मराठी व्याकरण IMP
53.6K subscribers
2.4K photos
47 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
Anonymous Quiz
52%
पोर्तुगीज
22%
अरबी
22%
फारशी
5%
कानडी
❤3
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
70%
योग्यतेने वागविणे
11%
पायरीवर बसविणे
7%
अपमान करणे
12%
योग्यता दाखविणे
❤1
🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓

➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous Quiz
19%
हेतुवाचक
17%
भागवाचक
21%
संबंधवाचक
42%
योग्यतावाचक
👏3❤2
विधुर या शब्दाचा स्रिलीगी शब्द कोणता?
Anonymous Quiz
31%
विदूषी
10%
विधुरीण
58%
विधवा
1%
वधवा
❤3
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
11%
साधा भूतकाळ
23%
अपूर्ण भूतकाळ
63%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤2
💢फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच💢

🚨महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...

👮‍♂️पोलीस भरती 2025

✍️संपूर्ण मराठी व्याकरण Online Recorded बॅच

▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👉बॅच Validity 6 महिने असेल
👉लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील

🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये
-----------❀ꗥꗥ❀-------------
📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ..

📱 जॉइन करा.
Lakshyadeep_policebharati

📱App Link👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy

📞संपर्क - 8329603029
❤2
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
1%
गोड
93%
गोडवा
5%
मधुर
1%
रसाळ
❤3
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
5%
प्रचंड धावणारे
11%
पळ काढणारे
68%
न पकडता येणारे
16%
चपळ नसलेले
❤3👍1
Q. गैरहजर' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
51%
अनुपस्थित
20%
उपस्थित
9%
हजर
20%
अनुउपस्थित
❤4
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
86%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤2👏2
🔹उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे , ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?
Anonymous Quiz
22%
अनन्वय अलंकार
40%
रुपक अलंकार
33%
अतिशयोक्ती अलंकार
5%
दृष्टांत अलंकार
❤2
🔹लहान मुल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
44%
रुपक अलंकार
28%
अतिशयोक्ती अलंकार
24%
दृष्टांत अलंकार
5%
विरोधाभास अलंकार
❤3
'अद्दल' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.
Anonymous Quiz
35%
ठोकर, शिक्षा
36%
शिक्षा, साक्ष
27%
ठीकर, धडा
3%
न्याय, बक्षिस
❤2
'सविता' या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
चंद्र
45%
सूर्य
33%
आकाशगंगा
8%
नक्षत्र
❤3🔥1
'पृथ्वी' या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
Anonymous Quiz
6%
अवनी
37%
वसुंधरा
9%
धरती
48%
भार्या
❤2
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥

1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट
2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट
3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप
4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)
5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
❤3
'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.
Anonymous Quiz
71%
कर
12%
करत
12%
कर्म
5%
कर्ता
❤2
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
79%
बसला
8%
बसू
10%
बसतो
3%
बसावा