मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.4K photos
46 videos
2.55K files
1.33K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
🎯 ‘बापरे --------------- केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल.
Anonymous Quiz
2%
पूर्णविराम
9%
प्रश्नचिन्ह
10%
अर्धविराम
79%
उद्गारवाचक चिन्ह
❤10🥰1
5_6231022142243217085.pdf
1.3 MB
बेस्ट बसवाहक संपूर्ण जाहिरात...
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
13%
तामीळ
80%
कानडी
7%
गुजराती
0%
हिन्दी
❤4
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
11%
उदगारवाचक
28%
संयोगचिन्ह
7%
प्रश्नचिन्ह
53%
अवतरण चिन्ह
❤6👍1👏1
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
4%
तामीळ
90%
कानडी
5%
गुजराती
1%
हिन्दी
❤2😁2
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
4%
उदगारवाचक
13%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
78%
अवतरण चिन्ह
❤10😁1
❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️


● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤11
खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
13%
बापरे
14%
जोरात
17%
मागे
56%
म्हणून
❤7
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
5%
गंगाओघ
83%
गंगौध
4%
गंगाऊध
8%
गंगोध
❤5👍3
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
17%
सार्धम्य
72%
साधर्म्य
9%
साधम्य
2%
सध्रामय
❤6
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
60%
म्हणून
35%
म्हणुन
4%
मनहुन
1%
महणून
❤9👍1
🎯 ‘हवा कोंदट असल्यास मनुष्याच्या प्रकृती बिघडतात’ या वाक्यातील विधेय कोणते❓
Anonymous Quiz
9%
प्रकृती
14%
मनुष्य
37%
कोंदट हवा
39%
बिघडतात
❤5
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
2%
नाम
80%
क्रियाविशेषण
11%
विशेषण
7%
क्रियापद
❤6👍1
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
11%
टोकदार
13%
निबर
71%
बोथट
5%
मऊ
❤9
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
45%
पुल्लिंगी
21%
स्रीलिंगी
34%
नपुसकलिंगी
1%
यापैकी नाही
❤8👍1
खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा
Anonymous Quiz
5%
खोंडी
11%
खोडीण
5%
गाय
80%
कालवड
❤8😁4🎉1
✅प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ✅

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....⭐️
⭐️
❤12👍2
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
❤15