❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️
● सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
● सूत = धागा, दोरा
● सूर = स्वर
● सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
● सोने = सुवर्ण, कांचन, हेम
● सोहळा = समारंभ
● हद्द = सीमा, शीव
● हल्ला = चढाई
● हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
● हात = हस्त, कर, बाहू
● हाक = साद
● हित = कल्याण
● हिंमत = धैर्य
● हुकूमत = अधिकार
● हुरूप = उत्साह
● हुबेहूब = तंतोतंत
● हेका = हट्ट, आग्रह
● क्षमा = माफी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❤11
❤8🔥2
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
4%
गंगाओघ
86%
गंगौध
4%
गंगाऊध
7%
गंगोध
❤6
❤5😁1
❤3👏1
" आम्ही घरी जापर्यत साजवले " या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता ❓️
Anonymous Quiz
7%
अनियमित क्रियापद
11%
सिद्ध क्रियापद
28%
प्रयोजक क्रियापद
54%
भावकर्तृत्व क्रियापद
❤6
खालीलपैकी " कालवाचक " क्रियाविशेषण अव्यय कोणते ❓️
Anonymous Quiz
40%
सातत्यदर्शक
43%
स्थितीदर्शक
11%
गेतिदर्शक
6%
निश्चयदर्शक
❤7
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️
● सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
● सूत = धागा, दोरा
● सूर = स्वर
● सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
● सोने = सुवर्ण, कांचन, हेम
● सोहळा = समारंभ
● हद्द = सीमा, शीव
● हल्ला = चढाई
● हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
● हात = हस्त, कर, बाहू
● हाक = साद
● हित = कल्याण
● हिंमत = धैर्य
● हुकूमत = अधिकार
● हुरूप = उत्साह
● हुबेहूब = तंतोतंत
● हेका = हट्ट, आग्रह
● क्षमा = माफी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
● सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
● सूत = धागा, दोरा
● सूर = स्वर
● सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
● सोने = सुवर्ण, कांचन, हेम
● सोहळा = समारंभ
● हद्द = सीमा, शीव
● हल्ला = चढाई
● हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
● हात = हस्त, कर, बाहू
● हाक = साद
● हित = कल्याण
● हिंमत = धैर्य
● हुकूमत = अधिकार
● हुरूप = उत्साह
● हुबेहूब = तंतोतंत
● हेका = हट्ट, आग्रह
● क्षमा = माफी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤6
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️
● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती - बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❤1👎1
❇️ मराठीतील प्रथम व विशेष ❇️
● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)
● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)
● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)
● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर
● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी
● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे
● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर
● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)
● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)
● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)

❤8
🎯 खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा❓
Anonymous Quiz
4%
तो मुलगा पेरू खातो
13%
मी कामावरून आताच आले
19%
सिंहाकडून गाय मारली गेली
64%
आईने मुलीस समजावले
❤5
🎯 ‘हवा कोंदट असल्यास मनुष्याच्या प्रकृती बिघडतात’ या वाक्यातील विधेय कोणते❓
Anonymous Quiz
9%
प्रकृती
14%
मनुष्य
37%
कोंदट हवा
41%
बिघडतात
❤6👍1
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
2%
नाम
88%
क्रियाविशेषण
7%
विशेषण
3%
क्रियापद
❤5
📚 समानार्थी शब्द –
❌ अपयश ➤ पराभव, हार, अपमान, अयश
⏳ अवधी ➤ समय, वेळ, काळ, अवकाश
👩👦 आई ➤ जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
🧠 आठवण ➤ ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
😭 आकांत ➤ हंबरडा, आक्रोश, रुदन
😊 आनंद ➤ उल्हास, हर्ष, संतोष, मोद
📖 आशय ➤ भावार्थ, अर्थ, तात्पर्य
✨ आशा ➤ आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा

❤4
━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 तापट ➤ संतापी, चलाख
⚠️ ताकीद ➤ बजावून सांगणे, जरब, आज्ञा
😤 ताठपणा ➤ गर्व, अहंकार, उद्धटपणा
❌ तिरस्कार ➤ कंटाळा, वीट, तिटकारा
✨ तेज ➤ चकाकी, टवटवी, तजेला
🛟 तारणे ➤ वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
🌊 तळं ➤ तलाव, धरण, तटाक
🧑🎓 तरुण ➤ जवान, युवक, यौवन
👄 तोंड ➤ मुख, वदन, आनन
😖 त्रास ➤ वैताग, ज्वर, ताप
😂 थट्टा ➤ चेष्टा, मस्करी, विनोद
📚 समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 तापट ➤ संतापी, चलाख
⚠️ ताकीद ➤ बजावून सांगणे, जरब, आज्ञा
😤 ताठपणा ➤ गर्व, अहंकार, उद्धटपणा
❌ तिरस्कार ➤ कंटाळा, वीट, तिटकारा
✨ तेज ➤ चकाकी, टवटवी, तजेला
🛟 तारणे ➤ वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
🌊 तळं ➤ तलाव, धरण, तटाक
🧑🎓 तरुण ➤ जवान, युवक, यौवन
👄 तोंड ➤ मुख, वदन, आनन
😖 त्रास ➤ वैताग, ज्वर, ताप
😂 थट्टा ➤ चेष्टा, मस्करी, विनोद
❤10
❤8
नवोढा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
55%
नववधू
15%
गृहिण
28%
कुनारिका
2%
यापैकी नाही
❤6
१. 'पळसाला पाने तीनच' या म्हणीचा योग्य अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
(अ) पळसाला कमी पाने असणे
93%
(ब) सर्वत्र परिस्थिती सारखीच असणे
4%
(क) झाडाची पाने गळून पडणे
2%
(ड) निसर्गाचा नियम असणे
❤6
२. 'तो नेहमीच उशिरा येत असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
11%
(अ) अपूर्ण वर्तमानकाळ
76%
(ब) रीती वर्तमानकाळ
11%
(क) साधा वर्तमानकाळ
2%
(ड) पूर्ण वर्तमानकाळ
❤9👏1
३. 'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?
Anonymous Quiz
81%
(अ) विदुषी
12%
(ब) विद्वानी
4%
(क) विद्वत्ता
3%
(ड) विद्वान स्त्री
❤4