मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.4K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
घी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Anonymous Quiz
8%
हिंदी
15%
तामिळी
72%
गुजराती
5%
कानडी
❤9
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात.
Anonymous Quiz
56%
तत्सम
31%
तदभव
8%
देश्य
5%
परभाषीय
❤6👍3👏1
'सव्यापसव्या' या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द निवडा
Anonymous Quiz
15%
दोन्हीकडे
14%
उथळ
23%
मारामारी
48%
नसती उठाठेव
❤7👏1
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
52%
पुल्लिंगी
18%
स्रीलिंगी
30%
नपुसकलिंगी
1%
यापैकी नाही
❤3👏1
❇️ मराठी व्याकरण - शब्दसमूह शब्द ❇️

1) उपकाराची जाणीव न ठेवणारा - कृतघ्न

२) एकटा राहणारा - एकलकोंडा

3) एकाच काळातील - समकालीन

4) कधी न बदलणारे वाक्य - दगडावरची रेघ

5) कड्यावरून लोटण्याची शिक्षा - कडेलोट

6) कंटाळवाणे लांबलचक भाषण - एरंडाचे गुऱ्हाळ

7) कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

8) कर्तव्यापासून तोंड फिरविलेला - कर्तव्य पराङ्मुख

9) कसलीच इच्छा नसलेला - निरिच्छ

10) कष्ट करून जगणारा - कष्टकरी

11) कधीही मरण नसणारा - अमर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤13
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤8
फिफा विश्वचषक 2026.


▪️न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून फिफा विश्वचषक 2026 जिंकला.

▪️सामन्याच्या 106 व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टोरेसने सामना जिंकणारा गोल करून अर्जेंटिनाचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न आणि लिओनेल मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.

▪️ स्पेनने दुसरे पुरुष विश्वचषक विजेतेपद पटकावले त्याचा पहिला विजय 2010 साली मिळाला.

▪️स्पेनच्या महिला संघानेही नुकताच फिफा महिला विश्वचषक विजय साजरा केला होता, त्यामुळे स्पेन एकाच वेळी पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला आहे.

▪️स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते हे वयाच्या 65 व्या वर्षी, ते फिफा विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवणारे सर्वात वयस्कर प्रशिक्षक ठरले.

▪️त्याच्या मार्गदर्शनामुळे स्पेनने सलग 38 सामने अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे, जो इटलीच्या 37 अपराजित सामन्यांच्या पूर्वीच्या विक्रमापेक्षा 1 सामन्याने अधिक आहे.

▪️2026 विश्वकप एवढ्या मोठ्या संख्येने 48 संघांचा सहभाग असलेला हा पहिलाच विश्वचषक होता.

वैयक्तिक पुरस्कारांचे विजेते


1.अ‍ॅडिडास गोल्डन बॉल: रोड्री (स्पेन)

2.अ‍ॅडिडास सिल्व्हर बॉल: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)


3.आदिदास कांस्य बॉल: कायलियन एमबाप्पे (फ्रान्स)

4.अ‍ॅडिडास गोल्डन बूट: किलियन एम्बाप्पे (फ्रान्स)

5.अ‍ॅडिडास सिल्व्हर बूट: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)

6.अ‍ॅडिडास ब्राँझ बूट: ज्यूड बेलिंगहॅम (इंग्लंड)

7.अ‍ॅडिडास गोल्डन ग्लोव्ह: उनाई सिमॉन (स्पेन)

8.फिफा सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्कार: पाऊ कुबार्सी (स्पेन)

9.फिफा फेअर प्ले ट्रॉफी: नेदरलँड्स.

सांघिक पुरस्कारांचे विजेते


चॅम्पियन्स: स्पेन
उपविजेते: अर्जेंटिना

तिसरे स्थान: इंग्लंड
चौथे स्थान: फ्रान्स

सर्वाधिक फिफा विश्वचषक विजेतेपदे मिळवलेले देश


1.ब्राझील - 5

2.जर्मनी (पश्चिम जर्मनीसह) - 4
3.इटली - 4
4.अर्जेंटिना - 3
5.उरुग्वे - 2
6.फ्रान्स - 2
7.स्पेन - 2

पुरुष फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल.


1.किलियन म्बाप्पे - फ्रान्स - 22.

2.लिओनेल मेस्सी - अर्जेंटिना - 21
3.मिरोस्लाव क्लोस - जर्मनी - 16.
❤15
पुढील शब्दांची अचूक जात ओळखा : मी -
Anonymous Quiz
3%
क्रियापद
90%
प्रथमपुरुषी सर्वनाम
5%
विशेषण
2%
भाववाचक नाम
❤3
भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
होईल
79%
गेला
8%
येऊन
2%
जाताना
❤5
विकत घातलेल्या आंब्याची...
Anonymous Quiz
5%
घड
57%
आडी
35%
राई
3%
जाळी
❤7
तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
42%
साधा भविष्यकाळ
25%
पूर्ण भविष्यकाळ
22%
साधा वर्तमानकाळ
11%
अपूर्ण भूतकाळ
❤14😁3
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
7%
दादर
88%
लुगडे
3%
कामगार.
❤6
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
77%
विहीण
9%
सासू
7%
जाऊ
8%
वहिणी
❤10
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous Quiz
8%
मोसमी वारे
82%
मतलई व खारे वारे
7%
पर्वतीय वारे
2%
दरीतील वारे
❤8👍1
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● संकट = आपत्ती

● संधी = मोका

● संत = सज्जन, साधू

● संपत्ती = धन, दौलत, संपदा

● सायंकाळ = संध्याकाळ 

● सावली = छाया   

● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा 

● स्तुती = प्रशंसा 

● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज

● स्थान = ठिकाण, वास, ठाव  

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤7
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
2%
प्रातस्काल
19%
प्राःतकाल
78%
प्रातःकाल
2%
प्रातहकाल
❤8👍1🐳1
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
67%
म्हणून
28%
म्हणुन
4%
मनहुन
1%
महणून
❤7🥰2
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
ता-आख्यात
88%
ला- आख्यात
8%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤10