मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
पिकतं घातलेल्या आंब्यांची .......
Anonymous Quiz
6%
थप्पी
79%
अढी
9%
पुंजका
5%
गाथण
❤7
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो
Anonymous Quiz
2%
प्रथमा
13%
तृतीया
16%
चतुर्थी
69%
षष्ठी
❤10🥰1
Forwarded from combine_expres
e2f4146c-26e6-4b20-aa81-0d0686f131fc.pdf
752.6 KB
♦️जाहिरात क्र. ०१५/२०२६ मुंबई शेरीफ कार्यालयातील बेलिफ तथा लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ .

👉 पेपर क्र. १ - प्रश्नपत्रिका


जॉईन:@spardhaparikshakranti
04a2ef32-e080-4750-800e-cf1217fcd760.pdf
1.4 MB
♦️जाहिरात क्र. ०१५/२०२६ मुंबई शेरीफ कार्यालयातील बेलिफ तथा लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६

👉 पेपर क्र. २ - प्रश्नपत्रिका


जॉईन:@spardhaparikshakranti
❤2
नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ..........म्हणतात?
Anonymous Quiz
21%
गुणविशेषण
10%
संख्याविशेषण
17%
संख्यावाचक विशेषण
51%
विशेषण
❤5😁2
मन:राज्य' या संधीचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
5%
मनुराज्य
20%
मन:राज्य
19%
मनौराज्य
56%
मनोराज्य
❤7🥰1
समिति हे नाम कोनत्या प्रकारचे आहे...?
Anonymous Quiz
9%
विशेषनाम
69%
सामान्यनाम
16%
धर्मिवाचक नाम
6%
भाववाचक नाम
❤6
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो..... त्यास म्हणतात.
Anonymous Quiz
3%
शब्द
77%
जोडाक्षर
15%
संधी
5%
अक्षर
❤9
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
84%
रेती
8%
डबके
4%
खडक
3%
ओढा
❤11🔥3
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
5%
दादर
90%
लुगडे
2%
कामगार.
❤8👍1
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
73%
विहीण
8%
सासू
8%
जाऊ
10%
वहिणी
❤7🥰1
'सुंदर' या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
Anonymous Quiz
2%
सुंदरा
68%
सौंदर्य
13%
सुंदरता
17%
सुंदरपणा
❤4🔥2
'मी स्वतः त्याला पाहिले.' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे?
Anonymous Quiz
9%
पुरुषवाचक सर्वनाम
6%
दर्शक सर्वनाम
78%
आत्मवाचक सर्वनाम
6%
संबंधी सर्वनाम
❤10
पुढील पैकी संबोधन विभक्तीचे प्रत्यय ओळखा..?
Anonymous Quiz
4%
चा
8%
त
19%
ऊन
68%
नो
❤4👍1
जो जी जे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत..?
Anonymous Quiz
15%
दर्शक
72%
सबंधी
12%
पुरुषवाचक
2%
प्रश्नार्थक
❤5
2) ' घरात राहणे आणि काळजी घेणे हाच सुरक्षेचा मूलमंत्र आहे .' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे ?
Anonymous Quiz
46%
1) समूच्चयबोधक
28%
2) परिणामबोधक
21%
3) विकल्पबोधक
5%
4) न्युनत्वबोधक
❤6🐳1
3)' अरेरे ! चीनच्या वुहान शहरात खूप माणसे दगावली! ' वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .
Anonymous Quiz
6%
1) हर्षदर्शक
72%
2) शोकदर्शक
20%
3) तिरस्कारदर्शक
2%
4) संतापदर्शक
❤10
" पैशापेक्षा माणूस मोठा " या वाक्यातील " पेक्षा " कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ❓️
Anonymous Quiz
10%
व्यतिरेक वाचक
8%
गतीवाचक
81%
तुलनावाचक
2%
कालवाचक
❤8