❤2
❤1
बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous Quiz
6%
बेडूकाने
16%
बेडुकाने
70%
बेडकाने
8%
बेडक्याने
❤1
लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous Quiz
12%
विशेषनाम
73%
सामान्यनाम
14%
भाववाचकनाम
1%
सर्वनाम
❤1
शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?
Anonymous Quiz
3%
मी अभ्यास करत नाही
5%
मी आता जातो
90%
मला तिखट खाववते
2%
राम चहा पितो
❤2
🥰3❤1🔥1
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
72%
षष्ठी
13%
चतुर्थी
13%
पंचमी
3%
द्वितीया
❤4
❤3
केवल प्रयोगी अव्यय ही.............
Anonymous Quiz
11%
दोन वाक्य जोडण्याची काम करतात
72%
आपली उत्कट भावना व्यक्त करतात
17%
केवलप्रयोगी अव्यय विकारी असतात
1%
यापैकी नाही
❤4
❤2
'पर्वत' नामाचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
77%
1)सामान्यनाम
16%
2)विशेषनाम
7%
३)भाववाचक नाम
0%
4)या पैकी नाही
❤2
'गंगा' नावाचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
8%
1)सामान्यनाम
84%
2)विशेषनाम
7%
3)भाववाचक नाम
1%
4)या पैकी नाही
❤2
❤2
"पतिपत्नी" समास ओळखा ?
Anonymous Quiz
4%
1) अव्ययीभाव समास
14%
2) तत्पुरुष समास
79%
3) द्वंद्व समास
3%
4) बहुव्रीही समास
❤5
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
83%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
10%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤5
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
ता-आख्यात
89%
ला- आख्यात
6%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤6
❤3
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
75%
योग्यतेने वागविणे
11%
पायरीवर बसविणे
6%
अपमान करणे
8%
योग्यता दाखविणे
❤3
"उपकार" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा -
Anonymous Quiz
3%
अनुदार
67%
अपकार
24%
कृतघ्न
6%
कृतज्ञ
❤6