मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
तुमची ओळख....

दरवर्षी भरपूर विद्यार्थी टेस्ट सिरीज किंवा ऑनलाईन बॅचमुळे आपल्या सोबत जोडले जातात...

त्यामध्ये शेकडो विद्यार्थी यशस्वी होतात,
परंतु त्यापैकी काही कायमची लक्षात..

त्यांच्या यशामुळेच नाही, तर त्यांच्या संघर्ष व जिद्दीमुळे... 💯

मित्रांनो,
तुमचा 'आजचा संघर्षच' तुमची "ओळख" निर्माण करतो..💯
❤7🔥3
विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-student-protest-pune-tukaram-mundhe-selected-to-probe-mpsc-paper-leak-which-student-demands-have-been-accepted-know-about-it-scj-81-6186302/
❤2
'पाणी' या शब्दांस पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
38%
अभ्र
19%
तोय
29%
जल
14%
सलिल
❤7☃1👍1
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
10%
कामसू
74%
उत्साह
15%
कष्टाळू
1%
किंक्षा
❤6
♦️जलसंपदा विभाग (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत ) सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणे बाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा व जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाचे सादरीकरण करणे बाबत आढावा बैठक. ...

जॉईन:
@spardhaparikshaKranti
❤2
♦️कारागृह व सुधारसेवा विभागाच्या सुधारित आकृतीबंधातील 34 संवर्गाचा व पदसंख्येचा गटनिहाय तपशील पाहून घ्या.

जॉईन:
@spardhaparikshakranti
❤1
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
84%
पौरुषत्व
11%
श्रीमंत
4%
सोमवार
1%
पाटील
❤3
ताप - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
3%
(१) त्रास
16%
(२) वैताग
19%
(३) ज्वर
63%
(४) वरील सर्व
❤11👍1👏1🤔1
खालीलपैकी बरोबर असणारे विधान ओळखा.
अ) पान, फुल, फळ हे तद्भव शब्द आहेत.
ब) पर्ण, पुष्प, फल हे तत्सम शब्द आहेत. क) झाड हा देशी शब्द आहे.
Anonymous Quiz
3%
फक्त अ बरोबर
13%
फक्त ब बरोबर
36%
अ आणि क बरोबर
48%
वरील सर्व बरोबर
❤11
"वि.शा.काळे" यांना कोणत्या नावाने संबोधले जाते ?
Anonymous Quiz
10%
करामती
18%
बी
56%
बाबुलनाथ
16%
कलावंत
❤10
"फरिश्ता" म्हणून कोणाला संबोधले जाते ?
Anonymous Quiz
12%
जनार्दन दातार
48%
विजय कांबळे
23%
व पु काळे
17%
न. रा. फाटक
❤11
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.

प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे
.
❤1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
8%
भूतकाळ
85%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤7🥰1
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
4%
शक्य क्रियापद
13%
प्रयोजक क्रियापद
83%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
❤7