुचित
41%
स्वीकार
❤11👏1
स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳
U - 23 राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धा.


▪️ नायजेरियातील लागोस येथे झालेल्या यू-23 राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारताने वर्चस्व गाजवत 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि नऊ 9 अशी एकूण 17 पदके पटकावली.

पुरुषांच्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताची कामगिरी


▪️निखिल वाघच्या नेतृत्वाखाली सेबर प्रकारात भारताने सर्व पदके पटकावली . लक्ष्य बादसेरने रौप्यपदक , तर अश्विनी आर्य आणि लैश्राम मोरंबा यांनी कांस्यपदक विभागून घेतले.

▪️फॉइल प्रकारात तेजस पाटीलने रौप्यपदक आणि हेमाश सनासमने कांस्यपदक पटकावले . इपी प्रकारात, लोकेश वेमानीने रौप्यपदकाची भर घातली , तर शौर्य अश्विनी आणि गॉडविन अनबकेस या दोघांनी कांस्यपदके मिळवली

महिलांच्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताची कामगिरी


▪️3 पैकी दोन प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावले. फॉइल प्रकारात जॉइस आशिताने सुवर्णपदक जिंकले , तर कनकगलक्ष्मीने रौप्यपदक पटकावले . इपी प्रकारात प्राची लोहानने सुवर्णपदक जिंकले ,निवेद्या नायर आणि अनुप्रिया यांची त्याच प्रकारात कांस्यपदके पटकावली.

▪️सेबर प्रकारात जेफरलिनने सुवर्णपदक पटकावले, तर आखारीने रौप्यपदक जिंकले आणि श्रेया गुप्ताने कांस्यपदक जिंकले.
❤2
1 ) 2026 चा "विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार" कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
8%
A) विश्वास पाटील
59%
B) श्रीनिवास कुलकर्णी
28%
C) मंगेश पाडगावकर
4%
D) सचिन पिळगावकर
❤9
2 ) मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्य भूषण पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
14%
A) शरदचंद्र मुक्तिबोध
55%
B) भालचंद्र नेमाडे
24%
C) नारायण सुर्वे
8%
D) पु. ल. देशपांडे
❤14🔥3😁1