❤10🔥1
❤7👎1🔥1
कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत
Anonymous Quiz
5%
केशवसुत
20%
बहिणाबाई चौधरी
17%
पु ल देशपांडे
58%
भालचंद्र नेमाडे
❤8🥰1
Forwarded from combine_expres
#RTI
♦️नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..
♦️नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..
👉 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी -813 रिक्त..
👉 स्थापत्य अभियंता -491 रिक्त..
👉 लेखापरीक्षण व लेखा सेवा - 188 रिक्त..
👉 स्वच्छता निरीक्षक - 304 रिक्त
❤4🔥1
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
7%
तामीळ
87%
कानडी
6%
गुजराती
0%
हिन्दी
❤10
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
8%
उदगारवाचक
23%
संयोगचिन्ह
7%
प्रश्नचिन्ह
63%
अवतरण चिन्ह
❤9😁4
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
3%
तामीळ
92%
कानडी
5%
गुजराती
0%
हिन्दी
❤5
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
3%
उदगारवाचक
12%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
80%
अवतरण चिन्ह
❤7
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
8%
झडप
86%
घातली
5%
गाय
1%
वाघा
❤11😁2👏1
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
12%
नाम
8%
अव्यय
8%
क्रियापद
71%
सार्वनामिक विशेषण
❤8
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
4%
द्विगु
16%
द्वंद्व
70%
तत्पुरुष
10%
कर्मधारय
❤4🥰1
❤7
⭐️वर्ष व महोत्सव⭐️
🥇25 वर्ष - रौप्य महोत्सव
🥇50 वर्ष - सुवर्ण महोत्सव
🥇60 वर्ष. - हीरक महोत्सव
🥇75 वर्ष - अमृत महोत्सव
🥇80 वर्ष - सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव
🥇100 वर्ष - शतक महोत्सव
🥇125 वर्ष - शतकोत्तर रौप्य महोत्सव
🥇150 वर्ष. - सार्ध शती महोत्सव
🥇25 वर्ष - रौप्य महोत्सव
🥇50 वर्ष - सुवर्ण महोत्सव
🥇60 वर्ष. - हीरक महोत्सव
🥇75 वर्ष - अमृत महोत्सव
🥇80 वर्ष - सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव
🥇100 वर्ष - शतक महोत्सव
🥇125 वर्ष - शतकोत्तर रौप्य महोत्सव
🥇150 वर्ष. - सार्ध शती महोत्सव
❤16
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
85%
म्हाईंभट
5%
शारंगदेव
9%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤5
🔹उठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा |
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
Anonymous Quiz
16%
व्यतिरेक अलंकार
49%
रुपक अलंकार
26%
श्लेष अलंकार
9%
भ्रान्तिमान अलंकार
❤8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
असा अभिनेता होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली नाना 💐😑💐🙏🙏
😢12🙏3❤2
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
4%
भविष्यकाळ
9%
भूतकाळ
82%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤9